मराठा आरक्षणासाठी राज्याची न्यायालयाकडे घटनापीठ स्थापण्याची विनंती - marathibrain.in https://bit.ly/31OF8SX
marathibrain.in
मराठा आरक्षणासाठी राज्याची न्यायालयाकडे घटनापीठ स्थापण्याची विनंती - marathibrain.in
मराठा आरक्षणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी स्वतंत्र घटनापीठ सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावी, अशी विनंती परत एकदा राज्य शासनाने केली आहे
५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित होणार 'पक्षी आठवडा' - marathibrain.in https://bit.ly/34F44hy
marathibrain.in
५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित होणार 'पक्षी आठवडा' - marathibrain.in
पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यात यावर्षीपासून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत 'पक्षी आठवडा' साजरा करण्यातयेणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक मापदंडांत बदल - @marathibrainin http://bit.ly/2HJDo6D
marathibrain.in
एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक मापदंडांत बदल - marathibrain.in
एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसंबंधीच्या (Divestment) लिलावाचे सुधारित मापदंड जाहीर करण्यात आले असूूून, आता आस्थापना मूल्यावर (Enterprise alue) आधारित बोली स्वीकारण्यात येणार आहेत, ज्यामध्ये समभाग व कर्ज मूल्यांचा समावेश असेल.
यशवर्धन कुमार सिन्हा देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त ; निवडीवर काँग्रेस खासदारांचा आक्षेप - marathibrain.in https://bit.ly/3oJduRa
marathibrain.in
यशवर्धन कुमार सिन्हा देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त ; निवडीवर काँग्रेस खासदारांचा आक्षेप - marathibrain.in
माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांच्या निवडीसह माहिती आयुक्तपदांसाठीही निवड करण्यात आली आहे. मात्र, निवड समितीच्या या निवडीवर समितीचे सदस्य असलेल्याच काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी असहमती प्रस्ताव सादर केला आहे.
marathibrain.in pinned «सर्व वाचक मंडळींना नमस्कार!🙏 नव-माध्यमांच्या या जगात आज तंत्रज्ञानाने पत्रकारितेचे रूपही बदलले आहे. ई-जगतातील पत्रकारिता आज वेग धरते आहे. त्यात #मराठी पत्रकारितेत बरंच काही, 'आवश्यक' असलेले बदल आणि प्रयोग होणे अजून बाकी आहे. त्यामुळे, अलीकडे मराठी पत्रकारितेने…»
प्रचारक ठरवणे तुमचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडसावलेला - marathibrain.in https://bit.ly/35Vpwyj
marathibrain.in
प्रचारक ठरवणे तुमचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडसावलेला - marathibrain.in
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमल नाथ यांचा मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा 'स्टार प्रचारक' हा दर्जा काढून घेण्याचा भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
आजपासून चौपक्षीय मलबार सरावाला सुरुवात - marathibrain.in https://bit.ly/2I2kbxf
marathibrain.in
आजपासून चौपक्षीय मलबार सरावाला सुरुवात - marathibrain.in
'मलबार सराव' (Malabar Exercise) या चौपक्षीय नौदल सरावाच्या (Quadrilateral Naval Exercise) पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावाचे आयोजन बंगालच्या उपसागरात होणार आहे
'कोव्हिड-१९' ही द्वितीय विश्वायुद्धानंतरची महाभयंकर घटना ! - marathibrain.in https://bit.ly/3p3k1X1
marathibrain.in
'कोव्हिड-१९' ही द्वितीय विश्वायुद्धानंतरची महाभयंकर घटना ! - marathibrain.in
"संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेऊन असलेली कोव्हिड-१९ ही महामारी द्वितीय विश्वायुद्धानंतरची सर्वांत मोठी महाभयंकर घटना आहे", असे देशाचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला काल म्हणाले.