marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू.

- भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ च्या अन्वये 'राष्ट्रपती राजवट' अंतर्गत होणार राज्याचा राज्यकारभार. https://t.co/cuiU53kwxl

#MaharashtraPolitics #मराठी #PresidentRule #Maharashtra #महाराष्ट्र https://t.co/UrRKcmTDAU
#ब्रेनअपडेट्स | भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३५६(२) नुसार महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आजपासून काढून टाकण्यात आली असल्याचा अध्यादेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे जारी करण्यात आला आहे. https://t.co/cuiU53kwxl फोटो : @ANI #MaharashtraPolitics https://t.co/YckixTDAsQ