🇮🇳 GovNokri.in
47.7K members
407 photos
1 video
26 files
6.67K links
महाराष्ट्रातील भर्ती बद्दल नविन माहिती हवी असेल तर
www.t.Me/GovNokri ला ज्वाइन व्हा.
तसेच आम्ही तलाठी,पोलीस,ग्रामसेवक, बँक, MSRTC, MPSC अशा अनेक भरती बद्दल माहिती , सराव पेपर्स, जुने पेपर्स आणि व्हिडीओ लेक्चर प्रकाशित करत असतो.

Contact: @mygovnokri
Download Telegram
to view and join the conversation
👉🏻महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग पुणे भरती 2019
महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संगणक शिक्षक / शिक्षक, क्रीडा शिक्षक / शिक्षक आणि कला शिक्षक पदाच्या एकूण 69 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सदर करावा.
🔗https://wp.me/p61FGC-sgN
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👍🏻महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भरती 2019
👉महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहयोगी नियोजनकार, सहाय्यक नियोजनकार, नियोजन सहाय्यक, कनिष्ट आरेखक पदाच्या 35 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांन 04 नोव्हेंबर 2019 अर्ज करणे अनिवार्य आहे.
📡https://wp.me/p61FGC-5xb
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
🔗महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे भरती 2019
👉महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रादेशिक समन्वयक, सहयोगी कार्यक्षेत्र, प्रोग्राम सल्लागार, वित्तीय आणि सामाजिक चालक, विपणन सल्लागार, एमआयएस सल्लागार, सहाय्यक पदाच्या 28+ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📡https://wp.me/p61FGC-xV
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻SSC भर्ती 2019
कर्मचारी चयन आयोग (SSC) द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “उप-निरीक्षक और सहायक उप-निरीक्षक” की विभिन्न रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 16 अक्टूबर 2019 है.
🔗https://wp.me/p61FGC-6to
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2019
कल्याण डोंबिवली महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, मुख्य डेटा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, नेटवर्क अभियंता, GIS अभियंता, सॉफ्टवेयर अभियंता ERP, सर्वेयर, सुपरवायझर आणि लिपिक कम टायपिस्ट पदाच्या एकूण 28 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे.
🔗https://wp.me/p61FGC-2yN
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉महावितरण भरती 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार अभियंता (विद्युत) पदाच्या एकूण 75 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 सप्टेंबर 2019 तारखेला कागदपत्र छानणी करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
🔗https://wp.me/p61FGC-qgD
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👍🏻मुंबई उच्च न्यायालय गोवा भरती 2019
👉मुंबई उच्च न्यायालय, गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग पदाच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.
🔗https://wp.me/p61FGC-rug
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉MOHFW भरती 2019
स्वास्थ्य और परिवार कल्याण विभाग द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ सभापति ,अध्यक्ष, सदस्य, सचिव पदों की 19 रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 18 अक्टूबर 2019 है. अधिक जानकारी निचे दी गई है.
👉https://wp.me/p61FGC-hjx
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻गोवा विद्यापीठ भरती 2019
गोवा विद्यापीठ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रंथालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ प्रोग्रामर, साइट पर्यवेक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, मल्टीटास्किंग कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक आणि योग प्रशिक्षक पदाच्या 51 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर, 3, 4, 17, 18 आणि 21 ऑक्टोबर 2019 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.
🔗https://wp.me/p61FGC-8dY
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻AASL भर्ती 2019
एअरलाइन अलायड सर्विसेस लिमिटेड (AASL) द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “प्रथम अधिकारी, वरिष्ठ प्रथम अधिकारी, संक्रमण कमांडर और कमांडर” की 33 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 18 सितम्बर 2020 है.
🔗https://wp.me/p61FGC-q7F
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻मध्य रेल्वे नागपूर भरती 2019
मध्य रेल्वे नागपूर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे SSE/ रेलपथ, SSE/ JE, JE, मेसन, कारपेंटर, ब्लैकस्मिथ, फिटर, तंत्रज्ञ, SSE, लाइनमन, फिटर, मदतनीस, वेल्डर, लिपिक आणि मोटर वाहन चालक पदांच्या एकूण 122 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 ऑक्टोबर 2019 तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
🔗https://wp.me/p61FGC-uM
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻पुणे महानगरपालिका भरती 2019
पुणे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सादर करावे.
🔗https://wp.me/p61FGC-4j5
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻महावितरण भरती 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पदवीधर विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 27 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 व 27 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज सदर करावे.
🔗https://wp.me/p61FGC-qgD
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👍🏻MIDC भरती 2019
🔗महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे चालक, यंत्र चालक, अग्निशामक विमोचक, चालक (अग्निशामक) ऑटो इलेक्ट्रिशियन व मदतनीस पदाच्या भरपूर रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 4 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावे.
📡https://wp.me/p61FGC-q3K
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👍🏻सारथी पुणे भरती 2019
👉छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रधान मुख्य प्रकल्प संचालक, विभागीय प्रकल्प संचालक, सहाय्यक प्रकल्प संचालक, प्रकल्प अधिकारी, मुख्य प्रकल्प संचालक, प्रकल्प संचालक, सहाय्यक प्रकल्प संचालक, प्रकल्प अधिकारी, प्रधान मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहकारी प्रकल्प अधिकारी, प्रधान सल्लागार, व्यवस्थापकीय सल्लागार, सहकारी व्यवस्थापक सल्लागार, तपशीलवार प्रकल्प अहवाल सल्लागार, वरिष्ठ सहकारी प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन सहकारी, संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ स्वीय सहायक, स्वीय सहायक, लघुलेखक, लघु- टंकलेखक, जनसंपर्क अधिकारी, ग्रंथपाल, भांडारपाल, सहाय्यक ग्रंथपाल, चल छायाचित्रकार, सहाय्यक चल छायाचित्रकार, अभिलेखापाल, वीजतंत्री, मुकादम, नाईक, झेरॉक्स मशीन चालक, माळी पदाच्या 54 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत पदाप्रमाणे अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
👉https://wp.me/p61FGC-quc
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👍🏻पंजाबराव देशमुख नर्सिंग संस्था अमरावती भरती 2019
पंजाबराव देशमुख नर्सिंग संस्था अमरावती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक कम प्राचार्य, प्राध्यापक कम व्हाईस - प्राचार्य,. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक पदाच्या 29+ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली खालिल जाहिरात वाचावी.
🔗https://wp.me/p61FGC-sOK
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती 2019
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्याख्याता, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी कम व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक, प्रसूती व बाल कल्याण अधिकारी-सह-व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक, एपिडेमिओलॉजिस्ट-सह-सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकी-सह-सहाय्यक प्राध्यापक, न्युरो फिजिशियन, न्युरो सर्जन, युरो सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, एंडो क्रेनोलॉजिस्ट, जठरोग तज्ज्ञ, अँको सर्जन, अँको फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी, भूल तज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, बालरोग तज्ञ, ENT विशेषज्ञ, ऑर्थोपेडिक, त्वचा व गुप्तरोगतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, TB आणि चेस्ट फिजिशियन व वैद्यकीय अधिकारी पदाच्या 145 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 ऑक्टोबर 2019 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने 11 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सादर करावे.
🔗https://wp.me/p61FGC-8D3
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
दिल्ली विद्यापीठ भरती 2019
🔗मैत्रेयी कॉलेज दिल्ली द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “सहायक प्रोफेसर” की 71 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है.आवेदन करने की अंतिम तिथि 27 सितंबर 2019 है. अधिक जानकारी निचे दी गई है.
📡https://wp.me/p61FGC-qkU
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2019
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्थापत्य अभियंता, स्थापत्य अभियंता (डिप्लोमा), विद्युत अभियंता, विद्युत अभियंता (डिप्लोमा) पदाच्या 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सदर करावे.
🔗https://wp.me/p61FGC-8D3
🇮🇳 GovNokri च्या Telegram channel ला लगेच जॉईन व्हा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळावा. तसेच हा मॅसेज आपला फ्रेंड्स मध्ये जास्तीत जास्त शेयर करा.. ध्यनवाद ....
🔔 लिंक : http://t.me/GovNokri
👉🏻महावितरण जालना भरती 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस पदाच्या एकूण 133 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 व 11 ऑक्टोबर 2019 तारखेला कागदपत्रे तपासणी करिता हजार राहावे.