विश्व मराठी परिषद
2.52K subscribers
99 photos
6 videos
1 file
143 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
🖋️यशस्वी कथालेखक बना...
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"कथालेखन : तंत्र आणि मंत्र"
👉नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha

👩‍🏫मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

🗓️दिनांक: 11 ते 14 फेब्रुवारी, 2025
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
कथा म्हणजे काय?
कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
कथेचा जन्म व कथाबीज
कथालेखनाचे प्रकार
कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
उत्तम कथाकार कसे होता येईल?
यशस्वी कथेची वैशिष्टये

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏
🎙️ यशस्वी निवेदक बना...
🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...
🎙️यशस्वी मुलाखतकार बना...
🎙️यशस्वी उद्घोषक बना...

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा
👉नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan

👨‍🏫मार्गदर्शक : विघ्नेश जोशी
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
🗓️दिनांक: 22 ते 24 मार्च, 2025
🕗वेळ:* रात्री 9.30 ते 10.45
कालावधी:* तीन दिवस, रोज सव्वा तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय:
निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
आवश्यक नियमित व्यायाम व साधना
विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
🧘‍♀️श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती..

◻️मार्गदर्शक: डॉ. योगिनी उज्ज्वला
👉नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mudratherapy

*🧘‍♀️श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू.* असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोच्छवास म्हणजे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती? आपल्या श्वासांची लय कशी आहे? त्याचा ताल कसा आहे? याचा आपण कधी विचार करीत नाही. श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोच्छवासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे.

*🤘मुद्रा थेरपी :* हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात.
👉या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. श्वासोच्छवास, फुफ्फुसे, हृदय आणि नाडी शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपले आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम राखणाऱ्या आणि व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला
(निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)

🗓️ दिनांक: 18 ते 21 मार्च, 2024
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय :
श्वास म्हणजे काय? श्वासांची मात्रा किती असावी?
श्वास व मुद्रांच्या मदतीने आपला डावा व उजवा मेंदू कसा कार्यान्वित करावा?
मनावर व भावनांवर कसे नियंत्रण ठेवावे?
मज्जासंस्था कार्यक्षम कशी करावी?
आपला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा?
शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची?
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात ? विविध व्याधी नियंत्रणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mudratherapy
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
दहावी बारावी नंतर पुढे काय?
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
◻️मार्गदर्शक : विवेक वेलणकर
👉 नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/careerplanning

दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत विद्यार्थी व त्यांचे पालक आता *पुढे काय?* याचा विचार करत आहेत . हे दोन्ही टप्पे विद्यार्थ्यांच्या करीअरला निर्णायक वळण देणारे ठरतात. करोनानंतरचा काळ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता प्रभाव व वापर यामुळे योग्य करीअरची निवड हे पालक व विद्यार्थी यांचे पुढील आव्हान आहे.

करियर विषयक असंख्य प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचेकडून मिळण्याची सुसंधी...

◻️मार्गदर्शक : विवेक वेलणकर (सुप्रसिद्ध करियर मार्गदर्शक, लेखक, व्याख्याते
आजपर्यंत 'करियर प्लॅनिंग' या विषयावर दीड हजारहून अधिक व्याख्याने)

विषय:
दहावीनंतर शाखा निवड
इंजिनीअरिंग डिप्लोमा की अकरावी/बारावी?
काॅमर्स, आर्ट्स मधील संधी, लाॅ, सीए , सीएस, फाईन आर्टस्, डिझायनिंग, हाॅटेल मॅनेजमेंट मधील करीअर संधी
सायन्स शाखेतून मेडिकल, इंजिनीअरिंग सोबत फार्मसी, मर्चंट नेव्ही, संशोधन, एव्हिएशन, आर्किटेक्चर, बायो टेक्नॉलॉजी यामधील करीअर संधी
बारावीनंतर संरक्षण दलांमध्ये करीअर
बारावीनंतर इंजिनीअरिंग शाखा निवड कशी ?
मेडिकल मध्ये एमबीबीएस व्यतिरिक्त अन्य करीअर?

🗓️ रविवार, 23 मार्च, 2025
🕗 सकाळी 10 ते 12
कालावधी: दोन तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

सहभाग शुल्क : केवळ रु. 200/-

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना मार्गदर्शन सत्राचे रेकॉर्डिंग मिळेल...

📱संपर्क/व्हॉट्सॲप ✉️
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती
🕉️कार साधना आणि व्याधी नियंत्रण
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शन | प्राध्यक्षिके | प्रश्नोत्तरे
👉 नोंदणी: www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana

◻️मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी (मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी)

*🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...*

🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

🗓️ 15 ते 18 एप्रिल, 2025
🕗 रात्री 9 ते 10
चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

◻️कार्यशाळेतील विषय:
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
अष्टांग योग म्हणजे काय?
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(आजीव सभासदांनी कृपया सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा)

➡️ ऑनलाईन नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana


मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

🆕इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏
👩‍👩‍👧‍👦 सुजाण पालकत्व : आनंददायी पालकत्वाची सूत्रे...
सर्व वयोगटातील पाल्यांच्या पालकांसाठी विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा

👉 ऑनलाईन नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/palakatwa

◻️मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांच्या अनुवादिका, पालकत्व विशेषज्ञ)

👩‍👩‍👧‍👦 आज मुलांना जन्म देण्याइतकेच त्यांचे संगोपन करणे, पालन पोषण करणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना सक्षम बनविणे, शिस्त लावणे हे आव्हानात्मक बनले आहे. याचे कारण सभोवतालची परिस्थिती खूप बदलेली आहे. आई-वडील दोघेही नोकरी/व्यवसायासाठी जातात, घरामध्ये आजी-आजोबा नाहीत अशावेळी मुलांना घडवणे हे फार अवघड काम बनले आहे.
सुजाण पालकत्व ही आजची गरज बनली आहे. मुलांना घडवणे हे कुंभाराने मडके घडवण्याइतके सोपे नाही. इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया यांचा मुलांच्या संगोपनात मोठा अडथळा बनला आहे. अशा वेळी पालकांनी सुजाण पालकत्वाची सूत्रे आणि कौशल्ये समजावून घेणे, शिकून घेणे अत्यावश्यक आहे. विविध वयातील मुलांना कसे हाताळावे? मुलांसोबत कसा संवाद करावा? त्यांच्या आरोग्याची आणि मनाची कशी काळजी घ्यावी? पौगंडावस्थेतील म्हणजे किशोरवयीन मुलांना कसे हाताळावे? त्यांचे मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारी अत्यंत उपयुक्त कार्यशाळा...

🗓️ 15 ते 18 एप्रिल, 2025
🕗 रात्री 8 ते 9
◻️चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

👉 कार्यशाळेतील विषय :
मुलांची जडणघडण केव्हा व कशी होते? मुलं घडतात कशी? बिघडतात कशी?
पालकत्वाच्या विविध शैली
बाल्यावस्थेमध्ये (Pre teens) मुलांचे संगोपन कसे करावे?
लहान वयातील पाल्यांच्या आहार व आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
किशोरावस्थेतील (Teens)
मुलांचे मानसिक स्वास्थ्य कसे जपावे?
मुलांचा अभ्यास कसा घ्यावा? व अभ्यास घेण्याच्या पद्धती
पौगंडावस्थेतील (Adolescence) मुलांना कसे हाताळावे - या बंडखोर वयातील मुलांना हँडल करणं सर्वात कठीण काम
शिस्तीचा बडगा न दाखवता मुलांना वळण (Desipline) कसे लावावे?
मुलांवर संस्कार कसे कराल ? मुलांचा मित्र /मार्गदर्शक कसे बनाल?
समाज माध्यमे (Social Media) व इंटरनेटच्या जाळ्यातून मुलांची सृजन कौशल्ये कशी वाढवावी?
पालकत्व जबाबदारी की कर्तव्य? आनंददायी पालकत्वाची सूत्रे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/palakatwa
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप ✉️
प्रा. अनिकेत पाटील, मुख्य संयोजक
7507207645
🖋️ कथालेखन : तंत्र आणि मंत्र
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
यशस्वी कथालेखक बना...!

👉 नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha

👩‍🏫मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

🗓️दिनांक: 22 ते 25 एप्रिल, 2025
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
लेखक व्हायचंय, काहीतरी सुचतंय, लिहावं वाटतंय, पण नेमकं काय?
साहित्याचे विविध प्रकार कोणते?
इसापनिती, बिरबलाच्या गोष्टी, कहाण्या ऐकत आपण मोठे होतो पण गोष्ट म्हणजे नेमकं काय?
कथेत एक गोष्ट असते पण कथा म्हणजे गोष्ट नव्हे. गोष्ट आणि कथेत काय फरक असतो?
कथेचे आवश्यक घटक कुठले?
कथा बीज कसं निवडायचं?
या बीजाचं कथेत रूपांतर कसं करायचं?
कथेत व्यक्तिरेखा, वातावरण, घटना प्रसंग, संवाद यांचं योग्य मिश्रण कसं हवं?
कथेची सुरुवात आणि शेवट याचा विचार कसा करावा?
कथेला शीर्षक कसं द्यावं?

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏