विश्व मराठी परिषद
2.46K subscribers
102 photos
6 videos
1 file
147 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
यशस्वी लेखक : तंत्र आणि मंत्र
लेखक म्हणून नाव कमवा, किर्ती मिळवा आणि आर्थिक समृद्धी मिळवा... यशस्वी व्यावसायिक लेखक बना...

विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शक :
प्रा. क्षितिज पाटुकले - प्रख्यात लेखक - आणि अध्यक्ष - विश्व मराठी परिषद

१२ पुस्तके प्रकाशित, ३.७५ लाखांहून अधिक प्रतींची विक्री, ८ भाषांमध्ये भाषांतरीत, ई बुक, किंडल, ऑडिओ बुक आणि ब्रेल लिपीतही प्रकाशित...

दिनांक: १६ ते १९ मार्च २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास (Google Meet Application द्वारे)

🔸कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे:
१) यशस्वी व्यावसायिक लेखक म्हणजे काय ?
२) लेखनाचा विषय, लेखन प्रकार कसा निवडावा ?
३) साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास
४) प्रकाशकांना प्रस्ताव कसा पाठवावा ?
५) लेखक - प्रकाशक करार कसा असतो ? करार करताना कोणती काळजी घ्यावी ?
६) रॉयल्टी कशी, कधी आणि किती मिळते ? रॉयल्टीचा हिशोब कसा मिळतो ? छापील पुस्तकांच्या रॉयल्टी शिवाय कोणते आणि कसे उत्पन्न मिळते ?
७) ISBN क्रमांक कसा मिळवावा?
८) कॉपीराईट,
९) ई - कार्यक्षम लेखक
१०) लेखकाचे ऑनलाईन बुक स्टोअर
११) लेखनातून संपत्ती निर्माण

सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...

मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…

नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/lekhak

2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.

3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.

इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन कार्यशाळा

"अनुवाद कसा करावा?"
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...

संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले

मार्गदर्शक : लीना सोहोनी ( सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका )

दिनांक: १६ ते १९ मार्च २०२१
वेळ: संध्या. ६:३० ते ७:३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास

ठिकाण: आपल्या मोबाईलवर
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

कार्यशाळेतील विषय:
१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद
३. अनुवादाचे प्रकार
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास

सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत.

सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...

मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…

नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/anuvad

2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.

3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.

इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.