marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
#ब्रेनअपडेट्स | महाराष्ट्रात आज २५५३ #कोव्हिड_१९ बाधित रुग्णांची नोंद झालीय असून, १०९ रुग्णांचे ृत्य झाले आहे. याुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ८८,५२८ इतकी झाली असून, यांपैकी ४४,३७४ रुग्ण अद्याप बाधित आहेत, तर एकूण ३१६९ रुग्ण कोरोनाने दगावले आहे. @marathibraincom

#Maharashtra #Covid_19 https://t.co/mfJdDTuwT1
#ब्रेनअपडेट्स | प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी 'आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके'ने (Asian Infrastructure Investment Bank) क्षेत्रीय अस्तित्त्व तयार करावे, असा सल्ला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला आज दिला. https://t.co/cuiU532VFN #म #AIIB https://t.co/KU78oDUS68