विश्व मराठी परिषद
2.43K subscribers
46 photos
2 videos
1 file
96 links
कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल
Download Telegram
सस्नेह निमंत्रण
सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमाला - पर्व आठवे

▪️विषय: साहित्यातील निसर्ग
▪️वक्ते: पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ

▪️रविवार, १७ डिसेंबर रोजी सायं ६ वा.
*▪️ स्थळ:* स्वा. सावरकर अध्यासन केंद्र सभागृह, डेक्कन कॉर्नर, लकडी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे - ४११००४

विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रतिष्ठित, सुमतीबाई- भालचंद्र व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष असून या व्याख्यानमालेचे आयोजन विश्र्व मराठी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ डिसेंबर रोजी सायं ६ वा. या वर्षी स्वा. सावरकर अध्यासन केंद्र सभागृह, डेक्कन कॉर्नर, लकडी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले आहे.

या अगोदर या व्याख्यानमालेत डॉ गणेश देवी, प्रा वसंत आबाजी डहाके, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उडिया लेखिका डॉ प्रतिभा राय,सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती कवी आणि विचारवंत डॉ सितांशू यशश्चंद्र, डॉ सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांची व्याख्याने झाली आहेत.

या वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरणीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, लोकाभिमुख पर्यावरण धोरण आखणीतील योगदानकर्ते, पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांचे 'साहित्यातील निसर्गचित्रण' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानानंतर उपस्थितांची प्रश्र्नोत्तरे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.

भाषा,साहित्य आणि पर्यावरण प्रेमींनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा तसेच चर्चेतही भाग घ्यावा असे आवाहन विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे कार्यवाह सुनील पाटील आणि विश्र्व मराठी परिषदेचे संस्थापक-संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.

📍निमंत्रक
विश्व मराठी परिषद
7066251262
विदर्भ सांस्कृतिक परिषद

👉हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवावा ही नम्र विनंती.
*🕉️कार साधना आणि व्याधी नियंत्रण*
_विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा_
*मार्गदर्शक:* डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी

🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...

🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

◻️कार्यशाळेतील विषय:
1) तणाव मुक्ती आणि मनःशांती
2) प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
3) शरीरात व्याधी कशी तयार होते?
4) योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
5) पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
6) षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
7) अष्टांग योग म्हणजे काय?
8) भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
9) मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
10) आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
11) आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
12) विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
13) वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

🗓️दिनांक: 16 ते 19 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
➡️ Pay वर क्लिक करून शुल्क भरा.

मर्यादित प्रवेश*
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

🆕इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
🖋️यशस्वी कथालेखक बना...

विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"

मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

🗓️दिनांक: 15 ते 18 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

कार्यशाळेतील विषय:
1) कथा म्हणजे काय?
2)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
3) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
4) कथेचा जन्म व कथाबीज
5) कथालेखनाचे प्रकार
6) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
7) उत्तम कथाकार कसे होता येईल?
8) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित, ऑनलाईन कार्यशाळा

अनुवाद कसा करावा?
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...

मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)

🗓️दिनांक: 22 ते 25 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

🆓 🎁 📖 प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ मोफत घरपोच मिळणार... लेखिका लीना सोहोनी यांच्या स्वाक्षरी सहित🖋️

कार्यशाळेतील विषय:
1) अनुवाद म्हणजे काय?
2) अनुवादाचे प्रकार
3) उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
4) अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
5) अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
6) अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
7) अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
8) उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
9) अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
10) पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी

सहभाग शुल्क : रु. 999/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645