*विश्व मराठी संमेलन २०२१ ऑनलाईन Updates as on 18/12/2020*
सर्वांना नमस्कार...
आपल्या सर्वांच्या सहकार्याने संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. संमेलनाचे अपडेट्स खालील प्रमाणे आहेत.
1. ७ ते १७ डिसेंबर दरम्यान संमेलनातील भाषण, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे रेकॉर्डिंग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सुरू आहे.
2. परिसंवादामध्ये राहुल सोलापूरकर, दिपक शिकारपूरकर, समीरन वाळवेकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, विवेक वेलणकर, ल. म. कडू, सुनंदन लेले, गिरीश प्रभुणे, पं. विकास कशाळकर, ज्येष्ठ सतारवादक उस्मान खान, प्रख्यात नृत्यांगना मनीषा साठे, ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी अशा मान्यवरांनी सहभाग घेतला.
3. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांना आवाहन केले होते. कोल्हापूर, जेजुरी, बदलापूर, नंदूरबार, जळगाव, भंडारा, नागपूर, सोलापूर, दापोली, पालघर, मंचर, आटपाडी, कणकवली, कर्जत अशा वेगवेगळ्या ठिकाणहून कलाकार आले होते.
4. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम उदा. मंगळागौर, भोंडला, खंडोबाचा गोंधळ, देवीचे जागरण, वाघ्या मुरळी, पोवाडा, वासुदेव, मर्दानी खेळ, भारुड, कविता वाचन - कट्टीबट्टी अशा वेगवेगळ्या संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करण्यात आले.
5. युरोपमधील १५ देश, अमेरिकेतील १२ राज्ये, गल्फमधील १२ देश, ऑस्ट्रेलिया हे स्वतंत्र सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड करून पाठवत आहेत.
6. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांनी संमेलनाच्या निमित्ताने आदरणीय डॉ. अनिल काकोडकर आणि प्रा. क्षितिज पाटुकले यांची मुलाखत आयोजित केली होती. डॉ. अनिल काकोडकर सरांनी या संमेलनाची आवश्यकता प्रतिपादित केली. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://www.facebook.com/Marathigranthsangrahalaythane/
7. आजअखेर पर्यंत संमेलनासाठी २९,२६८ बांधवांनी नोंदणी केली आहे.
8. विविध देशातील स्वागताध्यक्षांचा संमेलनाला शुभेच्छा देणारा व्हिडिओ लवकरच सर्वांसोबत शेअर करित आहोत.
9. We have requested Bharat Ratna LataDidi and Sachin Tendulkar to join inauguration ceremony. We have also requested Hon. Prime Minister Shri Narendra Modi to inaugurate.
10. Dr. Anil Kakodkar has very much appreciated the concept of Vishwa Marathi Sammelan Online 2021 and appreciated active association from global Marathi community.
11. Garje Marathi Organization has joined our Sammelan and sending recorded programme for display.
12. BMM North America is preparing a presentation giving history & achievements of BMM.
13. Maharashtra Foundation is presenting a separate video informing their activities.
14. Prashant Kolhatkar is preparing video presentation giving information about BMM convention 2022 at New Jersey.
15. Vilas Savargaonkar is preparing a separate presentation. Anjali Anturkar is making presentation on ‘AnkaNinad’. Bhagyashree Barlinge making a presentation on ‘AkshayBhasha’. LalitaGauri Agashe is making her own presentation on classical Dances. VandanaTilak is making presentation on AkshayPatra. Few Individual BMMs are sending their digital contents on their own.
16. More than 24 countries are preparing their own programs showing Marathi culture in their country.
17. Dr. Shrinivas Thanedar, Yogendra Puranik from Tokyo, Ajit Ranade from Germany and Dnyaneshwar Muley have joined a special program named as ‘Political Impact of Marathi People across globe’. Few ambassadors and officers of foreign consulates from around 20 countries are preparing special program for Sammelan.
18. Niranjan Gadgil, Japan and Dr. Shashikant Dharmadhikari, France are conducting interviews of personalities who worked for Marathi bhasha, culture and entrepreneurship.
19. जयश्री दंडवते, केदार लेले आणि राजीवजी सुभेदार यांच्या सहयोगाने Nusound radio, London या रेडिओ स्टेशनवर संमेलनाची जाहिरात प्रदर्शित होत आहे.
20. गल्फ कंट्रिजमधून श्री. गजानन खोलगाडे यांच्या नेतृत्वातून तेथील महाराष्ट्र मंडळे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करित आहेत.
21. स्वित्झर्लँडमधून अमोल सावरकर, अबुधाबीमधून धनंजय मोकाशी, केनियामधून राज पाटील, तैवानमधून डॉ. प्रसाद जोशी, चीन मधून दीपक शिंदे आणि त्यांची टीम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करित आहेत.
22. प्रख्यात उद्योजक श्री. आनंद देशपांडे, पर्सिस्टंट आणि श्री. रवी पंडीत, के. पी. आय. टी. यांची मुलाखत नुकतीच घेण्यात आली.
23. मा. सुधा मूर्ती, इन्फोसिस फाउंडेशन यांनी संमेलनासाठी व्हिडिओ पाठवला आहे.
24. मा. दिलीपजी करंबळेकर, माजी अध्यक्ष, विश्व कोष प्रकल्प यांनी परिसंवादासाठी व्

हिडिओ पाठवला आहे.
25. आदरणीय गिरीशजी प्रभुणे, ( संस्थापक, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, भटके, विमुक्त, फासेपारधी समाजाच्या विकासासाठी कामे ) यांनी परिसंवादमध्ये सहभाग घेतला आहे.
*सर्वांना एक आग्रही विनंती आहे :*
१० लाख (1 million) मराठी बांधवांची संमेलनासाठी नोंदणी करावी असे भव्य उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण नियोजन करित आहोत. संमेलनासाठी अजून ४० दिवस बाकी आहेत. आपण अधिकाधिक जणांची नोंदणी व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न करावेत अशी आपणा प्रत्येकाला व्यक्तीश: विनंती आहे. कृपया mission म्हणून या टारगेटकडे पहावे. 1 million ही संख्या मराठी जगतामध्ये क्रांती घडवेल असा विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे लक्ष्य प्राप्त करू असा विश्वास वाटतो.
घरातील सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार. वि. वि...
कळावे.
आपली नम्र,
कल्याणी कुलकर्णी,
मुख्य समन्वयक - उपक्रम, विश्व मराठी परिषद

विनता कुलकर्णी (शिकागो) यांच्याशी संवाद । साहित्य विभाग अध्यक्ष (विदेश)*
विश्व मराठी संमेलन २०२१ (ऑनलाईन)
व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करा.
https://youtu.be/lOFsy7N1-S4
विश्व मराठी संमेलन २०२१ (ऑनलाईन)
व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करा.
https://youtu.be/lOFsy7N1-S4
YouTube
डॉ. विनता कुलकर्णी (शिकागो) संमेलनाध्यक्ष साहित्य विभाग (विदेश) यांच्याशी संवाद | विश्व मराठी संमेलन
या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात डॉ. विनता कुलकर्णी (शिकागो), साहित्य संमेलनाध्यक्ष, विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१ यांच्याशी मारलेल्या गप्पा.
या व्हिडिओद्वारे विनताजी संमेलनाची माहिती देत आहेत तसेच सर्व मराठी भाषिक बांधवांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करीत आहेत.…

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
घोषणा विश्व मराठी संमेलनाची !
_खबरदार ! होशियार !!_
विश्व मराठी संमेलनाची घोषणा झाली आहे !
विश्व मराठी संमेलनाची ही दवंडी पिटवा आणि हा घोषणेचा व्हिडीओ अधिकाधिक मराठी बंधू-भगिनींपर्यंत शेअर करा ही विनंती.
- प्रा. क्षितिज पाटुकले
संस्थापक - अध्यक्ष - विश्व मराठी परिषद
🌐 https://www.sammelan.vmparishad.org

पोवाडा - विश्व मराठी संमेलनाचा !
_पोवाडा प्रत्येक मराठी माणसाचा_
युट्युबवर पोवाडा नक्की पहा. आणि जास्तीत जास्त शेअर करा.
व्हिडिओ लिंक:
👉🏻 https://youtu.be/EaCRQXIBc8g
मराठी माणसाची तऱ्हाच लै न्यारी
संपूर्ण विश्वाला आपल्या दैवी वाणीतून आवाहन करणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या वैश्विक संवादाचे अध्वर्यूच जणु ! आज विश्व मराठी संमेलन २०२१ तंत्रज्ञानाद्वारे सर्व विश्वातील मराठी बांधवांना एकाच मंचावर आणत आहे.
महाराष्ट्राला शाहिरीची गौरवशाली परंपरा आहे. त्याच गौरवशाली परंपरेतले एक नाव म्हणजे शाहीर हेमंत मावळे !
त्यांनी विश्व मराठी संमेलनाच्या संकल्पनेवर आधारित हा विशेष पोवाडा रचला आहे.
अटकेपार झेंडा नेऊया! दुर्गुणांची होळी करूया! श्री छत्रपती शिवरायांचे स्मरण करूया!
हा मेसेज सर्वांना शेअर करा

पोवाडा विश्व मराठी संमेलनाचा ! । (शाहीर हेमंतराजे मावळे) । विश्व मराठी संमेलन २०२१ | Powada
शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेला पोवाडा विश्व मराठी संमेलनाचा !
आजपर्यंत विश्व मराठी संमेलनासाठी ५० हजार पेक्षा जास्त मराठी बंधू-भगिनींनी नि:शुल्क नोंदणी केली आहे... आपण केली का ?
ऑनलाईन नोंदणी करा - https://sammelan.vmparishad.org
महाराष्ट्राला शाहिरीची…

विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१ च्या निमित्ताने संमेलनामधील परिसंवादातील सहभागी मान्यवरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम विश्व मराठी परिषदेने आयोजित केला आहे.
*मा. श्री. चारूदत्त आफळे बुवा यांची मुलाखत युट्युबवर पहा आणि शेअर करा*
https://youtu.be/GxQ99_h9IXY
मा. श्री. चारूदत्त आफळे बुवा यांनी त्यांच्या सांगितिक, नाट्यक्षेत्रातील प्रवास याबद्दल बातचीत केली आहे. विश्व मराठी परिषदेच्या परिसंवादामधील सहभाग आणि त्याबद्दलचे विचार आफळेबुवांनी व्यक्त केले आहेत. विश्व मराठी संमेलन हे जगभरातील मराठी माणसांना जोडणारे भव्य व्यासपीठ आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. ही मुलाखत विश्व मराठी संमेलनाच्या प्रतिनिधी डोंबिवलीहून विशाखा पांचाल आणि सद्गुमरू संगीत विद्यालय, डोंबिवली याचे प्रमुख श्री. विवेक वडगबाळकर यांनी घेतली.

मा. चारुदत्त आफळे । परिसंवादातील मान्यवर वक्त्यांच्या मुलाखती । विश्व मराठी संमेलन २०२१
विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१ च्या निमित्ताने संमेलनामधील परिसंवादातील सहभागी मान्यवरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम विश्व मराठी परिषदेने आयोजित केला आहे.
मा. श्री. चारूदत्त आफळे बुवा यांनी त्यांच्या सांगितिक, नाट्यक्षेत्रातील प्रवास याबद्दल बातचीत केली आहे.…

विश्व मराठी संमेलन
(ऑनलाईन)
२८ ते ३१ जानेवारी, २०२१
"आत्मीय निमंत्रण"
जगभरातील मराठी भाषिक बंधू भगिनींना जोडणाऱ्या चार दिवसीय सोहळा ऑनलाईन पाहण्याचे आत्मीय निमंत्रण...
▪️२८ जानेवारी - विश्व मराठी साहित्य संमेलन
▪️२९ जानेवारी - विश्व मराठी संस्कृती संमेलन
▪️३० जानेवारी - विश्व मराठी उद्योजकता संमेलन
▪️३१ जानेवारी - विश्व मराठी युवा संमेलन
👉सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण :
https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani
विश्व मराठी वाणी या युट्यूब चॅनेलद्वारे..
👉 सर्व कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी *विश्व मराठी वाणी* या युट्यूब चॅनेलला Subscribe करा व त्यासमोरील 🔔 दाबायला विसरू नका...
▪️कार्यक्रम पत्रिका सोबत जोडण्यात आलेली आहे

निमंत्रण_विश्व_मराठी_संमेलन_२०२१.pdf
2.4 MB
निमंत्रण विश्व मराठी संमेलन २०२१.pdf
विश्व मराठी संमेलन (ऑनलाईन) २०२१
अखेर प्रतीक्षा संपली! ऐतिहासिक, अभूतपूर्व, बहुप्रतिक्षित सोहळ्याचे बिगुल वाजणार!
विश्वातील सर्व मराठी बांधव ज्याची आतुरतेने वाट पहात होते ते संमेलन अवघे ४८ तासांवर येऊन ठेपले आहे. २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी चारही दिवस एक अद्भुत सोहळा रंगणार..
संमेलनातील चारही दिवसांच्या स्वतंत्र लिंक्स पुढीलप्रमाणे:
विश्व मराठी साहित्य संमेलन - २८ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdixFuykDlwnWIZqLbE8VGOUc
विश्व मराठी संस्कृती संमेलन - २९ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdiyRwSm4Wr17zaGH4LtMQZdY
विश्व मराठी उद्योजकता संमेलन - ३० जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdiymGnzu37SQ_HODbpvz4yNF
विश्व मराठी युवा संमेलन - ३१ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdizjW2HiENIddtgYVvNxxhvA
जगभरात कुठेही असा, विश्व मराठी वाणी या यूट्यूब चॅनल वर विश्व मराठी संमेलनाचे साक्षीदार व्हा!
स्वप्न विश्व मराठी परिषदेचे, सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी भाषिक ब्रँड च्या निर्मितीचे!

विश्व मराठी संमेलन २०२१ । २८ जानेवारी । विश्व मराठी साहित्य संमेलन - YouTube
विश्व मराठी संमेलनाचे शीर्ष संगीत
युट्युबवर ऐका 👇🏻
👉 https://youtu.be/EVGAhBZcf28
याच शीर्ष संगीताच्या तालावर पहा संमेलनातील सर्व कार्यक्रमांची एक छोटीशी झलक 👇🏻
👉 https://youtu.be/LrK8S7GpXQY
उद्या २८ जानेवारीला संमेलनाचा पहिला दिवस... सकाळी ८ वाजता ला पहायला विसरू नका...
संमेलनाची कार्यक्रम पत्रिका
👉🏻 https://www.sammelan.vmparishad.org/karykram-patrika
हा मेसेज अधिकाधिक शेअर करा ही विनंती.

विश्व मराठी संमेलनाचे शिर्षसंगीत । विश्व मराठी संमेलन २०२१ (Signature Tune)
विश्व मराठी संमेलनाचे शिर्षसंगीत.
विश्व मराठी संमेलन २०२१ हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संपूर्ण जगभरातल्या मराठी बांधवांना एका मंचावर आणणारं हे पहिलंच संमेलन असून ऑनलाईन व्यासपीठावर अभिनव पद्धतीने याचे आयोजन केले गेले आहे.
Vishwa Marathi Sammelan Signature…

विश्व मराठी संमेलन ऑनलाईन २०२१ : महाउद्घाटन
👉🏻 https://youtu.be/0vkxd_XZqFQ
विश्व मराठी परिषदेने विश्व मराठी संमेलन २०२१ चे आयोजन केले आहे.
विश्व मराठी संमेलन २०२१ हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संपूर्ण जगभरातल्या मराठी बांधवांना एका मंचावर आणणारं हे पहिलंच संमेलन असून ऑनलाईन व्यासपीठावर अभिनव पद्धतीने याचे आयोजन केले गेले आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे महासंमेलामध्यक्ष आहेत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर. महास्वागताध्यक्षा आहेत आदरणीय सुमित्रा ताई महाजन. महाउद्घाटक असणार आहेत संगणक शास्त्रज्ञ पद्म भूषण डॉ विजय भटकर. अमेरिकेत डेमॉक्रॅटिक पक्षा तर्फे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले मा. श्रीनिवास ठाणेदार आहेत संमेलनाचे प्रमुख पाहुणे. या संमेलनाच्या महासंरक्षक आहेत बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका च्या अध्यक्ष मा. विद्या जोशी.
या संमेलनाचा उद्देश आणि त्या मागचे प्रयोजन स्पष्ट केले आहे विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले.
ऑनलाईन संमेलन असले तरी मराठी संस्कृती आणि परंपरा कायम राखत विश्व मराठी संमेलनाची सुरुवात गणेश वंदना आणि नटराज पूजनाने झाली आहे. वेद कट्टी यांनी विश्व मराठी संमेलनासाठी चित्तवेधक अशी ऑनलाईन रांगोळी काढली आहे आणि सनई चौघड्याच्या सुरेल वादनाने विश्व मराठी संमेलनाची मंगलमय सुरुवात झाली आहे. विश्व मराठी संमेलनाचा पहिला दिवस साहित्याला समर्पित आहे. आणि म्हणूनच मराठी साहित्याचा जागर करणारी एक अनोखी ग्रंथदिंडी देखील यात सामील आहे. सर्व साहित्यिकांची, लेखकांची, नवलेखकांची आणि साहित्य प्रकाशनाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, नव्या दमाचे मराठी लेखक तयार होवोत या साठीचा संकल्प सोडून अखिल मराठी भाषिक बांधवांतर्फे विद्येची देवता सरस्वतीला मनोभावे वंदन केले आहे. मातृभूमी महाराष्ट्राचे गुणगान गाणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रचीत एक पोवाडा गायला आहे शाहीर हेमंत राजे मावळे यांनी.
चीहिरो कोइसो या मराठी प्रेमी जपानी भगिनींनी मनोभावे म्हणलेल्या पसायदानाने उद्घाटन समांभाचा समारोप झाला आहे. विश्व मराठी परिषदेचे संस्थापक संचालक श्री अनिल कुलकर्णी यांनी सर्व मान्यवर आणि सहभागी बांधवांचे आभार मानले.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani

विश्व मराठी संमेलन ऑनलाईन २०२१: महाउद्घाटन
विश्व मराठी परिषदेने विश्व मराठी संमेलन २०२१ चे आयोजन केले आहे.
विश्व मराठी संमेलन २०२१ हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संपूर्ण जगभरातल्या मराठी बांधवांना एका मंचावर आणणारं हे पहिलंच संमेलन असून ऑनलाईन व्यासपीठावर अभिनव…

विश्व मराठी संमेलन २०२१ । साहित्य विभाग । उद्घाटन
👉🏻https://youtu.be/Osfm560L1X8
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस (२८ जानेवारी) साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना तिथल्या संस्कृती मध्ये विरघळून जाताना स्वतःचं मराठीपण जपून ठेवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे भारत सासणे यांनी विशद केली आहे. विश्वकरुणा आणि विश्व बंधुत्वाचा ठाव घेणारी संत ज्ञानेश्वरांची भूमिका हीच साहित्याची भूमिका असावी हेही त्यांनी मांडले. भाषा फक्त संपर्काचे साधन नाही तर विचार आणि संस्कृतीचे मूळ आहे. भाषेशी नाळ तुटली तर पर्यायाने संस्कृतीशीच नाळ तुटेल असं सांगत विनता ताईंनी मातृभाषेचे महत्त्व विषद केले आहे.. साहित्य, भाषा आणि नवीन साहित्यिक यांच्यातला परस्पसंबंध दृढ व्हायला हवा आणि यशस्वी लेखक साहित्यिक मराठीत निर्माण व्हायला हवेत या उद्देशाने या विश्व मराठी संमेलनात साहित्य हा आयाम समाविष्ट करण्यात आला. या प्रयोजनविषयी बोलतायेत प्रा. क्षितिज पाटुकले, संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻https://youtu.be/Osfm560L1X8
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस (२८ जानेवारी) साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना तिथल्या संस्कृती मध्ये विरघळून जाताना स्वतःचं मराठीपण जपून ठेवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे भारत सासणे यांनी विशद केली आहे. विश्वकरुणा आणि विश्व बंधुत्वाचा ठाव घेणारी संत ज्ञानेश्वरांची भूमिका हीच साहित्याची भूमिका असावी हेही त्यांनी मांडले. भाषा फक्त संपर्काचे साधन नाही तर विचार आणि संस्कृतीचे मूळ आहे. भाषेशी नाळ तुटली तर पर्यायाने संस्कृतीशीच नाळ तुटेल असं सांगत विनता ताईंनी मातृभाषेचे महत्त्व विषद केले आहे.. साहित्य, भाषा आणि नवीन साहित्यिक यांच्यातला परस्पसंबंध दृढ व्हायला हवा आणि यशस्वी लेखक साहित्यिक मराठीत निर्माण व्हायला हवेत या उद्देशाने या विश्व मराठी संमेलनात साहित्य हा आयाम समाविष्ट करण्यात आला. या प्रयोजनविषयी बोलतायेत प्रा. क्षितिज पाटुकले, संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
विश्व मराठी संमेलन २०२१ । साहित्य विभाग । उद्घाटन
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात…
परदेशात…
*परिसंवाद १ । मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी । विश्व मराठी संमेलन २०२१*
👉🏻https://youtu.be/R23Yam6OZ5A
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही झालं असेल.. मात्र राजभाषा नसे ऐवजी राजभाषा असे याव्यतिरिक्त आशयाच्या दृष्टीने ही कविता आजही तंतोतंत लागू पडते...
मराठी भाषेच्या प्रश्नांबद्दल नियमितपणे वेळोवेळी चर्चा होत राहतेच मग ती मराठी माध्यमांच्या शाळांच्या बद्दल असो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबद्दल असो...
मात्र आजची चर्चा फक्त समस्येवर नाही. समस्यांकडे आव्हाने म्हणून पाहून यावर मात कशी करता येईल? मराठीला मानाचा दर्जा परत कसा मिळवून देता येईल? या परिसंवादाचा विषय आहे मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी आणि या सर्व पैलूंवर बोलणार आहेत.
दिलीपजी करंबेळकर, डॉ. विश्वास मेहंदळे, अनिल गोरे, विवेकजी सावंत, नीलिमा बोरवणकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻https://youtu.be/R23Yam6OZ5A
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही झालं असेल.. मात्र राजभाषा नसे ऐवजी राजभाषा असे याव्यतिरिक्त आशयाच्या दृष्टीने ही कविता आजही तंतोतंत लागू पडते...
मराठी भाषेच्या प्रश्नांबद्दल नियमितपणे वेळोवेळी चर्चा होत राहतेच मग ती मराठी माध्यमांच्या शाळांच्या बद्दल असो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबद्दल असो...
मात्र आजची चर्चा फक्त समस्येवर नाही. समस्यांकडे आव्हाने म्हणून पाहून यावर मात कशी करता येईल? मराठीला मानाचा दर्जा परत कसा मिळवून देता येईल? या परिसंवादाचा विषय आहे मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी आणि या सर्व पैलूंवर बोलणार आहेत.
दिलीपजी करंबेळकर, डॉ. विश्वास मेहंदळे, अनिल गोरे, विवेकजी सावंत, नीलिमा बोरवणकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
परिसंवाद १ । मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी । विश्व मराठी संमेलन २०२१
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही…

भाऊ तोरसेकर । ल.म. कडू । विशेष कार्यक्रम । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/oIiK_MoAsG8
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा हा सर्वात मोठा भ्रम आहे. तंत्रयुगात मोबाईल आणि संगणक, त्यावरचे खेळ लहान मुलांना आकर्षित करत आहेत. अशा वेळी लहान मुलांचं कुतूहल जागृत ठेवतील, त्यांना बोधप्रद ठरतील, आणि तरीही त्यांच्या बुद्धीला खूराक देणारे सकस लिखाण मुलांसाठी करणं हे आज मोठं आव्हान आहे. साहित्याचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची लहान मुले वाचन संस्कृती कडे, गोष्टींकडे पुन्हा कशी वळतील यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत बालसाहित्य विषयात गेली पाच दशकं काम करत असणारे माननीय ल. म. कडु!
पत्रकारितेतलं एक मोठं नाव भाऊ तोरसेकर. आज प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन प्रत्येकाला मत मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देतो आहे. ही माध्यमे प्रत्येक क्षेत्रावर खोल परिणाम करता आहेत. माध्यमांच्या लोकशाहीकरणावर बोलत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/oIiK_MoAsG8
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा हा सर्वात मोठा भ्रम आहे. तंत्रयुगात मोबाईल आणि संगणक, त्यावरचे खेळ लहान मुलांना आकर्षित करत आहेत. अशा वेळी लहान मुलांचं कुतूहल जागृत ठेवतील, त्यांना बोधप्रद ठरतील, आणि तरीही त्यांच्या बुद्धीला खूराक देणारे सकस लिखाण मुलांसाठी करणं हे आज मोठं आव्हान आहे. साहित्याचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची लहान मुले वाचन संस्कृती कडे, गोष्टींकडे पुन्हा कशी वळतील यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत बालसाहित्य विषयात गेली पाच दशकं काम करत असणारे माननीय ल. म. कडु!
पत्रकारितेतलं एक मोठं नाव भाऊ तोरसेकर. आज प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन प्रत्येकाला मत मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देतो आहे. ही माध्यमे प्रत्येक क्षेत्रावर खोल परिणाम करता आहेत. माध्यमांच्या लोकशाहीकरणावर बोलत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
भाऊ तोरसेकर । ल.म. कडू । विशेष कार्यक्रम । विश्व मराठी संमेलन २०२१
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा…

विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ओळख । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/knVLNfmp2Ik
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर काम करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ही संत मंडळी,लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांपासून प्रेरणा घेऊन एकत्र आलेल्या १० मराठी कुटुंबांपासून या संस्थेची सुरुवात झाली. यशवंत कानिटकरांची संकल्पना असलेल्या या संस्थेविषयीची माहिती यात सांगितली आहे.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/knVLNfmp2Ik
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर काम करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ही संत मंडळी,लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांपासून प्रेरणा घेऊन एकत्र आलेल्या १० मराठी कुटुंबांपासून या संस्थेची सुरुवात झाली. यशवंत कानिटकरांची संकल्पना असलेल्या या संस्थेविषयीची माहिती यात सांगितली आहे.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ओळख । विश्व मराठी संमेलन २०२१
विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाउंडेशन ओळख
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर…

परिसंवाद २ । भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/ge-pvAF4lMw
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा सीमा पल्याड घेऊन जातं आहे. आता पुस्तकाला तंत्रज्ञानाचे पंख फुटलेत शिवाय ऑडिओ बुक च्या माध्यमातून आता पुस्तकं बोलू लागली आहेत. ई बुक माध्यमातून साता समुद्रापार पोचू लागली आहेत. आता हळू हळू आपण ऑनलाईन प्रकाशन आणि पेपरलेस बुक्स कडे जातो आहोत. अशी संवादाची नवीन तंत्रज्ञाने, साहित्याची विविध माध्यमे यातली संधी ओळखून आता साहित्य विश्वात काय बदल घडतील याचा अंदाज घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञान सहाय्यभूत नक्कीच असावे पण तंत्रज्ञान साहित्य विश्वाची अभिरुची आणि परस्पर संवाद यात हस्तक्षेप करेल का? सृजनशील निर्मिती मध्ये तंत्रज्ञान सहाय्यक ठरेल की अडथळे तयार करेल?
या कळीच्या प्रश्नावर आपल्याशी संवाद साधला आहे सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक, दिग्दर्शक सध्या स्टोरीटेल मराठी चे स्रीमिंग हेड व पब्लिशर प्रसाद मिरासदार, व सुप्रसिद्ध माध्यम तज्ञ डॉ. समीरण वाळवेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/ge-pvAF4lMw
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा सीमा पल्याड घेऊन जातं आहे. आता पुस्तकाला तंत्रज्ञानाचे पंख फुटलेत शिवाय ऑडिओ बुक च्या माध्यमातून आता पुस्तकं बोलू लागली आहेत. ई बुक माध्यमातून साता समुद्रापार पोचू लागली आहेत. आता हळू हळू आपण ऑनलाईन प्रकाशन आणि पेपरलेस बुक्स कडे जातो आहोत. अशी संवादाची नवीन तंत्रज्ञाने, साहित्याची विविध माध्यमे यातली संधी ओळखून आता साहित्य विश्वात काय बदल घडतील याचा अंदाज घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञान सहाय्यभूत नक्कीच असावे पण तंत्रज्ञान साहित्य विश्वाची अभिरुची आणि परस्पर संवाद यात हस्तक्षेप करेल का? सृजनशील निर्मिती मध्ये तंत्रज्ञान सहाय्यक ठरेल की अडथळे तयार करेल?
या कळीच्या प्रश्नावर आपल्याशी संवाद साधला आहे सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक, दिग्दर्शक सध्या स्टोरीटेल मराठी चे स्रीमिंग हेड व पब्लिशर प्रसाद मिरासदार, व सुप्रसिद्ध माध्यम तज्ञ डॉ. समीरण वाळवेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
परिसंवाद २ । भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने । विश्व मराठी संमेलन २०२१
परिसंवाद: भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा…

*महिला / पुरुष कार्यालयीन सहकारी हवे आहेत...*
*कामाचे स्वरूप व अपेक्षा :*
१) संयोजनाची आणि सामाजिक कार्याची आवड
२) समन्वयक म्हणून काम करता येणे आवश्यक
३) स्वतःचा स्मार्ट फोन असणे, तसेच व्हॉटसअप, ईमेल, फेसबुक इ. सोशल मीडिया आणि संगणक हाताळता येणे आवश्यक
४) नवीन शिकण्याची, बोलण्याची, संवादाची आवड हवी, तसेच सर्व प्रकारच्या कामाची आवड हवी.
५) अनुभवाची अट नाही, वयोमर्यादा - ३० पर्यंत
६) गुगल मीट, झूम हाताळता येणाऱ्यांना प्राधान्य
७) उमेदवार पुणे येथिल रहिवासी हवा.
८) कार्यालयीन वेळ : स. १०.३० ते संध्या. ७.३०
*इच्छुक व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज करावेत.*
*👉 अधिक माहितीसाठी* www.vishwamarathiparishad.org/career या संकेतस्थळाला भेट द्या.
*👉अर्ज करण्याची शेवटची तारीख:* २६ फेब्रुवारी, २०२१
👉ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक: https://forms.gle/or1HuYEqrnYAhutB6
संकेतस्थळावर आपली खालील माहिती अपलोड करावी.
१) वैयक्तिक माहिती : नाव, मोबाईल क्रमांक, व्हॉटसअप क्रमांक, ईमेल, पत्ता, वय.
२) आपली शैक्षणिक पात्रता आणि कामकाजाचा अनुभव
३) परिचय पत्र / बायोडाटा - फोटोसह (PDF/Word File)
*👉 ऑनलाईन अर्जामधून निवडलेल्या व्यक्तींना ऑनलाईन व प्रत्यक्ष मुलाखती साठी बोलाविले जाईल. त्याबद्दलची माहिती आपल्याला व्हॉटसअप द्वारे कळविले जाईल.*
द्वारा,
संपर्क - प्रा. अनिकेत पाटील
व्हॉटसअप : 7066251262
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद, पुणे

Vishwa Marathi P.
विश्व मराठी परिषद । कार्यालयीन सहकारी
महिला / पुरुष कार्यालयीन सहकारी हवे आहेत...
लोककला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भारतीय लोक कला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र यांनी खास विश्व मराठी संमेलनानिमित्त एक लोककलांचा आविष्कार सादर केला आहे.
महाराष्ट्रातील काही निवडक लोककलांचे प्रात्यक्षिक सादर करून त्याची माहितीही सांगितली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत "लोककला" हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर होत आहे. महाराष्ट्रातील विविध लोककलांचा आस्वाद नक्की घ्या!
युट्युबवर व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करा.
*जात्यावरची गाणी*
👉 https://youtu.be/_Y_tXQG2zTE
*भारुड*
👉 https://youtu.be/tNdG5VXLFPQ
*गवळण*
👉 https://youtu.be/qoalw95P6tU
*पोतराज*
👉 https://youtu.be/FgkKC5wFmFk
*भजनी भारुड*
👉 https://youtu.be/jqFBNTqV_5g
*आराधीची गाणी*
👉 https://youtu.be/jkX9mDCc4mg
*हलगी वादन*
👉 https://youtu.be/XIo--K6shMw
*तमाशाची गाणी*
👉 https://youtu.be/mhv_fZlgtLU
*लावणी*
👉 https://youtu.be/zuaxrFTCW20
विश्व मराठी संमेलन कला आणि कलाकारांच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी नेटवर्किंग करण्याची संधी देत आहे आणि म्हणूनच या कलाकारांचे संपर्क क्रमांक देखील या सादरीकरणात आवर्जून दिले आहेत. या लोककलांना वैश्विक व्यासपीठ मिळावे अशी विश्व मराठी परिषदेची इच्छा आहे.
हा मेसेज अधिकाधिक शेअर करा.

जात्यावरची गाणी । लोककला २०२० । ललित कला केंद्र। उत्तरार्ध विश्व मराठी संमेलन २०२१
विश्व मराठी संमेलन उत्तरार्धात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भारतीय लोक कला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र यांनी खास विश्व मराठी संमेलनानिमित्त एक लोककलांचा आविष्कार सादर केला आहे.
महाराष्ट्रातील काही निवडक लोककलांचे प्रात्यक्षिक सादर करून त्याची…