marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
ब्रेनअपडेट्स | राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या 44582 झाली आहेत. आज 857 रुग्ण बरे झाले आहेत, एकूण 12583 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 30474 रुग्ण आहेत. #COVIDUpdates #Maharashtra #BrainUpdates
#Covid_19 https://t.co/exc9mZdGnd
📲 #ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates

> महाराष्ट्रात #COVIDー19 बधितांचा आकडा ५०,००० पार.

> आज राज्यात ३०४१ नवे रुग्ण व ५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, यासह राज्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या ५०, २३१ झाली.

> यांपैकी ३३,९८८ रुग्ण उपचारात आहेत (ऍक्टिव्ह केस), तर १४,६०० रुग्ण बरे झाले.

#Maharashtra #COVID_19 https://t.co/zr6W1Q9M6L
#ब्रेनअपडेट्स | महाराष्ट्रात आज २५५३ #कोव्हिड_१९ बाधित रुग्णांची नोंद झालीय असून, १०९ रुग्णांचे मृत्य झाले आहे. यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ८८,५२८ इतकी झाली असून, यांपैकी ४४,३७४ रुग्ण अद्याप बाधित आहेत, तर एकूण ३१६९ रुग्ण कोरोनाने दगावले आहे. @marathibraincom

#Maharashtra #Covid_19 https://t.co/mfJdDTuwT1
#ब्रेनअपडेट्स | #unlock4guidelines
राज्य व केंद्रशासित प्रदेश शाळा व महाविद्यालयांना ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाइन शिक्षण व दूर-समुपदेशन (tele-counselling) आदी कामांकरिता बोलावण्याची परवानगी देऊ शकतात. https://t.co/cuiU53kwxl
#MHA #Unlock4 #COVID__19 https://t.co/Ek3RofjsWe