*🧘♀️सप्तचक्र आणि चक्र ध्यान थेरपी* विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
*◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला* (निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)
👉नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/saptchakra
मानवी देह हा पंचतत्व, पंचकोष, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन ह्याच बरोबर सप्तचक्र ह्यांनी बनलेले आहे. ह्या सप्तचकरांचे कार्य हे दिवस रात्र सुरू असते परंतु आपल्याला त्याची जाणीव मात्र होत नसते. ह्या सप्तचकरांचे परिणाम सतत आपल्या वर होत असतात. सप्तचक्र दिसत तर नाही परंतु त्याची अनुभूती होते. सप्तचक्र कसे दिसतात? त्यांचे रंग कसे असतात? त्यांची किती दले आहेत? त्यांची बीजाक्षरे काय आहेत? सप्तचकरांचे ध्यान कसे करावे? हे समजून घेऊया या चार दिवसीय ऑनलाईन शिबिरात...
*🗓️ 22 ते 25 एप्रिल, 2025*
🕗 संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
*👉कार्यशाळेतील विषय :*
✅ सप्तचक्र म्हणजे काय?
✅ सप्तचक्र शरीरात कुठे असतात?
✅ सप्तचकरांचे कार्य काय आहे?
✅ सप्तचकरांचे शुद्धीकरण, नियमन व ऍक्टिव्हशन कसे करायचे?
✅ सप्तचकरांचे ध्यान कसे करावे?
✅ चक्र कशामुळे ब्लॉक होतात?
✅ चक्राचे कशाप्रकारे बॅलेंसिंग करावे?
✅ शरीर, मन व आत्मा ह्यावर चक्र साधना कशा प्रकारे उपयुक्त आहे.
*◽सहभाग शुल्क : रु. 750/-*
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :*
➡️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/saptchakra
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा

Vishwa Marathi P.
saptchakra
डॉ. योगिनी उज्ज्वला (निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)
🎥यशस्वी पटकथाकार / पटकथालेखक / स्क्रिप्ट रायटर बना...📝सिरियल, वेबसेरिज, मालिका, माहितीपट इ. क्षेत्रामध्ये भरपूर करियर संधी...
📝पटकथालेखन : तंत्र आणि मंत्र
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
👉नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/patkatha
🟧 मार्गदर्शक : श्रीनिवास भणगे (प्रसिद्ध पटकथालेखक, दिग्दर्शक, अभिनेते, भारतातर्फे ऑस्कर सन्मानासाठी भारतीय चित्रपट पाठवण्यासाठीच्या निवड समितीचे सदस्य - 2020)
🗓️ 29 एप्रिल ते 2 मे, 2025
🕗 रात्री 8 ते 9
◻️चार दिवस, रोज एक तास
📹ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, मालिका, माहितीपट किंवा वेबसेरीज यासाठी तंत्रशुद्ध लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहीली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेची मांडणी म्हणजे पटकथा होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे याची दृष्ये त्याच्या डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याप्रमाणे _कथेची दृष्यकथा स्वरूपामध्ये मांडणी_ करावी लागते. पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे कौशल्य आहे. ते फार अवघड नाही, मात्र त्याचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा ते लक्षात आले आणि त्याचे कौशल्य आत्मसात केले की मग ते सहजपणे जमू शकते. सध्याच्या काळात _पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे._ मोठ्या प्रमाणावरील दूरदर्शनच्या वाहिन्यांना सतत कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही पटकथाकारांना मागणी आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेबसेरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले क्षेत्र आहे. त्याचबरोबर माहितीपटांची संख्याही वाढत आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत माहितीपटांच्या माध्यमातून नेता येते. माहितीपटांसाठीही पटकथा लेखकांची गरज आहे.
🟧 कार्यशाळेतील विषय:
✅ पटकथालेखन म्हणजे काय ?
✅कथा ते पटकथा
✅ पटकथा लेखनाची पध्दती
✅ पटकथा लेखनासाठी तयारी आणि आवश्यक कौशल्ये
✅ पटकथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र (उदाहरणासह)
✅ चित्रपट, वेबसिरिज व मालिका यासाठी पटकथालेखन
✅ पटकथेची नोंदणी प्रक्रिया व कॉपीराईट
✅ पटकथा आणि वेबसिरीज लेखन क्षेत्रातील करियर व संधी
👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1️⃣ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/patkatha
2️⃣ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3️⃣ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक

patkatha
श्रीनिवास भणगे (सुप्रसिद्ध पटकथा लेखक)
✍️यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विश्व मराठी परिषद आयोजित,ऑनलाईन कार्यशाळा
अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्र
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...
👉नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
◻️मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)
🗓️ 6 ते 9 मे, 2025
🕗 रात्री 8 ते 9
🎥 Zoom द्वारे ऑनलाईन वर्ग
◻️कार्यशाळेतील विषय:
✅ अनुवाद म्हणजे काय?
✅ अनुवादाचे प्रकार
✅ उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
✅ अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
✅ अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
✅ अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
✅ अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
✅ उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
✅ अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
✅ पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
◽सहभाग शुल्क - रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
#translation #workshop

anuvad
लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग
🚩 श्रीमद् भगवदगीता अभ्यास व चिंतन वर्ग (ऑनलाईन)
15 मे ते 11 जून, 2025
👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/bhagwadgeeta
◻️ मार्गदर्शक : डॉ. अवंतिकाताई टोळे (संस्कृतच्या व्यासंगी विद्वान, प्रख्यात विदुषी, प्रवचनकार आणि कीर्तनकार)
जीवन जगण्यास सर्व प्रकारे मार्गदर्शन करणारी, जीवनामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये आपल्याला मार्ग दाखवणारी आणि निःश्रेयस अभ्युदय असा जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मित्राप्रमाणे आपल्याला प्रत्येक वेळी सहाय्य करणारी श्रीमद् भगवद्गीता... प्रत्यक्ष रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता..... प्रत्येकाला विजय पथावर नेणारी गीता...
आपल्या सगळ्यांना भगवद्गीता ग्रंथ ऐकून माहित आहे. पण तो अभ्यासण्याची कधी संधी मिळालेली नाही. संपूर्ण विश्वात मान्यता पावलेला ग्रंथ आपण अजूनही अभ्यासलेला नाही. म्हणूनच विश्व मंदिर परिषद सादर करीत आहे ऑनलाइन अभ्यासक्रम श्रीमद् भगवद्गीता...
संस्कृतच्या व्यासंगी विद्वान, प्रख्यात विदुषी, प्रवचनकार आणि कीर्तनकार डॉ. अवंतिका ताई टोळे आपल्या रसाळ वाणीतून भगवद्गीता आपल्यासमोर सहज सोप्या शैलीमध्ये उलगडून दाखवणार आहेत... त्यातील विचार आणि तत्त्वे आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत, आपल्या शंकांचे समाधान करणार आहेत. भगवद्गीतेची आजच्या काळातील आपल्या जीवनातील उपयुक्तता समजून सांगणार आहेत.
प्रत्येक भारतीयाने भगवद्गीता वाचली पाहिजे, समजून उमजून घेतली पाहिजे. ज्ञानाचे परिपूर्ण वैश्विक भांडार भगवद्गीतेमध्ये आहे. त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले जीवन यशस्वी, सुखी, समाधान बनवावे यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष, सर्वजण या ऑनलाइन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतात.
🗓️ 15 मे ते 11 जून, 2025
🕗 सोम ते शनि रोज सकाळी 7.45 ते 9
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
✅ या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल?:
▫️ सत्र 01 - भगवत गीतेचा परिचय आणि वेदांताची संकल्पना
▫️ सत्र 02 - अर्जुनविषाद योग
▫️ सत्र 02 व 04 - सांख्य योग
▫️ सत्र 05 व 06 - कर्म योग
▫️ सत्र 07 - ज्ञानकर्मसंन्यास योग
▫️ सत्र 08 व 09 - कर्मसंन्यास योग
▫️ सत्र 10 व 11 - आत्मसंयम योग
▫️ सत्र 12 - ज्ञानविज्ञान योग
▫️ सत्र 13 - अक्षरब्रह्म योग
▫️ सत्र 14 - राजविद्या - राजगुह्य योग
▫️ सत्र 15 - विभूती योग
▫️ सत्र 16 - विश्वरूपदर्शन योग
▫️ सत्र 17 - भक्ति योग
▫️ सत्र 18 - क्षेत्र - क्षेत्रज्ञ विभाग योग
▫️ सत्र 19 - गुणत्रय विभाग योग
▫️ सत्र 20 - पुरुषोत्तम योग
▫️ सत्र 21 - दैवसुरसंपत्ती विभाग
▫️ सत्र 22 - श्रद्धात्रयविभाग
▫️ सत्र 23 व 24 - मोक्षसंन्यास योग आणि समारोप
🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️ सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र
👉सहभाग शुल्क : रु. 3000/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.

▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
संपर्क : 7066250362
व्हॉट्सॲप : 7066251262
विश्व मराठी परिषद
⏩ 👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.

bhagwadgeeta
डॉ. अवंतिकाताई टोळे (संस्कृतच्या व्यासंगी विद्वान, प्रख्यात विदुषी, प्रवचनकार आणि कीर्तनकार)
*🎙️ यशस्वी निवेदक बना...*
*🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...*
*🎙️यशस्वी मुलाखतकार बना...*
*🎙️यशस्वी उद्घोषक बना...*
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
*निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा*
*_👉नोंदणीसाठी :_* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
*👨🏫मार्गदर्शक:* *विघ्नेश जोशी*
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
*🗓️दिनांक:* 21 ते 23 मे, 2025
*🕗वेळ:* रात्री 9.30 ते 10.45
*◽कालावधी:* तीन दिवस, रोज सव्वा तास
*🎥ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे
*👉कार्यशाळेतील विषय:*
✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना
✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके
*◽सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
*🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...*
*🎙️यशस्वी मुलाखतकार बना...*
*🎙️यशस्वी उद्घोषक बना...*
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
*निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा*
*_👉नोंदणीसाठी :_* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
*👨🏫मार्गदर्शक:* *विघ्नेश जोशी*
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
*🗓️दिनांक:* 21 ते 23 मे, 2025
*🕗वेळ:* रात्री 9.30 ते 10.45
*◽कालावधी:* तीन दिवस, रोज सव्वा तास
*🎥ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे
*👉कार्यशाळेतील विषय:*
✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना
✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके
*◽सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
Vishwa Marathi P.
nivedan
विघ्नेश जोश (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार)