विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग
🚩 इतिहास बोध आणि शत्रू बोध
19 ते 31 मे, 2025
👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/itihasbodh
◻️ मार्गदर्शक : श्री. अभिजित जोग (प्रख्यात लेखक, इतिहास तज्ञ, अभ्यासक, विश्लेषक, असत्यमेव जयते, डावी वाळवी, ब्रँडनामा, इ. गाजलेल्या पुस्तकांचे लेखक)
जे लोक त्यांच्या इतिहासापासून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास कधीच क्षमा करीत नाही._ हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र त्यातून काहीही बोध घेत नाही. भारताच्या बाबतीत हे अनेकदा घडलेले आहे आणि कदाचित पुन्हा तेच घडण्याच्या मार्गावर आपण सध्या आहोत! गेल्या हजार बाराशे वर्षांचा आपला भू-राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास पाहिला तर आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होते. भारतीय संस्कृतीवर कसे आक्रमण झाले? कुणी केले? इतिहासाचे विकृतीकरण का झाले? कोणी केले? त्याचे परिणाम काय झाले? स्वातंत्र्यानंतरही आपल्याला खोटा इतिहास का व कसा शिकवला गेला? आपली कालगणना का बदलली? त्या सर्वांचा कोणता परिणाम झाला? इ. अनेक गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विकृतीचे, असत्याचे हे पटल दूर करून, खरा इतिहास समजून घेऊन इतिहास नव्याने समजून घेणे आवश्यक आहे.
तोच प्रकार शत्रुबोधाचा आहे. आपला खरा शत्रू कोण आहे? किती आहेत? कसे आहेत? त्यांचे विचार कसे आहेत? त्यांची बलस्थाने, दुर्बलस्थाने कोणती आहेत? ते आपले लचके कसे तोडत आहेत? आपल्याला त्यांनी कसे भ्रमित केले आहे? हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. ते जाणून न घेता केलेला प्रतिकार कूचकामी आणि अपूर्णच ठरतो. त्यामुळे शत्रूबोध अर्थात शत्रू समजून घेणे आज अतिशय आवश्यक आहे. काही लोकांना वाटेल की याच्याबरोबर आमचा काय संबंध आहे ? आम्ही कशाला उगीच अभ्यास करू ? आमचे बरे चाललेले आहे. मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जहाज बुडते, तेव्हा ते सगळ्यांना घेऊन बुडते. भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा सर्व काही जमीनदोस्त होते. जर आपण इतिहास आणि शत्रूकडे आज दुर्लक्ष केले तर उद्याच्या विनाशात तुमच्या आमच्यासह सर्वजण संपून जातील. यातून वाचण्यासाठी प्रत्येकाने इतिहासबोध आणि शत्रुबोध जाणला पाहिजे.
🗓️ 19 ते 31 मे, 2025
🕗 सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 ते 9.15
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
✅ या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल?:
🚩 इतिहास बोध
▪️ भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याची सुरुवात कधी आणि कशी झाली ?
▪️ जगातील सर्व प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय संस्कृतीवरच असे आक्रमण का झाले ?
▪️ भारतीय इतिहास कथनात रुजवण्यात आलेल्या प्रमुख असत्य गोष्टी कुठल्या आहेत आणि त्यांच्याविषयीचे वास्तव काय आहे ?
▪️ या असत्य कथनाचा देशावर काय परिणाम झाला ?
▪️ भारतीय इतिहासाच्या कालगणनेविषयी इतकी मतभिन्नता का ?
▪️ स्वातंत्र्यानंतरही भारतीय इतिहासाचे विकृतीकरण का थांबले नाही ?
▪️ हे असत्याचे पटल दूर करून खऱ्या इतिहासाचा सूर्योदय व्हावा यासाठी काय करता येईल ?
🚩 शत्रुबोध
▪️ जगातील कुठल्या शक्ती भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात ?
▪️ या शक्तींचा इतिहास, स्वरूप व कार्यपद्धती काय आहे ?
▪️ जागतिक वर्चस्वासाठी यांची एकमेकांशी स्पर्धा असली तरी त्या भारतविरोधात एक का होतात ?
▪️ या शक्तींनी भारतात आजवर केलेल्या कारवाया व त्यांचे परिणाम काय आहेत ?
▪️ या महाशक्तिशाली भारतविरोधी युतीचा सामना कसा करायचा ?
▪️ या सामन्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक काय असावी ?
▪️ भारतीय नागरिकांना या अटळ सामन्यासाठी जागरूक आणि सक्षम कसे करता येईल ?
🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️ सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र
👉सहभाग शुल्क : रु. 1500/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.

▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद
7507207645
⏩ 👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
#indianhistory #history #historyfactsdaily #TrueHistory

Vishwa Marathi P.
itihasbodh
श्री. अभिजित जोग (प्रख्यात लेखक, व्याख्याते, इतिहास तज्ञ, अभ्यासक, असत्यमेव जयते? डावी वाळवी, ब्रॅंडनामा इ. गाजलेल्या पुस्तकांचे लेखक)