marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
marathibrain.in pinned «ब्रेनसाहित्य | कालसर्प : योग की दोष? https://bit.ly/2OSUyib»
marathibrain.in pinned «ब्रेनविशेष | कारगिल विजय दिवस @marathibraincom https://bit.ly/3jFyYMr»
#ब्रेनअपडेट्स | प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी 'आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके'ने (Asian Infrastructure Investment Bank) क्षेत्रीय अस्तित्त्व तयार करावे, असा सल्ला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला आज दिला. https://t.co/cuiU532VFN #म #AIIB https://t.co/KU78oDUS68
marathibrain.in pinned «@marathibraincom च्या वाचकांना सप्रेम नमस्कार ! 📳 आपणासही मराठी ब्रेनच्या व्यासपीठावर आपले लिखाण अथवा साहित्य प्रकाशित करवून घ्यायचे असेल, तर नक्की मेल करा writeto@marathibrain.com वर. वाचत रहा, जुळून रहा www.marathibrain.com सोबत ! 🙏🙏🙏»
नव-माध्यमांच्या प्रवाहात विक्रम बदल होऊ लागले आहेत आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नवनवे प्रयोगही होऊ लागले आहेत. अशात #मराठी पत्रकारितेचा मूलभूत चेहरा अबाधित राखत नवे बदल स्वीकारत जाणे आव्हानात्मक आहे. भाषांतर, लेखन, पुर्नलेखन, संपादन आम्ही गांभीर्याने घेतो.

क्लिक करा आणि वाचा. फरक कळेल. अभिप्राय कळवा आणि जुळून घ्या @marathibraincom शी. https://t.co/cuiU532VFN
नव-माध्यमांच्या प्रवाहात विक्रमी बदल होऊ लागले आहेत आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नवनवे प्रयोगही होऊ लागले आहेत. अशात #मराठी पत्रकारितेचा मूलभूत चेहरा अबाधित राखत नवे बदल स्वीकारत जाणे आव्हानात्मक आहे. भाषांतर, लेखन, पुर्नलेखन, संपादन आम्ही गांभीर्याने घेतो.

क्लिक करा आणि वाचा. फरक कळेल. अभिप्राय कळवा आणि जुळून घ्या @marathibraincom सोबत. www.marathibrain.com
marathibrain.in pinned «ब्रेनसाहित्य | 'ऑनलाइन शिक्षण'? जरा जपूनच ! - @MarathiBraincom https://bit.ly/2D0pBXb»