#ब्रेनठळक : सर्वोच्च न्यायालयाने विशेष सुनावणीत #आरे वृक्षतोडीला दिलाय नकार, यानंतर वृक्षतोड न करण्याचे महाराष्ट्र शासनाला दिले आदेश.
राज्य शासनाने आतापर्यंत केलेल्या वृक्षतोडीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. www.marathibrai.com #SupremeCourt #Aarey