विश्व मराठी परिषद
2.55K subscribers
60 photos
5 videos
1 file
112 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
🧘‍♀️श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती...

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला

🧘‍♀️श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू.* असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोच्छवास म्हणजे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती? आपल्या श्वासांची लय कशी आहे? त्याचा ताल कसा आहे? याचा आपण कधी विचार करीत नाही. श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोच्छवासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे.

🤘अगदी तसेच मुद्रा थेरपीचे आहे. हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात.
👉या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. श्वासोच्छवास, फुफ्फुसे, हृदय आणि नाडी शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपले आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम राखणाऱ्या आणि व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला
(निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)

🗓️ दिनांक: 12 ते 15 जून, 2024
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय :
श्वास म्हणजे काय? श्वासांची मात्रा किती असावी
श्वास व मुद्रांच्या मदतीने आपला डावा व उजवा मेंदू कसा कार्यान्वित करावा
मनावर व भावनांवर कसे नियंत्रण ठेवावे
मज्जासंस्था कार्यक्षम कशी करावी
आपला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा
शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात ? विविध व्याधी नियंत्रणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mudratherapy
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
🎥📽️शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

शॉर्टफिल्म, डॉक्यूमेंटरी कशी बनवावी ?
◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, छायाचित्रण आणि संकलन - कीर्तन विश्व युट्यूब चॅनल)

🎥आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या? डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची? रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे? यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.

◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

🗓️ दिनांक: 12 ते 15 जून, 2024
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

📹 कार्यशाळेतील विषय:
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी?

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
🎙️ यशस्वी निवेदक बना...
🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...
🎙️यशस्वी मुलाखतकार बना...
🎙️यशस्वी उद्घोषक बना...

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा

मार्गदर्शक: विघ्नेश जोशी
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
🗓️दिनांक: 17 ते 19 जून, 2024
🕗वेळ: रात्री 9.30 ते 11.00
कालावधी: तीन दिवस, रोज दीड तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय:
निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
आवश्यक नियमित व्यायाम व साधना
विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉विश्व मराठी परिषदेच्या उपक्रमांची माहिती नियमितपणे मिळविण्यासाठी व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*🧘‍♀️श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी*
_विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा_
*साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती...*

*◻️मार्गदर्शक: डॉ. योगिनी उज्ज्वला*

*🧘‍♀️श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू.* असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोच्छवास म्हणजे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती? आपल्या श्वासांची लय कशी आहे? त्याचा ताल कसा आहे? याचा आपण कधी विचार करीत नाही. श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोच्छवासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे.

*🤘अगदी तसेच मुद्रा थेरपीचे आहे.* हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात.
👉या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. श्वासोच्छवास, फुफ्फुसे, हृदय आणि नाडी शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपले आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम राखणाऱ्या आणि व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी समजून घेणे आवश्यक आहे.

*◻️मार्गदर्शक*
*डॉ. योगिनी उज्ज्वला*
_(निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)_

*🗓️ दिनांक:* 10 ते 13 जुलै, 2024
*🕗 वेळ:* रात्री 8 ते 9
*◻️कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*🎥 ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*👉कार्यशाळेतील विषय*
*श्वास म्हणजे काय? श्वासांची मात्रा किती असावी*
*श्वास व मुद्रांच्या मदतीने आपला डावा व उजवा मेंदू कसा कार्यान्वित करावा*
*मनावर व भावनांवर कसे नियंत्रण ठेवावे*
*मज्जासंस्था कार्यक्षम कशी करावी*
*आपला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा*
*शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची*
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात ? विविध व्याधी नियंत्रणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :*
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mudratherapy
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

*👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा :* https://bit.ly/vmpwac

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

*👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*
यशस्वी पटकथाकार / पटकथालेखक / स्क्रिप्ट रायटर बना... सिरियल, वेबसेरिज, मालिका, माहितीपट इ. क्षेत्रामध्ये भरपूर करियर संधी...

🖋️कथाबीज ते चित्रपटाची संवादात्मक
पटकथालेखन : तंत्र आणि मंत्र

विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

▪️मार्गदर्शक : प्रा. भानुदास पानमंद (कथा, पटकथा आणि संवाद लेखन तज्ज्ञ)
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/scriptwriting

📜कागदावरील कथाबीज ते चित्रपटाची संवादात्मक पटकथा लेखन क्षेत्रात करियर करा...!🖊️
कागदावरील एका बिंदू सुरु होणा-या लिखित कथेचे, चित्र रूपातील माध्यमांतर म्हणजेच चित्रपट होय. तर त्या चित्रपटाची लिखित संहिता म्हणजे पटकथा होय. अर्थात कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि वेबसेरीज यांसाठीची लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेतील कथानकाची दृष्यात्मक मांडणी म्हणजे पटकथा लेखन होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे, याची दृष्ये कथानकातून डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याचप्रमाणे कथेची मांडणी दृष्यकथा स्वरूपात करावी लागते.
पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे लेखन कौशल्य आहे. ते फार अवघड असे नाही, मात्र त्याच्या मांडणीचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा लेखनाचे कौशल्य आत्मसात केले की, कथा ते पटकथा हा प्रवास सहजपणे घडतो.
सध्याच्या काळात पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या दूरदर्शन वाहिन्यांना सतत नवनवीन कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही कौशल्यपूर्ण पटकथाकारांना चांगली मागणी आहे. शिवाय ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपटांचा वापर आज सातत्याने केला जातो. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पटकथा लेखकांची गरज आहे.

◻️मार्गदर्शक: प्रा. भानुदास पानमंद
(सुप्रसिद्ध कथा, पटकथा आणि संवाद लेखक)

🗓️दिनांक: 16 ते 19 जुलै, 2024
🕗वेळ: संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: 4 दिवस, रोज 1 तास
📹ठिकाण: आपल्या मोबाईलवर (Zoom Application द्वारे)

👉 कार्यशाळेतील विषयः
कथा, कथाबीज संकल्पना आणि कथेची मांडणी
तीन-अंगाची रचना
Three-Act Structure (प्रारंभ, मध्य, आणि शेवट)
नायकाचा प्रवास (Hero's Journey) आणि त्याचे टप्पे.
कथांचे नऊ रंग (नवरस)
प्रभावी पात्र कसे उभे करावे?
प्रमुख आणि गौण पात्रांमधील फरक.
पात्रांच्या उद्दिष्टे, प्रेरणा, आणि संघर्ष,
दृश्य(Scene)म्हणजे काय? दृश्यांची रचना कशी करावी?
प्रसंगातून दृश्य लेखन कसे करावे? दृश्य प्रभावीपणे कसे सादर करावे?
पटकथा लेखनाचे मूलभूत नियम.
फॉरमॅटिंगः दृश्य वर्णन, संवाद, एक्शन लाइन.
पटकथाचे नमुने वाचन आणि विश्लेषण.

👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/scriptwriting
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
त्वरित पाहिजेत - (पुणे) - ग्राफिक डिझायनर - 1 जागा,
उत्साही, कार्यक्षम, कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर
Coral Draw / Adobe Illustrator, Photoshop या सॉफ्टवेअर चा अनुभव, मराठी टायपिंग
किमान दोन वर्षाचा अनुभव

◻️ऑफिस वेळ : सकाळी 10.30 ते संध्याकाळी 7

◻️पगार 15 ते 22 हजार* योग्यते प्रमाणे

👉बायोडाटासह थेट मुलाखतीला या
🗓️🕚तारीख व वेळ : 8 जुलै, 2024 रोजी सकाळी 11 वा.

🌍ठिकाण :
भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम
622, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे 411004
👉Location
https://goo.gl/maps/QY5a6U5g1fNrBUJE6

सौजन्य
विश्व मराठी परिषद, पुणे
जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन

सर्वार्थाने परिपूर्ण जीवनशैलीच्या व्यवस्थापनासाठी
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
👉नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/lifemanagement

आजचे _गतिमान जीवन आणि त्यातील अनिश्चितता_ यामुळे आपल्या जगण्यामध्ये एक विलक्षण प्रकारचा ताण निर्माण झालेला आहे. अशा तणावपूर्ण जीवनशैलीमुळे किती गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. त्यातून मग मानसिक आजार, जीवनाप्रती हतबलता, आत्महत्येचे विचार येणे हे नित्याचे झाले आहे.
👉याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीच्या व्यवस्थापनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे.
खरे तर जीवनशैली म्हणजे काय हेच अनेकांना माहिती नसते.... त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे हे तर दूरच... यातूनच अनेक समस्या निर्माण होतात.
जीवनशैली ही जीवन पद्धतीशी निगडित असते. जन्मापासूनच त्याचे नियोजन व व्यवस्थापन आवश्यक आहे. जीवनशैलीच्या योग्य व्यवस्थापनाने आपण आपल्या अनेक समस्या सहजपणे सोडवू शकतो. जीवनातील साफल्याचा आणि आनंदाचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. गतिमान जीवनाचा घटक बनलेल्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.

◻️मार्गदर्शक : अभय भंडारी (प्रख्यात विचारवंत लेखक आणि व्याख्याते)
👉नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/lifemanagement

🗓️दिनांक: 23 ते 26 जुलै, 2024
🕗वेळ: संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: 4 दिवस, रोज 1 तास
📹ठिकाण: आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर (Zoom Application द्वारे)

👉 कार्यशाळेतील विषय :
जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन.
जीवनाचा अर्थ.
व्यक्तीचा मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तर.
व्यक्तीच्या जाणीवेचा स्तर आणि आकांक्षा.
व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे परस्परावलंबन.
व्यक्ती, संस्कार आणि जीवनमूल्ये.
सामाजिक उत्क्रांती,अपक्रांती आणि त्यातील व्यक्तीचे स्थान.
जीवन -शारीरिक, मानसिक आरोग्य,क्षमतांचा विकास.
व्यक्तीचे अर्थकारण.
व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा.
जीवनाची इतिकर्तव्यता, साफल्य.

👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/lifemanagement
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश, त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
📚ग्रंथ, नियतकालिक, मासिक, शोध पत्रिका (रिसर्च जर्नल) प्रकाशित करा...
यशस्वी प्रकाशक बना...!

विश्व मराठी परिषद आयोजित
प्रकाशन संस्था नोंदणी पासून ते छपाई, जाहिरात, विक्री, वितरण आणि याचे संपूर्ण अर्थकारण अशी अभिनव ऑनलाईन कार्यशाळा...
👉नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

📖 पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी., मुद्रीत शोधन करणे, संपादन त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, ISBN क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. ISBN क्रमांक ऑनलाईन मिळवता येतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये पुस्तक, नियतकालिक, मासिक, रिसर्च जर्नल कसे प्रकाशित करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. _नवोदित लेखकांना, संपादक, प्राध्यापक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे._

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त कार्यशाळा
प्रकाशक बना...

◻️मार्गदर्शक: भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, मीडिया तज्ज्ञ, प्रिंट- डिजिटल नियकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ)

🗓️दिनांक: 22 ते 25 जुलै, 2024
🕗वेळ: संध्या. 8.15 ते 9.15
◻️कालावधी: 4 दिवस, रोज 1 तास
📹ठिकाण: आपल्या मोबाईलवर (Zoom Application द्वारे)

👉त्वरित ऑनलाईन नोंदणी करा: https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

◻️ कार्यशाळेतील विषय :
कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग

👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना : फक्त रु. 800/- एकदाच भरून विश्व मराठी परिषदेचे ऑनलाईन आजीव सभासद बना... सक्षम, संपन्न आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध वैश्विक मराठी समाज निर्माण करण्यासाठी विश्व मराठी परिवारामध्ये सहभागी व्हा...
www.vishwamarathiparishad.org/sabhasad

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*🎥📽️शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा*
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा
*_👉नोंदणी:_* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm

*शॉर्टफिल्म, डॉक्यूमेंटरी कशी बनवावी ?*
*◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे* (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

🎥आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. _विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या? डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची? रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे?_ यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.

*◻️मार्गदर्शक :*
*महेश शेंद्रे* (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

*🗓️ दिनांक:* 29 जुलै ते 1 ऑगस्ट, 2024
*🕗 वेळ:* रात्री 8.30 ते 9.30
*◻️कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*🎥 ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*📹 कार्यशाळेतील विषय:*
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी?

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :*
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

*👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा :* https://bit.ly/vmpwac

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :* फक्त रु. 800/- एकदाच भरून विश्व मराठी परिषदेचे ऑनलाईन आजीव सभासद बना... सक्षम, संपन्न आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध वैश्विक मराठी समाज निर्माण करण्यासाठी विश्व मराठी परिवारामध्ये सहभागी व्हा...