विश्व मराठी परिषद
2.55K subscribers
60 photos
5 videos
1 file
112 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन उपक्रम व कार्यशाळा (मे २०२१ )

आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करियर संधी व कौशल्य विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन
http://bit.ly/vmpkaryshala

घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर

१) दहावी नंतर काय?
मार्गदर्शक : विवेक वेलणकर (प्रख्यात करियर कोच)
दि. ८ मे २०२१(मराठीतून)
दि. ९ मे २०२१(इंग्रजीतून)
वेळ : सकाळी १० ते १२
माहिती व नोंदणी : http://bit.ly/careerssc

२) अनुवाद कसा करावा?
मार्गदर्शक : लीना सोहोनी (प्रख्यात लेखिका अनुवादीका)
दि. १० ते १३ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/lsanuvad

३) मोबाईल पत्रकार-बातमीदार बना
मार्गदर्शक : भालचंद्र कुलकर्णी(जेष्ठ संपादक पत्रकार)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी : http://bit.ly/mjournalist

४) यशस्वी ब्लॉगर बना
मार्गदर्शक : ओंकार दाभाडकर (प्रसिद्ध ब्लॉगर, संस्थापक InMarathi)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/odbloger

५) शिवचरित्र कथा
मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (प्प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक - जाणता राजा)
दि. १४ मे ते ३ जून, २०२१
वेळ:
बॅच १) सकाळी ६.३० ते ७.३०
बॅच २) संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/shivcharitrakatha

६) निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार
मार्गदर्शक : विघ्नेश जोशी (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, उद्घोषक, मुलाखतकार)
दि. १७ ते २० मे, २०२१
वेळ: सकाळी ८ ते ९
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/vjnivedan

७) छंदोबद्ध व मुक्तछंद कवितालेखन
मार्गदर्शक : अंजली कुलकर्णी व आश्लेषा महाजन ( प्रख्यात लेखिका व कवयित्री)
दि. १८ ते २१ मे, २०२१
वेळ . संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/akamkavita

👉सर्व कार्यशाळांची माहिती व नोंदणी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळावर उपलब्ध

व्हॉटसअप द्वारे माहिती मागवण्यासाठी "माहिती <कार्यशाळेचे नाव>" असा संदेश 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवा

सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र
त्वरित नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना नोंदणी शुल्कात विशेष सवलत. सवलत शुल्कासाठी सभासदांनी स्वतंत्र संपर्क करावा

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. अनिकेत पाटील
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद
मोबाईल : 7507207645


👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
स्वा. सावरकर रचित
आरती छत्रपती शिवाजी महाराजांची

शिवराज्याभिषेक दिनी - २३ जून - सकाळी ११ वा. प्रसिद्ध होत आहे.

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/ET_9sRLVcz8

तेजस्वी शिवशक्तीला आपणा सर्व मावळ्यांचे नेतृत्त्व पुन्हा एकदा करण्यासाठी आवाहन करणारी ही आरती आहे. शिवरायांचा फक्त जयघोष न करता शिवचरित्राचा अभ्यास करुन त्याचा आपल्या जीवनामध्ये आणि देशासाठी कसा उपयोग करता येईल याबद्दल विचार करायला लावणारी ही आरती आहे.

नक्की ऐका आणि प्रत्येक मराठी बांधवांना ऐकण्यासाठी आग्रह करा.
हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा.
संत कान्होपात्रा चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
KirtanVishwa
दासगणू संप्रदायी कीर्तन

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/B58ILUgBTNw

या दासगणू कीर्तन पठडीतील कीर्तनातून भक्तीयोगाचे सुंदर विवेचन दासगणुंच्या पदा आधारे स्मिताताईंनी केले आहे व त्याचबरोबर संत कान्होपात्रांचे दिव्य चरित्र भावपूर्वक सांगितले आहे..

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
बाल मीराबाई चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
KirtanVishwa
दासगणू संप्रदायी कीर्तन

युट्युबवर व्हिडिओ पहा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/hohnsHGuNBE

संत मीरा बाईंच्या बालपणीच त्यांनी आपल्या भक्तीची थोरवी, आपल्या आई वडिलांना पटवून दिली. अशा संत मीराबाईंच्या बालपणातील एक प्रसंग या कीर्तनात रंगवला आहे.

हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
*कशासाठी लग्न ???*

*👉ऑनलाईन नोंदणीसाठी:* https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/vivahsanskar

*लग्न करायची काय गरज आहे ? विवाह करून खरच काय उपयोग होतो का ? कारण नसताना आपण का बंधनामध्ये अडकवून घ्यायच ? पुर्वीचे लोक करत होते म्हणुन आताही आम्ही करायला हवच का ? लग्न म्हणजे एक नसती झंझट आणि डोक्याला ताप – हे खरे आहे का ? Marriage...Is it Leave & License Contract ? लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न यामध्ये काय फरक आहे ?*

ज्यांना विवाह करायचा आहे किंवा करायचा नाही त्यांनी तर ही कार्यशाळा केलीच पाहिजे… त्याचबरोबर ज्यांचे विवाह झाले आहेत, ज्यांचे विवाह गटांगळ्या खात आहेत आणि जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत, त्यांनीही केली पाहिजे अशी उद्भोधक कार्यशाळा...

विश्व मराठी परिषद आयोजित एक अभिनव कार्यशाळा
*कशासाठी लग्न ???*

संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
*▪️मार्गदर्शिका :* डॉ. अरूणा कुलकर्णी (प्रख्यात समुपदेशक आणि कॉर्पोरेट कोच)

*दिनांक:* १९ ते २२ जुलै, २०२१
*वेळ:* संध्याकाळी ७ ते ८
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ठिकाण:* आपापल्या मोबाईल/कॉम्प्युटरवर Zoom Application द्वारे

*कार्यशाळेतील विषय*:
१) लग्न म्हणजे काय ? लग्न परंपरेचा इतिहास
२) विवाह संस्कार - पार्श्वभूमी आणि संकल्पना
३) विवाह आणि गृहस्थाश्रम
४) आईवडील आणि आपली मुले यांचे जीवनातील महत्त्व
५) विवाहाचे सामाजिक महत्त्व
६) यशस्वी आणि परिपूर्ण जीवनामध्ये जीवनसाथीची भूमिका
७) निवृत्तीनंतर पतीपत्नीचे एकमेकांसाठी योगदान
८) प्रेमातून लग्न की लग्नानंतर प्रेम ?
९) लिव्ह इन रिलेशनशिप – फायदे आणि तोटे
१०) पती-पत्नी या नात्याचे व्यवस्थापन
११) पती-पत्नी नात्याचे चार आधारस्तंभ
१२) पती-पत्नी नात्यातील संवाद

*सहभाग शुल्क :* रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत. (सवलतीसाठी आजीव सभासदांनी नोंदणीपूर्वी संपर्क करावा)

*सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...*

*मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…*

*इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - व्हॉटसअप*
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

*👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*
योगेश सोमण यांची शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा - ऑनलाईन
आयोजक - विश्व मराठी परिषद

https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm

आता तर तुम्ही मोबाईलवरही शॉर्ट फिल्म बनवू शकता...! आपली कौशल्ये विकसित करा... Additional करिअर संधी...

शॉर्ट फिल्म अर्थात लघुचित्रपट, डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट कार्यशाळा ( प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसाहित )

संकल्पना:
प्रा. क्षितिज पाटुकले

मार्गदर्शक:
योगेश सोमण
बहुआयामी अभिनेता, लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक आणि लघुचित्रपट निर्माता

दिनांक: २५ ते २९ सप्टेंबर २०२१
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
कालावधी: पाच दिवस, रोज एक तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर व लॅपटॉपवर (Zoom Meeting द्वारे)

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ... म्हणजे ज्यांना काही सृजनशील निर्मिती करावयाची अशा सर्वांसाठी आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त कार्यशाळा.... आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, संस्था, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या गोष्टी, प्रतिष्ठित व्यक्ती, कथा, कादंबरी, परंपरा, रूढी... अशा विविध गोष्टींवर आपण डॉक्युमेंटरी तयार करू शकता, आपण जगातील कोणत्याही विषयांवर लघु चित्रपट बनवू शकता.

शहाण्या आणि हुशार माणसांना सध्याच्या काळात लघुचित्रपट आणि डॉक्युमेंटरी निर्मिती मध्ये चांगली संधी आहे...कारण तंत्रज्ञान खूप सोपे झाले आहे...

कार्यशाळेतील विषय
१) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी म्हणजे काय ? फरक कोणता ?
२) शॉर्ट फिल्मची स्टोरी कशी बनवायची ? स्टोरीचे महत्व
३) स्टोरीवरून स्क्रिन प्ले कसा तयार करायचा ? संवाद कसे तयार करायचे ?
४) शूटिंग कसे करायचे ? कॅमेरा आणि त्याचे विविध अँगल
५) दिग्दर्शन कसे करायचे ? दिग्दर्शिय कौशल्ये...
६) निर्मिती नंतरची एडिटिंग प्रक्रिया
७) फायनल शॉर्ट फिल्म - रेडी टू ब्रॉडकास्ट
८) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीचा कालावधी किती असावा आणि कसा ठरवावा ?
९) शॉर्ट फिल्म कुठे आणि कशी प्रदर्शित करायची ? त्याची नोंदणी कुठे करायची ?
१०) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी चे आर्थिक गणित
११) शॉर्ट फिल्म महोत्सव - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
१२) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी निर्मितीमध्ये करिअर संधी

सहभाग शुल्क : रु. ९९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत (सवलतीसाठी आजीव सभासदांनी नोंदणीपूर्वी संपर्क साधावा)

सर्व सहभागींना प्रमाणपत्र व संपूर्ण कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…

📌नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm

2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.

3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.

�इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील 7507207645
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.
यशस्वी कथालेखक बना...

विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"

संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले

मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

दिनांक: २१ ते २४ सप्टेंबर, २०२१
वेळ: संध्या. ७ ते ८
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom Application द्वारे

👉ऑनलाईन नोंदणी करा : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha

कार्यशाळेतील विषय:
१) कथा म्हणजे काय?
२)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
३) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
४) कथेचा जन्म व कथाबीज
५) कथालेखनाचे प्रकार
६) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
७) उत्तम कथाकार कसे होता येईल?
८) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)

सर्व सहभागींना प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
विश्व संवाद,
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन मुलाखत...

*▪️पुष्प नववे:*
*मुलाखत : आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे*
अध्यक्ष, श्री शिवनेरी स्मारक समिती आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी

*संवादक :* स्वाती यादव

🗓️ शुक्रवार, दि. २९ ऑक्टोबर, २०२१
⏱️ संध्याकाळी ५.३० ते ६.३०

👉 कृपया खालील Zoom Meeting लिंकला क्लिक करून संध्याकाळी ५.१५ ते ५.२५ पर्यंत जॉईन व्हा.

*Join Zoom Meeting*
https://zoom.us/j/93967503532?pwd=Vk55WEtabEE1MWRFSlorMEF1a0x6QT09

*Meeting ID:* 939 6750 3532
*Passcode:* 360374

*👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*
कहाणी... भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाची...
अ-सत्यमेव जयते...?
लेखक - अभिजित जोग
प्रकाशन : ३१ जानेवारी २०२२
प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी: २० जानेवारी २०२२ पर्यंत
https://www.bhishmaprakashan.com

तुम साला गुलाम लोग हमारी जूती के नीचे ही रहेगा... लगान या चित्रपटात एका मग्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तोंडी असलेलं हे वाक्य आपल्याला नेहमीच बोचतं, कारण तुमचा जन्म गुलामीसाठीच झाला आहे " हे ठसवणारा खोटा इतिहास...

अ-सत्यमेव जयते...?
होय... अ-सत्यमेव जयते असेच सुरू आहे... भारताच्या इतिहासाची अक्षम्य हेळसांड केली गेली... जाणीवपूर्वक पिढ्यानपिढ्या दिशाभूल केली गेली... ज्या भारतातून सोन्याचा धूर निघत असे, ज्या समृद्ध, वैभवसंपन्न भारताचा शोध घ्यायला कोलंबस आणि वास्को-द-गामा युरोपबाहेर पडले, ज्या भारताचा १८ व्या शतकापर्यंत जागतिक व्यापारात २४ टक्के वाटा होता, त्या भारताला योजनाबद्धरीतीने कलंकित करण्यात आलं, मानसिकदृष्ट्या अपंग बनवण्यात आलं, जे जे भारतीय ते ते अभद्र आणि सारे भारतीय कपाळकरंटे असं बिंबवण्यात आलं... सत्याचा सातत्याने विपर्यास करून असत्यमेव जयते अशा बेमुर्वतखोरपणे आरोळ्या ठोकण्यात आल्या...

सत्याचा संदर्भासहित शोध घेणारं, असत्याच्या भिंती जमीनदोस्त करणारं, खरा इतिहास ठामपणे मांडणारं, अभिजित जोग याचं अतिशय विलक्षण असं अभ्यासपूर्ण पुस्तक...

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने... तुमचे डोळे खाडकन उघडणारं, तुम्हाला अचंबित करणारं, तेजस्वी इतिहासाची खरी ओळख करून देणारं, भारताविषयीचा अभिमान जागृत करणारं एक अभूतपूर्व असं नवंकोरं पुस्तक प्रकाशित होत आहे...

▫️एकूण पृष्ठे : अंदाजे ४००
▫️मूळ किंमत : रू. ५९९/-
▫️प्रकाशनपूर्व सवलतीत : फक्त रू. ३९९/-
▫️आकर्षक निर्मिती व सुबक बांधणी..
▫️प्रकाशन : ३१ जानेवारी २०२२
▫️प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी : २० जानेवारी २०२२ पर्यंत

👉प्रकाशनपूर्व सवलतीत आताच ऑनलाईन नोंदणी करा : https://www.bhishmaprakashan.com
किंवा
Google Pay क्रमांक : 9503864401(BHISHMA PRAKASHAN)

महत्वाचे : Gpay द्वारे शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तसेच आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पुस्तकांच्या प्रती याची माहिती 9503864401 या क्रमांकाला व्हॉटसअप मेसेज करून पाठवावी.

अधिक माहितीसाठी संपर्क:
भीष्म प्रकाशन
प्रा. अनिकेत पाटील
मोबाईल : 7507207645
व्हॉटसअप : 9503864401

👉संदेश सौजन्य : विश्व मराठी परिषद

कृपया हा संदेश आपल्या परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, सहकारी आदी ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती.
दहावी बारावी नंतर पुढे काय?
विश्व मराठी परिषद आयोजित
मार्गदर्शनपर व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे

मार्गदर्शक : विवेक वेलणकर (प्रख्यात करियर तज्ञ आणि करियर कोच)

गेल्या दोन वर्षांत दहावी बारावी नंतरच्या व्यावसायिक करियर संधीमध्ये प्रचंड बदल झाले आहेत ... अशावेळी दहावी बारावी नंतर आता पुढे काय हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे आ वासून उभा आहे. सगळीकडे संभ्रमाची अवस्था आहे. पुढे काय करायचे? कसे करायचे याबाबत सध्या गोंधळाची परिस्थिती आहे.
अशावेळी अनुभवी करियर कोच आणि लेखक विवेक वेलणकर यांचे ऑनलाईन व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन घ्या...

दिनांक : २२ मे, २०२२ रोजी
वेळ : सकाळी १० ते १२.
नोंदणी शुल्क : रु. २५०/-

ऑनलाईन प्लॅटफॉर्म : Zoom द्वारे

मर्यादित प्रवेश...त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…

👉ऑनलाईन नोंदणी लिंक:
http://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/career

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (7507207645)
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.