राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू.
- भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ च्या अन्वये 'राष्ट्रपती राजवट' अंतर्गत होणार राज्याचा राज्यकारभार. https://t.co/cuiU53kwxl
#MaharashtraPolitics #मराठी #PresidentRule #Maharashtra #महाराष्ट्र https://t.co/UrRKcmTDAU

#ब्रेनअपडेट्स : महाविकास आघाडीचे उमेदवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमदार नानाभाऊ पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. भाजपने उमेदवारी अर्ज घेतला मागे.
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. https://t.co/cuiU53kwxl #Maharashtra
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. https://t.co/cuiU53kwxl #Maharashtra
ब्रेनअपडेट्स | राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या 44582 झाली आहेत. आज 857 रुग्ण बरे झाले आहेत, एकूण 12583 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 30474 रुग्ण आहेत. #COVIDUpdates #Maharashtra #BrainUpdates
#Covid_19 https://t.co/exc9mZdGnd
#Covid_19 https://t.co/exc9mZdGnd
Twitter
marathibrain.com
#ब्रेनअपडेट्स | राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या 44582 झाली आहेत. आज 857 रुग्ण बरे झाले आहेत, एकूण 12583 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 30474 रुग्ण आहेत. #COVIDUpdates…
📲 #ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates
> महाराष्ट्रात #COVIDー19 बधितांचा आकडा ५०,००० पार.
> आज राज्यात ३०४१ नवे रुग्ण व ५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, यासह राज्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या ५०, २३१ झाली.
> यांपैकी ३३,९८८ रुग्ण उपचारात आहेत (ऍक्टिव्ह केस), तर १४,६०० रुग्ण बरे झाले.
#Maharashtra #COVID_19 https://t.co/zr6W1Q9M6L

#ब्रेनअपडेट्स | महाराष्ट्रात #COVIDー19 बधितांचा आकडा ५०,००० पार. - आज राज्यात ३०४१ नवे रुग्ण व ५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, यासह राज्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या ५०, २३१ झाली. - यांपैकी ३३,९८८ रुग्ण उपचारात आहेत (ऍक्टिव्ह केस), तर १४,६०० रुग्ण…
ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates
मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
https://t.co/L87z9nSAlG
मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
https://t.co/L87z9nSAlG
Twitter
marathibrain.com
#ब्रेनअपडेट्स | मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. @ians_india #Maharashtra #महाराष्ट्र #SupremeCourt #MumbaiHighCourt
#ब्रेनअपडेट्स | महाराष्ट्रात आज २५५३ #कोव्हिड_१९ बाधित रुग्णांची नोंद झालीय असून, १०९ रुग्णांचे मृत्य झाले आहे. यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ८८,५२८ इतकी झाली असून, यांपैकी ४४,३७४ रुग्ण अद्याप बाधित आहेत, तर एकूण ३१६९ रुग्ण कोरोनाने दगावले आहे. @marathibraincom
#Maharashtra #Covid_19 https://t.co/mfJdDTuwT1
#Maharashtra #Covid_19 https://t.co/mfJdDTuwT1
Twitter
marathibrain.com
#ब्रेनअपडेट्स | महाराष्ट्रात आज २५५३ #कोव्हिड_१९ बाधित रुग्णांची नोंद झालीय असून, १०९ रुग्णांचे मृत्य झाले आहे. यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ८८,५२८ इतकी झाली असून, यांपैकी ४४,३७४ रुग्ण अद्याप बाधित आहेत, तर एकूण ३१६९ रुग्ण कोरोनाने दगावले आहे. #Maharashtra…