विश्व मराठी परिषद
2.46K subscribers
102 photos
6 videos
1 file
147 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
April 18, 2021
April 20, 2021
April 20, 2021
April 21, 2021
April 22, 2021
April 25, 2021
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन उपक्रम व कार्यशाळा (मे २०२१ )

आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करियर संधी व कौशल्य विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन
http://bit.ly/vmpkaryshala

घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर

१) दहावी नंतर काय?
मार्गदर्शक : विवेक वेलणकर (प्रख्यात करियर कोच)
दि. ८ मे २०२१(मराठीतून)
दि. ९ मे २०२१(इंग्रजीतून)
वेळ : सकाळी १० ते १२
माहिती व नोंदणी : http://bit.ly/careerssc

२) अनुवाद कसा करावा?
मार्गदर्शक : लीना सोहोनी (प्रख्यात लेखिका अनुवादीका)
दि. १० ते १३ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/lsanuvad

३) मोबाईल पत्रकार-बातमीदार बना
मार्गदर्शक : भालचंद्र कुलकर्णी(जेष्ठ संपादक पत्रकार)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी : http://bit.ly/mjournalist

४) यशस्वी ब्लॉगर बना
मार्गदर्शक : ओंकार दाभाडकर (प्रसिद्ध ब्लॉगर, संस्थापक InMarathi)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/odbloger

५) शिवचरित्र कथा
मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (प्प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक - जाणता राजा)
दि. १४ मे ते ३ जून, २०२१
वेळ:
बॅच १) सकाळी ६.३० ते ७.३०
बॅच २) संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/shivcharitrakatha

६) निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार
मार्गदर्शक : विघ्नेश जोशी (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, उद्घोषक, मुलाखतकार)
दि. १७ ते २० मे, २०२१
वेळ: सकाळी ८ ते ९
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/vjnivedan

७) छंदोबद्ध व मुक्तछंद कवितालेखन
मार्गदर्शक : अंजली कुलकर्णी व आश्लेषा महाजन ( प्रख्यात लेखिका व कवयित्री)
दि. १८ ते २१ मे, २०२१
वेळ . संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/akamkavita

👉सर्व कार्यशाळांची माहिती व नोंदणी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळावर उपलब्ध

व्हॉटसअप द्वारे माहिती मागवण्यासाठी "माहिती <कार्यशाळेचे नाव>" असा संदेश 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवा

सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र
त्वरित नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना नोंदणी शुल्कात विशेष सवलत. सवलत शुल्कासाठी सभासदांनी स्वतंत्र संपर्क करावा

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. अनिकेत पाटील
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद
मोबाईल : 7507207645


👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
May 4, 2021
June 23, 2021
June 28, 2021
June 29, 2021
*कशासाठी लग्न ???*

*👉ऑनलाईन नोंदणीसाठी:* https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/vivahsanskar

*लग्न करायची काय गरज आहे ? विवाह करून खरच काय उपयोग होतो का ? कारण नसताना आपण का बंधनामध्ये अडकवून घ्यायच ? पुर्वीचे लोक करत होते म्हणुन आताही आम्ही करायला हवच का ? लग्न म्हणजे एक नसती झंझट आणि डोक्याला ताप – हे खरे आहे का ? Marriage...Is it Leave & License Contract ? लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न यामध्ये काय फरक आहे ?*

ज्यांना विवाह करायचा आहे किंवा करायचा नाही त्यांनी तर ही कार्यशाळा केलीच पाहिजे… त्याचबरोबर ज्यांचे विवाह झाले आहेत, ज्यांचे विवाह गटांगळ्या खात आहेत आणि जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत, त्यांनीही केली पाहिजे अशी उद्भोधक कार्यशाळा...

विश्व मराठी परिषद आयोजित एक अभिनव कार्यशाळा
*कशासाठी लग्न ???*

संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
*▪️मार्गदर्शिका :* डॉ. अरूणा कुलकर्णी (प्रख्यात समुपदेशक आणि कॉर्पोरेट कोच)

*दिनांक:* १९ ते २२ जुलै, २०२१
*वेळ:* संध्याकाळी ७ ते ८
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*ठिकाण:* आपापल्या मोबाईल/कॉम्प्युटरवर Zoom Application द्वारे

*कार्यशाळेतील विषय*:
१) लग्न म्हणजे काय ? लग्न परंपरेचा इतिहास
२) विवाह संस्कार - पार्श्वभूमी आणि संकल्पना
३) विवाह आणि गृहस्थाश्रम
४) आईवडील आणि आपली मुले यांचे जीवनातील महत्त्व
५) विवाहाचे सामाजिक महत्त्व
६) यशस्वी आणि परिपूर्ण जीवनामध्ये जीवनसाथीची भूमिका
७) निवृत्तीनंतर पतीपत्नीचे एकमेकांसाठी योगदान
८) प्रेमातून लग्न की लग्नानंतर प्रेम ?
९) लिव्ह इन रिलेशनशिप – फायदे आणि तोटे
१०) पती-पत्नी या नात्याचे व्यवस्थापन
११) पती-पत्नी नात्याचे चार आधारस्तंभ
१२) पती-पत्नी नात्यातील संवाद

*सहभाग शुल्क :* रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत. (सवलतीसाठी आजीव सभासदांनी नोंदणीपूर्वी संपर्क करावा)

*सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...*

*मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…*

*इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.

*संपर्क - व्हॉटसअप*
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.

*👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*
July 18, 2021