तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग
३५ ते ४० पेक्षा कमी वयोगटातील प्रत्येक युवक युवतीने समजून घेतली पाहिजेत रिटायरमेंट नंतरची आव्हाने... आणि त्यासाठी तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंगया ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झालेच पाहिजे.
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग
मार्गदर्शक : ज्येष्ठ अर्थतज्ञ - प्रा. क्षितिज पाटुकले
आजचा प्रत्येक तरुण म्हणजे उद्याचा वृध्द अर्थात ज्येष्ठ नागरिक आहे ! आजच्या तरुणांना त्यांचे एक तृतीयांश आयुष्य ज्येष्ठ नागरिक म्हणून जगावे लागणार आहे. या तरुणांची म्हातारपणातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर जगणं ही असणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक आहे रिटायरमेंट प्लॅनिंग अर्थात निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन आणि हे नियोजन शक्य तितक्या लवकर म्हणजे *पंचविशीत - तिशितच सुरू करायला हवे. पस्तीशी - चाळीशी म्हणजे उशीर होईल आणि पंचेचाळीशी - पन्नाशी म्हणजे खूप खूप उशीर... !* आयुष्याची संध्याकाळ आनंदी करण्यासाठी आयुष्याच्या सकाळी सकाळीच म्हणजे तरुणपणातच गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे.
◻️मार्गदर्शक:
प्रा. क्षितिज पाटुकले
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक, व्याख्याते आणि तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग या पुस्तकाचे लेखक...
◻️कार्यशाळेतील विषय:
1) रिटायरमेंट म्हणजे नक्की काय ? निवृत्ती कधी सुरू होते ? निवृत्तीनंतरचे जीवन कसे असते ? त्यावेळी कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात ?
2) तारुण्य म्हणजे काय ? तरुणपणाची व्याख्या काय ? तरुणपण कशासाठी असते ? तरुणपणी कसे कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे ?
3) आजच्या तरुणांपुढची आव्हाने कोणती आहेत ?
4) तरुणांनी करिअर, घर, वाहन, विवाह, मौजमजा यांचा विचार करायचा का म्हातारपणाचा निवृत्तीचा ?
5) तरुणपणीच रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज का आहे ?
6) रिटायरमेंट प्लॅनिंग आणि संपत्ती नियोजन
7) रिटायरमेंट प्लॅनिंगमधले टप्पे
8) रिटायरमेंट प्लॅनिंगचे मार्ग
9) केंद्र सरकारची प्रत्येकासाठी पेन्शन योजना
10) वैयक्तिक रिटायरमेंट प्लॅनिंगचा आराखडा कसा तयार करायचा ?
11) अंमलबजावणी करताना येणारे अडथळे
12) आयुष्याची सुखद सोनेरी संध्याकाळ (म्हातारपण) यासाठी आयुष्याच्या सकाळीच (तरुणपणीच) कोणती काळजी घ्यावी ?
मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
दिनांक: 13 ते 16 जून, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/retirementplanning
2) पेजवरील REGISTER NOW* येथे क्लिक करा.
3) BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645

Vishwa Marathi P.
404 | Vishwa Marathi P.
ॐकार साधना आणि व्याधी नियंत्रण

मार्गदर्शक: डॉ. स्मिता कुलकर्णी
ॐकार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...
ॐकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक ( अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ओंकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओंकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.
◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग प्रशिक्षक, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी
◻️कार्यशाळेतील विषय:
1) तणाव मुक्ती आणि मनःशांती
2) प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
3) शरीरात व्याधी कशी तयार होते?
4) योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
5) पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
6) षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
7) अष्टांग योग म्हणजे काय?
8) भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
9) मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
10) आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक,शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
11) आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
12) विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
13) वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी
मर्यादित जागा. त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
दिनांक: 13 ते 16 जून, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी:* चार दिवस, रोज एक तास

1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.

व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक

मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी

डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी

दिनांक: 10 ते 13 ऑक्टोबर, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा.)

3) NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
4) Pay वर क्लिक करून शुल्क भरा.

👉विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://whatsapp.com/channel/0029Va5oFr03gvWjFiOKkS3d

यशस्वी कथालेखक बना...
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"
मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)
दिनांक: 17 ते 20 ऑक्टोबर, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
कार्यशाळेतील विषय:
1) कथा म्हणजे काय?
2)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
3) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
4) कथेचा जन्म व कथाबीज
5) कथालेखनाचे प्रकार
6) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
7) उत्तम कथाकार कसे होता येईल?
8) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये
सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) *mNEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

संपर्क - व्हॉट्सॲप

katha
नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)
यशस्वी पटकथाकार / पटकथालेखक / स्क्रिप्ट रायटर बना... सिरियल, वेबसेरिज, मालिका, माहितीपट इ. क्षेत्रामध्ये भरपूर करियर संधी...
पटकथालेखन : तंत्र आणि मंत्र
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
▪️मार्गदर्शक :
श्रीनिवास भणगे (प्रसिद्ध पटकथालेखक, दिग्दर्शक, अभिनेते, भारतातर्फे ऑस्कर सन्मानासाठी भारतीय चित्रपट पाठवण्यासाठीच्या निवड समितीचे सदस्य - 2020)
दिनांक: 25 ते 28 ऑक्टोबर, 2023
वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि वेबसेरीज यासाठी लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेची मांडणी म्हणजे पटकथा होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे याची दृष्ये त्याच्या डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याप्रमाणे कथेची दृष्यकथा स्वरूपामध्ये मांडणी करावी लागते. पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे कौशल्य आहे. ते फार अवघड नाही, मात्र त्याचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा ते लक्षात आले आणि त्याचे कौशल्य आत्मसात केले की मग ते सहजपणे जमू शकते. सध्याच्या काळात पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोठ्या प्रमाणावरील दूरदर्शनच्या वाहिन्यांना सतत कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही पटकथाकारांना मागणी आहे. शिवाय ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसेरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले क्षेत्र आहे. त्याचबरोबर माहितीपटांची संख्याही वाढत आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत माहितीपटांच्या माध्यमातून नेता येते. माहितीपटांसाठीही पटकथा लेखकांची गरज आहे. प्रख्यात पटकथालेखक श्रीनिवास भणगे ही आपल्याला या कार्यशाळेमध्ये पटकथालेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
▪️कार्यशाळेतील विषय:
१) पटकथालेखन म्हणजे काय ?
२) कथा ते पटकथा
३) पटकथा लेखनाची पध्दती
४) पटकथा लेखनासाठी तयारी आणि आवश्यक कौशल्ये
५) पटकथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र (उदाहरणासह)
६) चित्रपट, वेबसिरिज व मालिका यासाठी पटकथालेखन
७) पटकथेची नोंदणी प्रक्रिया व कॉपीराईट
८) पटकथा आणि वेबसिरीज लेखन क्षेत्रातील करियर व संधी
सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/patkatha
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

patkatha
श्रीनिवास भणगे (सुप्रसिद्ध पटकथा लेखक)
*यशस्वी निवेदक बना...*
*यशस्वी सूत्रसंचालक बना...*
*यशस्वी मुलाखतकार बना...*
*यशस्वी उद्घोषक बना...*
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
*निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा*
*◻मार्गदर्शक:* *विघ्नेश जोशी*
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
*दिनांक:* 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023
*वेळ:* रात्री 9.00 ते 10.30
कालावधी: तीन दिवस, रोज दीड तास
*ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे
*👉कार्यशाळेतील विषय:*
1) निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
2) निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
3) दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
4) कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
5) कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
6) निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
7) कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
8) निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
9) आवश्यक नियमित व्यायाम व साधना
10) विविध संकल्पना व प्रात्यक्षिके
*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी संपर्क करावा.)
*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
1) पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
2) पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
3) NEXTवर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
*मर्यादित प्रवेश...*
*त्वरित ऑनलाईन नोंदणी करा...*
_*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...*_
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क - व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (7507207645)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद

nivedan
विघ्नेश जोश (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार)
सस्नेह निमंत्रण
सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमाला - पर्व आठवे
▪️विषय: साहित्यातील निसर्ग
▪️वक्ते: पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ
▪️रविवार, १७ डिसेंबर रोजी सायं ६ वा.
*▪️ स्थळ:* स्वा. सावरकर अध्यासन केंद्र सभागृह, डेक्कन कॉर्नर, लकडी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे - ४११००४
विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रतिष्ठित, सुमतीबाई- भालचंद्र व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष असून या व्याख्यानमालेचे आयोजन विश्र्व मराठी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ डिसेंबर रोजी सायं ६ वा. या वर्षी स्वा. सावरकर अध्यासन केंद्र सभागृह, डेक्कन कॉर्नर, लकडी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले आहे.
या अगोदर या व्याख्यानमालेत डॉ गणेश देवी, प्रा वसंत आबाजी डहाके, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उडिया लेखिका डॉ प्रतिभा राय,सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती कवी आणि विचारवंत डॉ सितांशू यशश्चंद्र, डॉ सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांची व्याख्याने झाली आहेत.
या वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरणीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, लोकाभिमुख पर्यावरण धोरण आखणीतील योगदानकर्ते, पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांचे 'साहित्यातील निसर्गचित्रण' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानानंतर उपस्थितांची प्रश्र्नोत्तरे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
भाषा,साहित्य आणि पर्यावरण प्रेमींनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा तसेच चर्चेतही भाग घ्यावा असे आवाहन विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे कार्यवाह सुनील पाटील आणि विश्र्व मराठी परिषदेचे संस्थापक-संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.
📍निमंत्रक
विश्व मराठी परिषद
7066251262
विदर्भ सांस्कृतिक परिषद
👉हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवावा ही नम्र विनंती.

*🕉️कार साधना आणि व्याधी नियंत्रण*
_विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा_
*मार्गदर्शक:* डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...
🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.
◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी
◻️कार्यशाळेतील विषय:
1) तणाव मुक्ती आणि मनःशांती
2) प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
3) शरीरात व्याधी कशी तयार होते?
4) योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
5) पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
6) षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
7) अष्टांग योग म्हणजे काय?
8) भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
9) मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
10) आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
11) आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
12) विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
13) वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी
🗓️दिनांक: 16 ते 19 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
➡️ Pay वर क्लिक करून शुल्क भरा.
✅मर्यादित प्रवेश*
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...
🆕इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac
📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️

🖋️यशस्वी कथालेखक बना...
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"यशस्वी कथालेखक बना...!"
◽मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)
🗓️दिनांक: 15 ते 18 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽कार्यशाळेतील विषय:
1) कथा म्हणजे काय?
2)कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
3) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
4) कथेचा जन्म व कथाबीज
5) कथालेखनाचे प्रकार
6) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
7) उत्तम कथाकार कसे होता येईल?
8) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये
◽सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️

यशस्वी अनुवादक बना...
अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित, ऑनलाईन कार्यशाळा
अनुवाद कसा करावा?
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...
मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)
🗓️दिनांक: 22 ते 25 एप्रिल, 2024
🕗वेळ: रात्री 8 ते 9
◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे
🆓 🎁 📖 प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ मोफत घरपोच मिळणार... लेखिका लीना सोहोनी यांच्या स्वाक्षरी सहित🖋️
कार्यशाळेतील विषय:
1) अनुवाद म्हणजे काय?
2) अनुवादाचे प्रकार
3) उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
4) अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
5) अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
6) अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
7) अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
8) उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
9) अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
10) पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
◽सहभाग शुल्क : रु. 999/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad

anuvad
लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)