#ब्रेनठळक : सर्वोच्च न्यायालयाने विशेष सुनावणीत #आरे वृक्षतोडीला दिलाय नकार, यानंतर वृक्षतोड न करण्याचे महाराष्ट्र शासनाला दिले आदेश.
राज्य शासनाने आतापर्यंत केलेल्या वृक्षतोडीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. www.marathibrai.com #SupremeCourt #Aarey
राज्य शासनाने आतापर्यंत केलेल्या वृक्षतोडीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. www.marathibrai.com #SupremeCourt #Aarey
ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates
मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
https://t.co/L87z9nSAlG
मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
https://t.co/L87z9nSAlG
Twitter
marathibrain.com
#ब्रेनअपडेट्स | मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. @ians_india #Maharashtra #महाराष्ट्र #SupremeCourt #MumbaiHighCourt
ब्रेनअपडेट्स देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांना पुढील १५ दिवसांच्या आत घरी पोहचवण्यात यावे, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
https://t.co/rdpDZkR8N9
https://t.co/rdpDZkR8N9
Twitter
marathibrain.com
#ब्रेनअपडेट्स | देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांना पुढील १५ दिवसांच्या आत घरी पोहचवण्यात यावे, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. https://t.co/cuiU53kwxl #SupremeCourt #MigrantWorkers #MigrantLabourers #मराठी #स्थलांतरित_कामगार