विश्व मराठी परिषद
2.52K subscribers
98 photos
6 videos
1 file
142 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
शब्दांच्या, विचारांच्या कलात्मक आणि रचनात्मक मांडणीतील दर्जेदार आणि अभिजात कवित्व शिका...

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

"छंदोबद्ध आणि मुक्तछंद कवितालेखन"

संकल्पना:
प्रा. क्षितिज पाटुकले

मार्गदर्शक:
प्रसिद्ध कवयित्री व लेखिका
▫️अंजली कुलकर्णी आणि
▫️आश्लेषा महाजन

विशेष सृजन संवाद:
▫️युवा कवी पवन नालट- नुकताच राजहंस प्रकाशन द्वारा प्रकाशित आपला पहिला कवितासंग्रह *मी संदर्भ पोखरतोय* पर्यंतचा प्रवास उलगडतील...

दिनांक: २० ते २३ एप्रिल, २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास

ठिकाण: आपल्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर (Google Meet Application द्वारे)

कार्यशाळेतील विषय:
▪️मुक्तछंद कविता
१) मुक्तछंद म्हणजे काय
२) मुक्तछंद कवितेतील आशय
३) मुक्तछंद कवितेतील लय
४) रुपबंध
५) भाषेची समज , प्रतिमा , प्रतीक , रूपक यांचे उपयोजन .

▪️छंदोबद्ध कविता
६) कवितेतली नैसर्गिक लय,अंत:स्वर व रसनिष्पत्ती.
७) शब्दांचे अंतरंग, बहिरंग, भावाशयातून विचारांची कलात्मक मांडणी.
८) वृत्ते, जाती व छंद यांचा थोडक्यात आढावा.
९) यती, आवर्तन व शब्दांचा रियाज.
१०) रचनाप्रभुत्त्व.

सहभाग शुल्क :रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत (सवलतीसाठी आजीव सभासदांनी नोंदणीपूर्वी परिषदेशी संपर्क साधावा)

सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...

मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…

नोंदणी कशी करावी? : नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/vmpkavita

इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे अधिकाधिक शेअर करा.
श्रीराम माहात्म्य । भाग १ । ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ 👉 https://youtu.be/XdJxyvVoqoQ

कीर्तनविश्व - सप्ताह १ - श्रीराम माहात्म्य

गुढीपाडव्याचे महत्व अनन्य आहे. संतांनी अनेक ठिकाणी या गुढीचा उल्लेख केलेला आहे. बाराव्या शतकातील संत चोखामेळा अभंगात म्हणतात ’टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ।’ तसेच संतशिरोमणी तुकोबाराय गाथेत वर्णन करतात ’बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी । गुढ्या तोरणे करिती कथा गाती गाणे ॥ या गुढीचे महत्व आणि त्यातून मिळणारा संदेश देखिल महत्वाचा आहे. या मुहूर्तावर आपण श्रीरामांसारखे होण्याचा संकल्प करायचा आहे.

हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
श्रीराम माहात्म्य । भाग २ । ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे
श्रीरामांचा आदर्श

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ 👉 https://youtu.be/VyVe4D-Zayc

कीर्तनविश्व - सप्ताह १ - श्रीराम माहात्म्य
रामायणातील प्रकरणांना कांड असे म्हणतात. रामायणातील कांडांची नावे ही साधकाची वाटचाल आहे. भावांच्या कष्टाचे जे आहे ते माझेच आहे ही कौरव वृत्ती महाभारतात संहार घडवते आणि उलट जे आहे ते सर्व भावांचे आहे अशी समन्वयाची भुमिका रामायणात प्रत्ययाला येते. राम आदर्श पुत्र आहेत, आदर्श बंधू आहेत आणि आदर्श शत्रू आहेत. अशा रामांचे आदर्श आपल्या जीवनात उतरवणे म्हणजे रामायण होणे.

हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
श्रीराम माहात्म्य । भाग ३ । ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे
शरण जावे श्रीरामचरणी

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ 👉 https://youtu.be/GIqFlNmeu6g

कीर्तनविश्व - सप्ताह १ - श्रीराम माहात्म्य
राम नामाची, विठ्ठल नामाची गोडी अलौकिक आहे. त्या नाम रसाच्या चवी पुढे जीवनातील अनेक सुखांच्या चवी या फिक्या पडतात. तो ब्रह्मरस आहे. संत तुकोबाराय म्हणतात ’सेवू ब्रह्मरस आवडीने । श्रीराम हे लोकाभिराम असे समाजधुरीण आहेत. तर रणरंगधीर असे राष्ट्रपुरुष आहेत. राजीव नेत्रम् असे रुपवान आरोग्यवान आहेत आणि रघुवंश नाथ म्हणावे असे चारित्र्यवान आहेत. म्हणून आपण रामापायी शरणार्थी व्हावे, परमार्थी व्हावे व अधिक पुरुषार्थी देखील व्हायला हवे.

हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
श्रीरामभक्त केवट चरित्र। ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
नारदीय कीर्तन

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/jmOAIoNWYd0

श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.
हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
सहकुटुंब नक्की पहा आणि इतरांनाही पहायला सांगा.
👉🏻 https://www.youtube.com/c/KirtanVishwa
या रामनवमी निमित्त...
श्री राम जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/e8pEOPJwjbI

श्रीरामचन्द्र आणि सीता यांचे भारतीय संस्कृतीबरोबर एक अतूट असे नाते आहे. मनुष्य रुपातील भगवंताचा साक्षात अवतार म्हणजे श्रीरामचंद्र... गेल्या हजारो वर्षांपासून त्यांची आणि रामायणाची मोहिनी संपूर्ण भारतावर आणि अखिल विश्वावर आहे... रामकथा कितीही वेळा ऐकली तरी पून्हा पून्हा ऐकावीशी वाटते... जन्मल्यापासून मरे पर्यंत आणि त्यानंतरही आपल्याबरोबर सातत्याने एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे रामनाम...

विशेष म्हणजे हल्लीच्या काळात अनेक मंदिरांमध्ये श्रीराम नवमीच्या काळामध्ये कीर्तनकार उपलब्ध होत नाहीत. त्यांना या युट्युबवरील उपलब्ध श्रीराम जन्माख्यानाच्या कीर्तनामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने का होईना पण कीर्तनसेवा सादर करता येईल. तसेच अनेक भाविकांना सुद्धा घरबसल्या राम जन्मोत्सव सोहळ्याचा आनंद घेता येईल.

हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.
श्रीरामभक्त शबरी चरित्र। ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
नारदीय कीर्तन

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/QXUZPZIUFfE

श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.
हे कीर्तन कसे वाटले याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक द्वारे शेअर करा.

नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन येण्यासाठी कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
श्रीरामभक्त भरत परिक्षा | ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
नारदीय कीर्तन

युट्युबवर कीर्तन ऐका आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇
https://youtu.be/Luj6ARtZ8Cs