विश्व मराठी संमेलन ऑनलाईन २०२१ : महाउद्घाटन
👉🏻 https://youtu.be/0vkxd_XZqFQ
विश्व मराठी परिषदेने विश्व मराठी संमेलन २०२१ चे आयोजन केले आहे.
विश्व मराठी संमेलन २०२१ हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संपूर्ण जगभरातल्या मराठी बांधवांना एका मंचावर आणणारं हे पहिलंच संमेलन असून ऑनलाईन व्यासपीठावर अभिनव पद्धतीने याचे आयोजन केले गेले आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे महासंमेलामध्यक्ष आहेत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर. महास्वागताध्यक्षा आहेत आदरणीय सुमित्रा ताई महाजन. महाउद्घाटक असणार आहेत संगणक शास्त्रज्ञ पद्म भूषण डॉ विजय भटकर. अमेरिकेत डेमॉक्रॅटिक पक्षा तर्फे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले मा. श्रीनिवास ठाणेदार आहेत संमेलनाचे प्रमुख पाहुणे. या संमेलनाच्या महासंरक्षक आहेत बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका च्या अध्यक्ष मा. विद्या जोशी.
या संमेलनाचा उद्देश आणि त्या मागचे प्रयोजन स्पष्ट केले आहे विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले.
ऑनलाईन संमेलन असले तरी मराठी संस्कृती आणि परंपरा कायम राखत विश्व मराठी संमेलनाची सुरुवात गणेश वंदना आणि नटराज पूजनाने झाली आहे. वेद कट्टी यांनी विश्व मराठी संमेलनासाठी चित्तवेधक अशी ऑनलाईन रांगोळी काढली आहे आणि सनई चौघड्याच्या सुरेल वादनाने विश्व मराठी संमेलनाची मंगलमय सुरुवात झाली आहे. विश्व मराठी संमेलनाचा पहिला दिवस साहित्याला समर्पित आहे. आणि म्हणूनच मराठी साहित्याचा जागर करणारी एक अनोखी ग्रंथदिंडी देखील यात सामील आहे. सर्व साहित्यिकांची, लेखकांची, नवलेखकांची आणि साहित्य प्रकाशनाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, नव्या दमाचे मराठी लेखक तयार होवोत या साठीचा संकल्प सोडून अखिल मराठी भाषिक बांधवांतर्फे विद्येची देवता सरस्वतीला मनोभावे वंदन केले आहे. मातृभूमी महाराष्ट्राचे गुणगान गाणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रचीत एक पोवाडा गायला आहे शाहीर हेमंत राजे मावळे यांनी.
चीहिरो कोइसो या मराठी प्रेमी जपानी भगिनींनी मनोभावे म्हणलेल्या पसायदानाने उद्घाटन समांभाचा समारोप झाला आहे. विश्व मराठी परिषदेचे संस्थापक संचालक श्री अनिल कुलकर्णी यांनी सर्व मान्यवर आणि सहभागी बांधवांचे आभार मानले.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani

YouTube
विश्व मराठी संमेलन ऑनलाईन २०२१ : महाउद्घाटन
विश्व मराठी संमेलन ऑनलाईन २०२१: महाउद्घाटन
विश्व मराठी परिषदेने विश्व मराठी संमेलन २०२१ चे आयोजन केले आहे.
विश्व मराठी संमेलन २०२१ हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संपूर्ण जगभरातल्या मराठी बांधवांना एका मंचावर आणणारं हे पहिलंच संमेलन असून ऑनलाईन व्यासपीठावर अभिनव…

विश्व मराठी संमेलन २०२१ । साहित्य विभाग । उद्घाटन
👉🏻https://youtu.be/Osfm560L1X8
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस (२८ जानेवारी) साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना तिथल्या संस्कृती मध्ये विरघळून जाताना स्वतःचं मराठीपण जपून ठेवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे भारत सासणे यांनी विशद केली आहे. विश्वकरुणा आणि विश्व बंधुत्वाचा ठाव घेणारी संत ज्ञानेश्वरांची भूमिका हीच साहित्याची भूमिका असावी हेही त्यांनी मांडले. भाषा फक्त संपर्काचे साधन नाही तर विचार आणि संस्कृतीचे मूळ आहे. भाषेशी नाळ तुटली तर पर्यायाने संस्कृतीशीच नाळ तुटेल असं सांगत विनता ताईंनी मातृभाषेचे महत्त्व विषद केले आहे.. साहित्य, भाषा आणि नवीन साहित्यिक यांच्यातला परस्पसंबंध दृढ व्हायला हवा आणि यशस्वी लेखक साहित्यिक मराठीत निर्माण व्हायला हवेत या उद्देशाने या विश्व मराठी संमेलनात साहित्य हा आयाम समाविष्ट करण्यात आला. या प्रयोजनविषयी बोलतायेत प्रा. क्षितिज पाटुकले, संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻https://youtu.be/Osfm560L1X8
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस (२८ जानेवारी) साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना तिथल्या संस्कृती मध्ये विरघळून जाताना स्वतःचं मराठीपण जपून ठेवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे भारत सासणे यांनी विशद केली आहे. विश्वकरुणा आणि विश्व बंधुत्वाचा ठाव घेणारी संत ज्ञानेश्वरांची भूमिका हीच साहित्याची भूमिका असावी हेही त्यांनी मांडले. भाषा फक्त संपर्काचे साधन नाही तर विचार आणि संस्कृतीचे मूळ आहे. भाषेशी नाळ तुटली तर पर्यायाने संस्कृतीशीच नाळ तुटेल असं सांगत विनता ताईंनी मातृभाषेचे महत्त्व विषद केले आहे.. साहित्य, भाषा आणि नवीन साहित्यिक यांच्यातला परस्पसंबंध दृढ व्हायला हवा आणि यशस्वी लेखक साहित्यिक मराठीत निर्माण व्हायला हवेत या उद्देशाने या विश्व मराठी संमेलनात साहित्य हा आयाम समाविष्ट करण्यात आला. या प्रयोजनविषयी बोलतायेत प्रा. क्षितिज पाटुकले, संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
विश्व मराठी संमेलन २०२१ । साहित्य विभाग । उद्घाटन
विश्व मराठी संमेलन २०२१ चा पहिला दिवस साहित्याला समर्पित आहे. साहित्य विभागासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले आहे मा. भारत सासणे यांनी. मराठी भाषेच्या, साहित्याच्या अंगाने अमेरिकेतून विनता कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण केले आहे.
परदेशात…
परदेशात…
*परिसंवाद १ । मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी । विश्व मराठी संमेलन २०२१*
👉🏻https://youtu.be/R23Yam6OZ5A
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही झालं असेल.. मात्र राजभाषा नसे ऐवजी राजभाषा असे याव्यतिरिक्त आशयाच्या दृष्टीने ही कविता आजही तंतोतंत लागू पडते...
मराठी भाषेच्या प्रश्नांबद्दल नियमितपणे वेळोवेळी चर्चा होत राहतेच मग ती मराठी माध्यमांच्या शाळांच्या बद्दल असो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबद्दल असो...
मात्र आजची चर्चा फक्त समस्येवर नाही. समस्यांकडे आव्हाने म्हणून पाहून यावर मात कशी करता येईल? मराठीला मानाचा दर्जा परत कसा मिळवून देता येईल? या परिसंवादाचा विषय आहे मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी आणि या सर्व पैलूंवर बोलणार आहेत.
दिलीपजी करंबेळकर, डॉ. विश्वास मेहंदळे, अनिल गोरे, विवेकजी सावंत, नीलिमा बोरवणकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻https://youtu.be/R23Yam6OZ5A
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही झालं असेल.. मात्र राजभाषा नसे ऐवजी राजभाषा असे याव्यतिरिक्त आशयाच्या दृष्टीने ही कविता आजही तंतोतंत लागू पडते...
मराठी भाषेच्या प्रश्नांबद्दल नियमितपणे वेळोवेळी चर्चा होत राहतेच मग ती मराठी माध्यमांच्या शाळांच्या बद्दल असो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबद्दल असो...
मात्र आजची चर्चा फक्त समस्येवर नाही. समस्यांकडे आव्हाने म्हणून पाहून यावर मात कशी करता येईल? मराठीला मानाचा दर्जा परत कसा मिळवून देता येईल? या परिसंवादाचा विषय आहे मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी आणि या सर्व पैलूंवर बोलणार आहेत.
दिलीपजी करंबेळकर, डॉ. विश्वास मेहंदळे, अनिल गोरे, विवेकजी सावंत, नीलिमा बोरवणकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
परिसंवाद १ । मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी । विश्व मराठी संमेलन २०२१
मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे;
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे!
कविवर्य माधव ज्युलियन यांची ही सुप्रसिद्ध कविता... 'मराठी असे आमुची मायबोली!'
या काव्यपंक्ती लिहून आता एक शतकही…

भाऊ तोरसेकर । ल.म. कडू । विशेष कार्यक्रम । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/oIiK_MoAsG8
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा हा सर्वात मोठा भ्रम आहे. तंत्रयुगात मोबाईल आणि संगणक, त्यावरचे खेळ लहान मुलांना आकर्षित करत आहेत. अशा वेळी लहान मुलांचं कुतूहल जागृत ठेवतील, त्यांना बोधप्रद ठरतील, आणि तरीही त्यांच्या बुद्धीला खूराक देणारे सकस लिखाण मुलांसाठी करणं हे आज मोठं आव्हान आहे. साहित्याचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची लहान मुले वाचन संस्कृती कडे, गोष्टींकडे पुन्हा कशी वळतील यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत बालसाहित्य विषयात गेली पाच दशकं काम करत असणारे माननीय ल. म. कडु!
पत्रकारितेतलं एक मोठं नाव भाऊ तोरसेकर. आज प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन प्रत्येकाला मत मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देतो आहे. ही माध्यमे प्रत्येक क्षेत्रावर खोल परिणाम करता आहेत. माध्यमांच्या लोकशाहीकरणावर बोलत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/oIiK_MoAsG8
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा हा सर्वात मोठा भ्रम आहे. तंत्रयुगात मोबाईल आणि संगणक, त्यावरचे खेळ लहान मुलांना आकर्षित करत आहेत. अशा वेळी लहान मुलांचं कुतूहल जागृत ठेवतील, त्यांना बोधप्रद ठरतील, आणि तरीही त्यांच्या बुद्धीला खूराक देणारे सकस लिखाण मुलांसाठी करणं हे आज मोठं आव्हान आहे. साहित्याचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची लहान मुले वाचन संस्कृती कडे, गोष्टींकडे पुन्हा कशी वळतील यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत बालसाहित्य विषयात गेली पाच दशकं काम करत असणारे माननीय ल. म. कडु!
पत्रकारितेतलं एक मोठं नाव भाऊ तोरसेकर. आज प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन प्रत्येकाला मत मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देतो आहे. ही माध्यमे प्रत्येक क्षेत्रावर खोल परिणाम करता आहेत. माध्यमांच्या लोकशाहीकरणावर बोलत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
भाऊ तोरसेकर । ल.म. कडू । विशेष कार्यक्रम । विश्व मराठी संमेलन २०२१
१) बालसाहित्य: ल. म. कडूंच्या चश्म्यातून
२) माध्यमांचे लोकशाहीकरण: भाऊ तोरसेकर
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात विशेष कार्यक्रमात संवाद साधता आहेत ल. म. कडु आणि भाऊ तोरसेकर.
लहान मुलांसाठी लिहण म्हणजे काय सगळ्यात सोप्पं असा ज्यांना वाटतं त्यांचा…

विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ओळख । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/knVLNfmp2Ik
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर काम करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ही संत मंडळी,लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांपासून प्रेरणा घेऊन एकत्र आलेल्या १० मराठी कुटुंबांपासून या संस्थेची सुरुवात झाली. यशवंत कानिटकरांची संकल्पना असलेल्या या संस्थेविषयीची माहिती यात सांगितली आहे.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/knVLNfmp2Ik
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर काम करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ही संत मंडळी,लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर समाजसुधारकांपासून प्रेरणा घेऊन एकत्र आलेल्या १० मराठी कुटुंबांपासून या संस्थेची सुरुवात झाली. यशवंत कानिटकरांची संकल्पना असलेल्या या संस्थेविषयीची माहिती यात सांगितली आहे.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ओळख । विश्व मराठी संमेलन २०२१
विशेष कार्यक्रम: महाराष्ट्र फाउंडेशन ओळख
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था असून स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्क या अमेरिकन संविधानातील मूल्यांवर…

परिसंवाद २ । भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने । विश्व मराठी संमेलन २०२१
👉🏻 https://youtu.be/ge-pvAF4lMw
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा सीमा पल्याड घेऊन जातं आहे. आता पुस्तकाला तंत्रज्ञानाचे पंख फुटलेत शिवाय ऑडिओ बुक च्या माध्यमातून आता पुस्तकं बोलू लागली आहेत. ई बुक माध्यमातून साता समुद्रापार पोचू लागली आहेत. आता हळू हळू आपण ऑनलाईन प्रकाशन आणि पेपरलेस बुक्स कडे जातो आहोत. अशी संवादाची नवीन तंत्रज्ञाने, साहित्याची विविध माध्यमे यातली संधी ओळखून आता साहित्य विश्वात काय बदल घडतील याचा अंदाज घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञान सहाय्यभूत नक्कीच असावे पण तंत्रज्ञान साहित्य विश्वाची अभिरुची आणि परस्पर संवाद यात हस्तक्षेप करेल का? सृजनशील निर्मिती मध्ये तंत्रज्ञान सहाय्यक ठरेल की अडथळे तयार करेल?
या कळीच्या प्रश्नावर आपल्याशी संवाद साधला आहे सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक, दिग्दर्शक सध्या स्टोरीटेल मराठी चे स्रीमिंग हेड व पब्लिशर प्रसाद मिरासदार, व सुप्रसिद्ध माध्यम तज्ञ डॉ. समीरण वाळवेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
👉🏻 https://youtu.be/ge-pvAF4lMw
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा सीमा पल्याड घेऊन जातं आहे. आता पुस्तकाला तंत्रज्ञानाचे पंख फुटलेत शिवाय ऑडिओ बुक च्या माध्यमातून आता पुस्तकं बोलू लागली आहेत. ई बुक माध्यमातून साता समुद्रापार पोचू लागली आहेत. आता हळू हळू आपण ऑनलाईन प्रकाशन आणि पेपरलेस बुक्स कडे जातो आहोत. अशी संवादाची नवीन तंत्रज्ञाने, साहित्याची विविध माध्यमे यातली संधी ओळखून आता साहित्य विश्वात काय बदल घडतील याचा अंदाज घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञान सहाय्यभूत नक्कीच असावे पण तंत्रज्ञान साहित्य विश्वाची अभिरुची आणि परस्पर संवाद यात हस्तक्षेप करेल का? सृजनशील निर्मिती मध्ये तंत्रज्ञान सहाय्यक ठरेल की अडथळे तयार करेल?
या कळीच्या प्रश्नावर आपल्याशी संवाद साधला आहे सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक, दिग्दर्शक सध्या स्टोरीटेल मराठी चे स्रीमिंग हेड व पब्लिशर प्रसाद मिरासदार, व सुप्रसिद्ध माध्यम तज्ञ डॉ. समीरण वाळवेकर.
आपण पहाच आणि इतरांनाही नक्की शेअर करा...
संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी विश्व मराठी वाणी युट्युब चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राइब करा.
👉 https://www.youtube.com/VishwaMarathiVani
YouTube
परिसंवाद २ । भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने । विश्व मराठी संमेलन २०२१
परिसंवाद: भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने
विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागात दुसरा परिसंवादात साहित्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी, तंत्रज्ञानाच्या सहाय्य आणि हस्तक्षेपाविषयी वैचारिक मंथन झाले आहे.
तंत्रज्ञानाचे सीमोल्लंघन साहित्याला सुद्धा…

*महिला / पुरुष कार्यालयीन सहकारी हवे आहेत...*
*कामाचे स्वरूप व अपेक्षा :*
१) संयोजनाची आणि सामाजिक कार्याची आवड
२) समन्वयक म्हणून काम करता येणे आवश्यक
३) स्वतःचा स्मार्ट फोन असणे, तसेच व्हॉटसअप, ईमेल, फेसबुक इ. सोशल मीडिया आणि संगणक हाताळता येणे आवश्यक
४) नवीन शिकण्याची, बोलण्याची, संवादाची आवड हवी, तसेच सर्व प्रकारच्या कामाची आवड हवी.
५) अनुभवाची अट नाही, वयोमर्यादा - ३० पर्यंत
६) गुगल मीट, झूम हाताळता येणाऱ्यांना प्राधान्य
७) उमेदवार पुणे येथिल रहिवासी हवा.
८) कार्यालयीन वेळ : स. १०.३० ते संध्या. ७.३०
*इच्छुक व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज करावेत.*
*👉 अधिक माहितीसाठी* www.vishwamarathiparishad.org/career या संकेतस्थळाला भेट द्या.
*👉अर्ज करण्याची शेवटची तारीख:* २६ फेब्रुवारी, २०२१
👉ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक: https://forms.gle/or1HuYEqrnYAhutB6
संकेतस्थळावर आपली खालील माहिती अपलोड करावी.
१) वैयक्तिक माहिती : नाव, मोबाईल क्रमांक, व्हॉटसअप क्रमांक, ईमेल, पत्ता, वय.
२) आपली शैक्षणिक पात्रता आणि कामकाजाचा अनुभव
३) परिचय पत्र / बायोडाटा - फोटोसह (PDF/Word File)
*👉 ऑनलाईन अर्जामधून निवडलेल्या व्यक्तींना ऑनलाईन व प्रत्यक्ष मुलाखती साठी बोलाविले जाईल. त्याबद्दलची माहिती आपल्याला व्हॉटसअप द्वारे कळविले जाईल.*
द्वारा,
संपर्क - प्रा. अनिकेत पाटील
व्हॉटसअप : 7066251262
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद, पुणे

Vishwa Marathi P.
विश्व मराठी परिषद । कार्यालयीन सहकारी
महिला / पुरुष कार्यालयीन सहकारी हवे आहेत...
लोककला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भारतीय लोक कला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र यांनी खास विश्व मराठी संमेलनानिमित्त एक लोककलांचा आविष्कार सादर केला आहे.
महाराष्ट्रातील काही निवडक लोककलांचे प्रात्यक्षिक सादर करून त्याची माहितीही सांगितली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत "लोककला" हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर होत आहे. महाराष्ट्रातील विविध लोककलांचा आस्वाद नक्की घ्या!
युट्युबवर व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करा.
*जात्यावरची गाणी*
👉 https://youtu.be/_Y_tXQG2zTE
*भारुड*
👉 https://youtu.be/tNdG5VXLFPQ
*गवळण*
👉 https://youtu.be/qoalw95P6tU
*पोतराज*
👉 https://youtu.be/FgkKC5wFmFk
*भजनी भारुड*
👉 https://youtu.be/jqFBNTqV_5g
*आराधीची गाणी*
👉 https://youtu.be/jkX9mDCc4mg
*हलगी वादन*
👉 https://youtu.be/XIo--K6shMw
*तमाशाची गाणी*
👉 https://youtu.be/mhv_fZlgtLU
*लावणी*
👉 https://youtu.be/zuaxrFTCW20
विश्व मराठी संमेलन कला आणि कलाकारांच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी नेटवर्किंग करण्याची संधी देत आहे आणि म्हणूनच या कलाकारांचे संपर्क क्रमांक देखील या सादरीकरणात आवर्जून दिले आहेत. या लोककलांना वैश्विक व्यासपीठ मिळावे अशी विश्व मराठी परिषदेची इच्छा आहे.
हा मेसेज अधिकाधिक शेअर करा.

जात्यावरची गाणी । लोककला २०२० । ललित कला केंद्र। उत्तरार्ध विश्व मराठी संमेलन २०२१
विश्व मराठी संमेलन उत्तरार्धात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भारतीय लोक कला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र यांनी खास विश्व मराठी संमेलनानिमित्त एक लोककलांचा आविष्कार सादर केला आहे.
महाराष्ट्रातील काही निवडक लोककलांचे प्रात्यक्षिक सादर करून त्याची…

मंदाताई खरंच कोण होत्या ???
विश्व मराठी परिषद ब्लॉगवरील कथा वाचा
👉 https://www.vishwamarathiparishad.org/post/mandatai
लेखिका: स्वाती वैद्य
विश्व मराठी परिषद ब्लॉगवरील कथा वाचा
👉 https://www.vishwamarathiparishad.org/post/mandatai
लेखिका: स्वाती वैद्य
Vishwa Marathi P.
मंदाताई खरंच कोण होत्या ???
मंदाताई लहानपणी शाळेत पाठ्यपुस्तकात स्वयंपाकीण काकुचा धडा सगळ्यांनी वाचलाच असेल. तशाच एका वेगळ्या काकुंशी माझी गाठ पडली त्याचीच ही गोष्ट. त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलच असे सुरवातीला नाही पण अनुभवांनी मला पटलेच. अगदी वाटले की पुल असते तर व्यक्ती…
'पकोबा' एक वल्ली
विश्व मराठी परिषद ब्लॉग
https://www.vishwamarathiparishad.org/post/%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AC-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%B2

पु.लंच्या वल्ली या चौकटीत बसणारे मन मौजी आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पकोबा. वयाच्या सत्तरीतले, विनोदी, हजर जबाबी, उत्तम चेस आणि व्हॉलीबॉल खेळाडू आणि मेषेच्या व्यक्तीला शोभेल असा खोडकर आणि खट्याळ स्वभाव. चुकूनही कुणी यांची टर उडवली तर हसत हसत विनोद…
यशस्वी लेखक : तंत्र आणि मंत्र
लेखक म्हणून नाव कमवा, किर्ती मिळवा आणि आर्थिक समृद्धी मिळवा... यशस्वी व्यावसायिक लेखक बना...
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक :
प्रा. क्षितिज पाटुकले - प्रख्यात लेखक - आणि अध्यक्ष - विश्व मराठी परिषद
१२ पुस्तके प्रकाशित, ३.७५ लाखांहून अधिक प्रतींची विक्री, ८ भाषांमध्ये भाषांतरीत, ई बुक, किंडल, ऑडिओ बुक आणि ब्रेल लिपीतही प्रकाशित...
दिनांक: १६ ते १९ मार्च २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास (Google Meet Application द्वारे)
🔸कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे:
१) यशस्वी व्यावसायिक लेखक म्हणजे काय ?
२) लेखनाचा विषय, लेखन प्रकार कसा निवडावा ?
३) साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास
४) प्रकाशकांना प्रस्ताव कसा पाठवावा ?
५) लेखक - प्रकाशक करार कसा असतो ? करार करताना कोणती काळजी घ्यावी ?
६) रॉयल्टी कशी, कधी आणि किती मिळते ? रॉयल्टीचा हिशोब कसा मिळतो ? छापील पुस्तकांच्या रॉयल्टी शिवाय कोणते आणि कसे उत्पन्न मिळते ?
७) ISBN क्रमांक कसा मिळवावा?
८) कॉपीराईट,
९) ई - कार्यक्षम लेखक
१०) लेखकाचे ऑनलाईन बुक स्टोअर
११) लेखनातून संपत्ती निर्माण
सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…
नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/lekhak
2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.
3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.
इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.

यशस्वी लेखक बना | विश्व मराठी परिषद | प्रा. क्षितिज पटूकले
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन कार्यशाळा
यशस्वी लेखक बना : तंत्र आणि मंत्र
यशस्वी लेखक बना : तंत्र आणि मंत्र
संस्काराचे मोती
(राजेंद्र प्रल्हाद शेळके)
विश्व मराठी परिषद ब्लॉग
https://www.vishwamarathiparishad.org/post/sanskarache-moti
(राजेंद्र प्रल्हाद शेळके)
विश्व मराठी परिषद ब्लॉग
https://www.vishwamarathiparishad.org/post/sanskarache-moti
Vishwa Marathi P.
संस्काराचे मोती
निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे कोकण होय. सौंदर्याने नटलेल्या या कोकणात काजू, फणस व आंब्याच्या बागांनी अधिकच भर घातली आहे. या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे स्वर्गसुख प्राप्त झाल्यासारखे वाटते. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणातील मजा काही वेगळीच होती.
यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन कार्यशाळा
"अनुवाद कसा करावा?"
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...
संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक : लीना सोहोनी ( सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका )
दिनांक: १६ ते १९ मार्च २०२१
वेळ: संध्या. ६:३० ते ७:३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
कार्यशाळेतील विषय:
१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद
३. अनुवादाचे प्रकार
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास
सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत.
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…
नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/anuvad
2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.
3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.
इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
अनुवाद क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन कार्यशाळा
"अनुवाद कसा करावा?"
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...
संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक : लीना सोहोनी ( सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका )
दिनांक: १६ ते १९ मार्च २०२१
वेळ: संध्या. ६:३० ते ७:३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
कार्यशाळेतील विषय:
१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद
३. अनुवादाचे प्रकार
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास
सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत.
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…
नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
www.vishwamarathiparishad.org/anuvad
2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व "Register Now" येथे क्लिक करा.
3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.
इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
Vishwa Marathi P.
अनुवाद कसा करावा? | विश्व मराठी परिषद
Translation Workshop by Leena Sohani - Organized by Vishwa Marathi Parishad
क्षमा
विश्व मराठो परिषदेच्या ब्लॉगवरिल ही पोस्ट वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/_क-षम
विश्व मराठो परिषदेच्या ब्लॉगवरिल ही पोस्ट वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/_क-षम
Vishwa Marathi P.
क्षमा
क्षमा हा शब्द खरतर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे.एखाद्याने चूक करायची आणि पच्शताप झाला की समोरच्याला क्षमा मागायची. एवढेच आपल्याला माहीत असते. पण कधी कधी क्षमा करून ही समोरची व्यक्ती तो राग विसरलेली नसते. भांडणापेक्षा अबोला बरा म्हणून तिने "केले तुला माफ"…
“अस्तित्वाची लढाई ”
विश्व मराठो परिषदेच्या ब्लॉगवरिल ही पोस्ट वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/astitva-ladhai
विश्व मराठो परिषदेच्या ब्लॉगवरिल ही पोस्ट वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/astitva-ladhai
Vishwa Marathi P.
“अस्तित्वाची लढाई”
वर्ष २०१८ हे वर्ष एक नविन ऊर्जा , चेतना घेऊन आलेले आहे, कारण ही तसेच आहे लग्नाला २५ वर्ष पूर्ण होत आहे..सकाळच्या वातावरणात चालता चालता चर्चेला सूरवात झाली. नवरा आणि मी या विषयावर बोलत बोलत घरी पोहचलो. चहां पीतापीता आयूष्यातील पंचवीस वर्षाचे आँड़िट सुरु झाले.कसे…
गणराज गणपती
विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील ही कविता वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/ganaraj
विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील ही कविता वाचा.
👉https://www.vishwamarathiparishad.org/post/ganaraj
Vishwa Marathi P.
गणराज गणपती
हाची आदि हाची अंतहयाच्या समोर मी नतमस्तकहा सांभाळतो बाळापरीदेवांचाही देव माझा गणराज गणपती हाच मला देतो शक्ती, बुध्दी, ज्ञान सारे काही हयाचा आशिर्वाद हीच, माझी या जगीची पुण्याई फक्त एक माझी इच्छा, कृपा हयाची राहो पुरती …