marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
📲 #ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates

> महाराष्ट्रात #COVIDー19 बधितांचा आकडा ५०,००० पार.

> आज राज्यात ३०४१ नवे रुग्ण व ५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, यासह राज्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या ५०, २३१ झाली.

> यांपैकी ३३,९८८ रुग्ण उपचारात आहेत (ऍक्टिव्ह केस), तर १४,६०० रुग्ण बरे झाले.

#Maharashtra #COVID_19 https://t.co/zr6W1Q9M6L
*ब्रेनअपडेट्स | #JustIn*

देशभरातील शाळा, महाविद्यालये व इतर सर्व शैक्षणिक संस्थाने ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. - केंद्रीय गृह मंत्रालय https://t.co/cuiU53kwxl

#MHA #unlock4guidelines #Education #COVIDー19 https://t.co/qyM2vf2cCT
#ब्रेनअपडेट्स | #Unlock4Guidelines

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (Containment Zones) ३० सप्टेंबरपर्यंत काटेकोरपणे #टाळेबंदी लागू असणार आहे. - केंद्रीय गृह मंत्रालय https://t.co/cuiU53kwxl

#Unlock4 #COVIDー19 #lockdownindia https://t.co/oHcts68HHI