marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
फेब्रुवारीपर्यंत किमान ५०% लोकसंख्या असेल कोरोना संक्रमित ! - marathibrain.in https://bit.ly/37nQy3K
सर्व वाचक मंडळींना नमस्कार!🙏

नव-माध्यमांच्या या जगात आज तंत्रज्ञानाने पत्रकारितेचे रूपही बदलले आहे. ई-जगतातील पत्रकारिता आज वेग धरते आहे. त्यात #मराठी पत्रकारितेत बरंच काही, 'आवश्यक' असलेले बदल आणि प्रयोग होणे अजून बाकी आहे. त्यामुळे, अलीकडे मराठी पत्रकारितेने इलेक्ट्रॉनिक जगतात हाताळलेले धावपळीचे वृत्तांकन/वार्तांकन मराठी पत्रकारितेचे मूलभूत स्वरूप व तथ्य-पथ्यच हरवत चालल्याचे दिसते.

#मराठीब्रेन चा प्रयोग हा नावीन्य आहे आणि माहिती व विश्लेषणात्मक पत्रकारितेच्या (Informative and Analytical Journalism) जगताकडे प्रवास करणारा आहे. आणि असे असले तरीही, सोबतच आम्ही मराठीचे स्वरूप आणि तिची सौंदर्यता टिकवून ठेवण्यास कटिबद्ध आहोत.

एकदा पोर्टलला भेट द्या, बातम्यांचे स्वरूप बघा, संपादनाच्या साहाय्याने इंग्रजीच्या सोबतच मराठीला व्यापकता देण्याचे आमचे प्रयत्न बघा! आणि नंतरच अभिप्राय कळवा!

संपादक
www.marathibrain.com
marathibrain.in pinned «सर्व वाचक मंडळींना नमस्कार!🙏 नव-माध्यमांच्या या जगात आज तंत्रज्ञानाने पत्रकारितेचे रूपही बदलले आहे. ई-जगतातील पत्रकारिता आज वेग धरते आहे. त्यात #मराठी पत्रकारितेत बरंच काही, 'आवश्यक' असलेले बदल आणि प्रयोग होणे अजून बाकी आहे. त्यामुळे, अलीकडे मराठी पत्रकारितेने…»
कांद्याचे दर शंभरीपार, आयतीचे नियम शिथिल - @marathibraincom http://bit.ly/3jhPmkY
marathibrain.in pinned «साप्ताहिक सदर | ती, मी आणि पाऊस : भाग ५ - @marathibrainin https://bit.ly/35AbwKu»