Nashik Info
42 subscribers
544 photos
1 video
5.97K links
Official channel of Nashik Info (www.nashikinfo.in), it is provides reliable information of Nashik District and City. And important news around the world.
Download Telegram
Nashik Info
Photo
Snow On The Moon: चंद्रावर अपेक्षेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ

बेंगळुरू (कर्नाटक) – चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो. बर्फाद्वारे पाणी मिळवता येऊ शकत असल्याचे याचा वापर चंद्रावर वसाहत निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात् ‘इस्रो’ने दिली आहे.…

https://thalaknews.com/snow-on-the-moon-isro/
Nashik Info
Photo
Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित

कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘कोव्हॅक्सिन’ बनवणार्‍या ‘भारत बायोटेक’ या आस्थापनाने ‘एक्स’वरून पोस्ट करून म्हटले, ‘आमची लस सुरक्षित आहे. ती बनवतांना आमचे प्रथम प्राधान्य हे लोकांची सुरक्षितता होती, तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा !’ ‘कोव्हिशिल्ड’वर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असतांना ‘भारत बायोटेक’ने तिच्या लसीविषयी हे स्पष्टीकरण दिले आहे. ‘कोव्हिशिल्ड’च्या वापरामुळे शरिरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. त्यामुळे पुढे…

https://thalaknews.com/covaxin-is-safe/
Nashik Info
Photo
Nashik Loksabha – प्राप्त अर्जाची आज छाननी

नाशिक मध्ये 39 तर दिंडोरी साठी 20 उमेदवारांचे अर्ज दाखल. नाशिक – नाशिक व दिंडोरी येथील जागांसाठी शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे नाशिक लोकसभा जागेसाठी 39 तर दिंडोरी लोकसभा जागेसाठी 20 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपली असून शनिवारी (ता.४) अर्जांची छाननी होणार असून सोमवारी…

https://thalaknews.com/nashik-loksabha-scrutiny-of-application-received-today/
Nashik Info
Photo
तापमानातील वाढीवर शरिराला थंड ठेवण्यासाठी घरगुती उपाय

आयुर्वेद – तापमानातील वाढ पहाता शरिराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे २ मार्ग म्हणजे धने-जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. यासाठी घ्यायची काळजी येथे देत आहे. १. रात्रभर धने-जिरे भिजत घालू नयेत. जेमतेम पाऊण ते एक घंटा भिजवून ते पाणी गाळून घ्यावे. (प्रमाण हे अनुभवानुसार ठेवावे.) २. वाळ्याच्या…

https://thalaknews.com/home-remedies-to-keep-the-body-cool-on-rise-in-temperature/
शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य व मूत्रमार्गाचे विविध आजार, लक्षणे व उपाय

आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते. आपल्या शरिरातील मूत्र मार्गाची ओळख होण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर चहा गाळण्याची क्रिया डोळ्यांसमोर आणावी लागेल. ज्याप्रमाणे चहा गाळणीतून कपात गाळला जातो, त्याप्रमाणे मूत्रपिंडांमध्ये येणारे रक्त गाळले जाते. गाळलेले रक्त मूत्रवाहिन्यांमधून मूत्राशयात जमा…

https://thalaknews.com/kidney-function-in-the-body-and-various-diseases-of-the-urinary-tract-symptoms-and-remedies/
Nashik Info
Photo
Loksabha Election 2024 : दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे लातूर – ३२.७१ टक्के सांगली – २९.६५ टक्के बारामती – २७.५५ टक्के…

https://thalaknews.com/loksabha-election-2024-31-55-percent-voting-on-average-till-1-pm/
Nashik Info
Photo
Loksabha Election 2024 – पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे…

https://thalaknews.com/loksabha-election-2024-in-the-fifth-phase-264-candidates-are-in-the-fray-in-the-state/