✍️यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विश्व मराठी परिषद आयोजित,ऑनलाईन कार्यशाळा
अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्र
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...
👉नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
◻️मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)
🗓️ 6 ते 9 मे, 2025
🕗 रात्री 8 ते 9
🎥 Zoom द्वारे ऑनलाईन वर्ग
◻️कार्यशाळेतील विषय:
✅ अनुवाद म्हणजे काय?
✅ अनुवादाचे प्रकार
✅ उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
✅ अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
✅ अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
✅ अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
✅ अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
✅ उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
✅ अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
✅ पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
◽सहभाग शुल्क - रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
#translation #workshop

Vishwa Marathi P.
anuvad
लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)