विश्व मराठी परिषद
2.53K subscribers
97 photos
6 videos
1 file
141 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
🖋️शब्दांच्या, विचारांच्या कलात्मक आणि रचनात्मक मांडणीतील दर्जेदार आणि अभिजात कवित्व शिका...🎶🎵

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

"छंदोबद्ध आणि मुक्तछंद कवितालेखन"

मार्गदर्शक:
प्रसिद्ध कवयित्री व लेखिका
▫️अंजली कुलकर्णी आणि
▫️आश्लेषा महाजन

🗓️दिनांक: 14 ते 17 मे 2024
🕗वेळ:* संध्या. 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
▪️मुक्तछंद कविता
मुक्तछंद म्हणजे काय
मुक्तछंद कवितेतील आशय
मुक्तछंद कवितेतील लय
रुपबंध
भाषेची समज , प्रतिमा , प्रतीक, रूपक यांचे उपयोजन .

▪️छंदोबद्ध कविता
कवितेतली नैसर्गिक लय,अंत:स्वर व रसनिष्पत्ती.
शब्दांचे अंतरंग, बहिरंग, भावाशयातून विचारांची कलात्मक मांडणी.
वृत्ते, जाती व छंद यांचा थोडक्यात आढावा.
यती, आवर्तन व शब्दांचा रियाज.
रचनाप्रभुत्त्व.

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/kavita
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉विश्व मराठी परिषदेच्या उपक्रमांची माहिती नियमितपणे मिळविण्यासाठी व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
🖋️यशस्वी कथालेखक बना...

विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"

मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

🗓️दिनांक: 20 ते 23 मे, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
कथा म्हणजे काय?
कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
कथेचा जन्म व कथाबीज
कथालेखनाचे प्रकार
कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
उत्तम कथाकार कसे होता येईल?
यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏
सस्नेह निमंत्रण🙏🏻
विश्व मराठी परिषद आयोजित
व्याख्यान व प्रश्नोत्तरे

अभिजात दर्जाचा खेळ खंडोबा...!
व्याख्याते : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय ?
दर्जा देण्याचे निकष काय
*मराठी भाषा* ते निकष पूर्ण करते का?
प्रस्तावाचे नेमके काय झाले?प्रस्तावाची *सध्याची स्थिती?
दर्जा मिळण्याचे नक्की लाभ काय?
आत्ता नक्की अडलय कुठे?
आणि असे अनेक अनुल्लेखित व अनुत्तरित प्रश्न....
त्यांची उत्तरे शोधण्यासाठी व्याख्यान व प्रश्र्नोत्तरांचे सत्र....

◻️व्याख्याते :
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
ज्येष्ठ कवी, विचारवंत, लेखक,
पूर्वाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
संस्थापक मार्गदर्शक - विश्व मराठी परिषद

◻️अध्यक्ष :
श्री. अनिल कुलकर्णी
ज्येष्ठ प्रकाशक
कार्याध्यक्ष - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था
संस्थापक संचालक - विश्व मराठी परिषद

🗓️ गुरुवार, १६ मे,२०२४ रोजी,
🕕 सायं ६ वा.
🏢 स्थळ: भारतीय विचार साधना (भविसा) भवन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,प्रधान कार्यालय इमारत, भावे हायस्कूल परिसर, पेरुगेट, टिळक रस्ता, पुणे.

👉सर्वाँना मुक्त प्रवेश - आपल्या उपस्थितीची ऑनलाईन नोंद करा.
https://bit.ly/vmpeventbooking

टीप : या विषयाशी संदर्भात आपले प्रश्न वक्त्यांना पाठविण्यासाठी ७०६६२५१२६२ यावर व्हॉट्सअँप संदेशाद्वारे पाठवावेत

🙏🏻निमंत्रक :
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद
संपर्क : ७०६६२५१२६२

👉या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.
👉हा संदेश अधिकाधिक मराठीप्रेमींना कृपया पुढे पाठवावा ही विनंती.
💠Multitasking & Multi-Dimensional Personality - अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व विकास
💎आपल्या मुलांमुलींमध्ये आत्मसन्मान जागवा... त्यांचा आत्मविश्वास विकसित करा…
💎त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चहुबाजूंनी विकास करा... त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ बनवा…

भारतीयांची संपूर्ण विश्वामध्ये अष्टपैलू आणि अष्टावधानी म्हणजेच Multitasking & Multi-Dimensional लोक म्हणुन ओळख आहे… ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, प्रगती करायची आहे, त्यांना Multitasking & Multi-Dimensional कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत…

विशेषत: किशोर आणि युवक परंतु सर्व वयोगटांसाठी विश्व मराठी परिषद आयोजित अत्यंत उपयुक्त आहेत आणि अभिनव कार्यशाळा…
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mdpersonality

💠 मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व लाईफ मॅनेजमेंट कोच)

🗓️दिनांक: 28 ते 31 मे, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

◻️कार्यशाळेतील विषय:
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय ? व्यक्तिमत्त्वाची अंतरंगे आणि बाह्यांगे
अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व
Self-esteem and Confidence Building – आत्मसन्मान आणि आत्मविश्वास
Positive Attitude सकारात्मक दृष्टिकोण
Effective Time Management वेळेचे सुनियोजन
Development of Interpersonal Skills
नातेसंबंधांचा आणि संभाषण कौशल्यांचा विकास
यशस्वी आणि परिपूर्ण जीवनासाठी व्यक्तिमत्वाचे योगदान, इ.

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mdpersonality
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
अभिजात दर्जाचा खेळ खंडोबा...!
व्याख्याते : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
गुरुवार, १६ मे,२०२४ - पुणे

👉व्हिडिओ लिंक :
https://youtu.be/tCzZMQUDdjU?si=k6Ntd28y3ZsK-Hmm

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय ? दर्जा देण्याचे निकष काय? मराठी भाषा ते निकष पूर्ण करते का? दर्जा देण्याची प्रक्रिया कशी असते? प्रस्तावाचे *नेमके* काय झाले? प्रस्तावाची सध्याची स्थिती? दर्जा मिळण्याचे नक्की लाभ काय? आत्ता नक्की अडलय कुठे?
आणि असे अनेक अनुल्लेखित व अनुत्तरित प्रश्न....
त्यांची उत्तरे शोधण्यासाठी व्याख्यान

◻️व्याख्याते :
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
ज्येष्ठ कवी, विचारवंत, लेखक,
पूर्वाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
संस्थापक मार्गदर्शक - विश्व मराठी परिषद

◻️अध्यक्ष :
श्री. अनिल कुलकर्णी
ज्येष्ठ प्रकाशक
कार्याध्यक्ष - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था
संस्थापक संचालक - विश्व मराठी परिषद

👉 पुढील लिंकवर क्लिक करून अभिजात मराठी भाषा अहवाल - २०१३ डाऊनलोड करा, वाचा व अधिकाधिक मराठी बांधवांना पाठवा :
https://drive.google.com/file/d/1UCrvxw9O-Z9gO0z5eaxww6HPwk4heiG1/view?usp=sharing

👉 कृपया हा व्हिडिओ अधिकाधिक मराठीप्रेमींना पाठवावा, अग्रेशित करावा ही विनंती.

धन्यवाद..!
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद
🧘‍♀️श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
साधी, सोपी आणि प्रभावी उपचार पद्धती...

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला

🧘‍♀️श्वास आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा पण दुर्लक्षित असा घटक आहे. श्वास थांबला की जीवन थांबले, अर्थात मृत्यू.* असे म्हणतात की जन्म होतो तेव्हाच हा जीव संपूर्ण आयुष्यात किती श्वास घेणार हे ठरलेले असते. सटवाई पाचव्या दिवशीच श्वासांची संख्या कपाळावर लिहून ठेवते अशी श्रद्धा आहे. खरंतर श्वासोच्छवास म्हणजे विज्ञान आहे. श्वास घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्वास म्हणजे काय? आपल्या श्वासांची मात्रा किती? आपल्या श्वासांची लय कशी आहे? त्याचा ताल कसा आहे? याचा आपण कधी विचार करीत नाही. श्वासांचे हे विज्ञान आपल्याला शालेय अभ्यासक्रमात किंवा कुठेही शिकवले जात नाही. 99% व्यक्ती चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करीत असतात. आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. भारतात प्राचीन काळी ऋषीमुनीनि श्वासोच्छवासाची उपचार पद्धती विकसित केली होती. ती आपल्याला या कार्यशाळेत शिकवली जाणार आहे.

🤘अगदी तसेच मुद्रा थेरपीचे आहे. हातांच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून त्यातून अनेक व्याधींमधून आराम मिळतो आणि व्याधी मुक्तता होऊ शकते. विविध प्रकारच्या या मुद्रा अगदी सहजपणे करता येतात. त्या एकदा समजून घेतल्या की आपल्याला कधीही आणि केव्हाही करता येतात.
👉या कार्यशाळेत आपण श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी शिकणार आहोत आणि त्यांचा परिणामकारक वापर करून व्याधी नियंत्रण कसे करायचे हे समजून घेणार आहोत. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. श्वासोच्छवास, फुफ्फुसे, हृदय आणि नाडी शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपले आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम राखणाऱ्या आणि व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने श्वास थेरपी आणि मुद्रा थेरपी समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला
(निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)

🗓️ दिनांक: 12 ते 15 जून, 2024
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय :
श्वास म्हणजे काय? श्वासांची मात्रा किती असावी
श्वास व मुद्रांच्या मदतीने आपला डावा व उजवा मेंदू कसा कार्यान्वित करावा
मनावर व भावनांवर कसे नियंत्रण ठेवावे
मज्जासंस्था कार्यक्षम कशी करावी
आपला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा
शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात ? विविध व्याधी नियंत्रणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mudratherapy
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
🎥📽️शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा

शॉर्टफिल्म, डॉक्यूमेंटरी कशी बनवावी ?
◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, छायाचित्रण आणि संकलन - कीर्तन विश्व युट्यूब चॅनल)

🎥आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या? डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची? रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे? यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.

◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

🗓️ दिनांक: 12 ते 15 जून, 2024
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

📹 कार्यशाळेतील विषय:
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी?

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
🎙️ यशस्वी निवेदक बना...
🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...
🎙️यशस्वी मुलाखतकार बना...
🎙️यशस्वी उद्घोषक बना...

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा

मार्गदर्शक: विघ्नेश जोशी
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
🗓️दिनांक: 17 ते 19 जून, 2024
🕗वेळ: रात्री 9.30 ते 11.00
कालावधी: तीन दिवस, रोज दीड तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय:
निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
आवश्यक नियमित व्यायाम व साधना
विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan