marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
#ब्रेनअपडेट्स | प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी 'आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके'ने (Asian Infrastructure Investment Bank) क्षेत्रीय अस्तित्त्व तयार करावे, असा सल्ला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला आज दिला. https://t.co/cuiU532VFN #म #AIIB https://t.co/KU78oDUS68