#ब्रेनअपडेट्स | देशपातळीवर सामाईक पात्रता चाचणी (#CommonEligibilityTest) राबवण्यासाठी 'राष्ट्रीय भरती यंत्रणा' (#NationalRecruitmentAgency) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. https://t.co/cuiU53kwxl https://t.co/KVFVTOSHcP
MarathiBrain.com
News - MarathiBrain.com