ShekruTV
531 subscribers
957 photos
1 file
952 links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*चंदन लागवड तंत्रज्ञान (भाग-२)*
लागवडीसाठी आवश्यक परवाने. जमिनीची निवड व हवामान. जाती व प्रकार. रोपे कशी तयार करावीत? लागवडीची वेळ आणि पद्धती. आंतरपीक. बागेमधील व्यवस्थापन. खत व पाणी व्यवस्थापन. पिक संरक्षण. तोडणीयोग्य झाडाचा कालावधी. उत्पादन व खर्च. अर्थशास्त्र. व्यवस्थापनात होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*संग्राम भा. चव्हाण*
शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र

दिनांक: १६/०३/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/6Md8569whno

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | केळी*
केळी पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी केळी रोपवाटिका, पानांची वाढ, खत भरणी, केळी पिकातील फुलधारणा व फळधारणा अवस्था, कीड व रोग व्यवस्थापन, घडांचा आकार, पिक पक्वता, खोडवा पिक इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १८/०३/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/Nm5oQ1uhh8o
बायफ, पुणे व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*बायोचार आणि जमिनीची सुपीकता*
बायोचार म्हणजे काय? बायोचार चे महत्त्व. बायोचार निर्मितीसाठी लागणारे पिकांचे अवशेष. बायोचार निर्मितीच्या पद्धती. बायोचारची गुणवत्ता कशी असावी? बायोचार मधील पोषणमुल्ये. बायोचार वापरामुळे जामिनाच्या सुपीकतेवर होणारे परिणाम. जमिनीतील कर्ब वाढीसाठी बायोचारचा उपयोग. वापर करण्याची पद्धत व प्रमाण. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*सदाशिव निंबाळकर*
वरिष्ठ शास्त्रज्ञ, बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे

दिनांक: १९/०३/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/sIObRu0gqLk

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*विषाणूजन्य रोग - एक नवीन आव्हान*
विषाणूजन्य रोग म्हणजे काय? विषाणूजन्य रोगांचे वेगळेपण. विषाणूजन्य रोगांपासून बचाव/रक्षण. विषाणूजन्य रोगांचे निर्मुलन/औषध उपचार. विषाणूजन्य रोग आणि प्रतिजैविके (Antibiotics). लसीकरणाचे महत्व. अयशस्वी लसीकरणाची (Vaccine Failure) कारणे. पशुपालनात प्रतिबंधात्मक निदान (Preventive Diagnosis). प्रतिबंधात्मक निदानाचे महत्व. प्रतिबंधात्मक चाचण्या. चाचण्याचे निष्कर्ष. निदानाचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. रोहित धुमाळ*
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे

दिनांक: २१/०३/२०२४
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
Pass: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/6JOjNb3sTks
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/hz3sTeCjp78

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*डाळिंबातील तेलकट डाग रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन*
डाळिंब पिकातील तेल्या रोगाची ओळख. रोगाची लक्षणे. प्रसार. रोगप्रसार आणि शेतकऱ्यांचा होणाऱ्या चुका. रोपे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. डाळिंबातील इतर रोग आणि तेल्या रोगाची दाहकता. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल? एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रकाश मोरे*
सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) अ. भा. स. संशोधन प्रकल्प फळपिके, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

दिनांक: २७/०३/२०२४
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/hQnc-P5wWcQ
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/NNcw4SeHLw8
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

*कापसातील फरदड व्यवस्थापन कसे करावे?*
कापूस फरदड म्हणजे काय? कापूस फरदड घेण्याचे फायदे व तोटे. कापूस फरदड आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यांचा संबंध. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस फरदड व्यवस्थापन कसे करावे? विद्यापीठ स्तरावरील फरदड टाळण्यासाठीची मोहीम. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अनंत लाड*
सहाय्यक प्राध्यापक (कृषि कीटकशास्त्र) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दिनांक: २९/०३/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/-i7IQs1JNKU

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*आंबा पिकातील फुलकिडीचे व्यवस्थापन*
आंबा पिकातील फुलकिडीची ओळख. जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी. नियंत्रणासाठी विविध पद्धती. एकात्मिक व्यवस्थापन. फवारणीचे सुधारित वेळापत्रक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अजय मुंज*
कीटक शास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

दिनांक: ३०/०३/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/LPYAd690QrM

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | टोमॅटो*
टोमॅटो पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी टोमॅटो रोपवाटिका, फांद्यांची वाढ, खत/सूक्ष्म अन्नद्रव्य, टोमॅटो पिकातील फुलधारणा व फळधारणा अवस्था, कीड व रोग व्यवस्थापन, फळांचा आकार, पिक पक्वता, साठवणूक इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ०१/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/xeQbI42Xz74
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सागवान रोपवाटिका व्यवस्थापन*
साग वृक्षाचा इतिहास व वर्णन. सागवान च का लावायचे? भारतामधील सागवान शेतीची सद्यस्थिती. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य. सागवानाची अभिवृद्धी कशी केली जाते? उच्च दर्जाच्या रोपांसाठी बियांचे संकलन. रोपनिर्मिती व रोपवाटिका व्यवस्थापन. उत्कृष्ट रोपांची वैशिष्ट्ये. रोपे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*संग्राम भा. चव्हाण*
शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र

दिनांक: ०५/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/O4of6wyZDXM

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*खोड कीड व्यवस्थापन*
*समविष्ट फळपिके: आंबा, काजू इ.*
खोड किडीची ओळख. किडीचा जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. किडींची आर्थिक नुकसानीची पातळी. नियंत्रणासाठी विविध पद्धती. एकात्मिक व्यवस्थापन. फवारणी वेळापत्रक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अजय मुंज*
कीटक शास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

दिनांक: ०६/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/p9Bwei-2F5I

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*अमिनो अॅसिड*
अमिनो अॅसिडचे विविध प्रकार. प्रत्येकाद्वारे निभावली जाणारी भूमिका. नैसर्गिकरित्या व रासायनिक स्त्रोत व उत्पादन. वनस्पती स्त्रोत विरुद्ध प्राणी स्रोत. वनस्पतीद्वारे शोषण्याची क्षमता. योग्य वापर आणि प्रभाव. पिकनिहाय वापर आणि विशिष्ट प्रभाव. शेतावर स्वत: बनविणे विरुद्ध खरेदी करणे. बनविण्याचे सूत्र. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अमिनो अॅसिड, पेप्टाइड व प्रथिने यांच्यातील फरक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ०८/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/p405F4yU1_k

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर पशुवैद्यक व पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जनावरांतील अलर्क (रेबीज) रोखण्यासाठी उपाययोजना*

*डॉ. अशोक भोसले*
प्राध्यापक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर

दिनांक: ११/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/x_KLJZdDC9w
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/ZWMMFiW-9NA

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | ऊस*
ऊस पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी ऊस रोपवाटिका, ऊस बेणे प्रक्रिया व ऊस भरणी करताना, कीड व रोग व्यवस्थापन, पिक पक्वतेवेळी, खोडवा ऊस पाचट व्यवस्थापनात तसेच ऊस काढल्यानंतर उरलेले अवशेष कुजाविण्यासाठी इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १५/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/j3ImavGGy7A
शेकरू.फाउंडेशन आयोजित
*स्टार्टअप मालिका | मराठी | पिक संरक्षण तंत्रज्ञान*

*पराब्रक्ष : सौर ऊर्जा संचालित जंगली प्राणी रोधक लाईट*
जंगली प्राण्यांपासून पिक संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचे महत्व. समाविष्ट जंगली प्राणी. समाविष्ट पिके. कार्यपद्धती. कार्यक्षमता. वापरण्याच्या पद्धती. तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये. यासाठी लागणारा खर्च तुलनेत मिळणारा फायदा. वापर करताना घ्यावयाची काळजी. दुरुस्ती व देखभाल. कुठे उपलब्ध होईल? शेतकऱ्यांचे अभिप्राय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*प्रांजली कुथे*
आउटरीच आणि भागीदारी समन्वयक, कटिधान, नागपूर

दिनांक: १८/०४/२०२४
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/J1wDRJVBo7A

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सागवान लागवड व्यवस्थापन*
लागवडीसाठी आवश्यक परवाने. जमिनीची निवड व हवामान. जाती व प्रकार. रोपे लागवडीची वेळ आणि पद्धती. आंतरपीक. बागेमधील व्यवस्थापन. छाटणी व्यवस्थापन. खत व पाणी व्यवस्थापन. पिक संरक्षण. तोडणीयोग्य झाडाचा कालावधी. उत्पादन व खर्च. अर्थशास्त्र. व्यवस्थापनात होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*संग्राम भा. चव्हाण*
शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, पुणे, महाराष्ट्र

दिनांक: १९/०४/२०२४
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

ID: 825 6637 4395
P: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/JDq5X4SwZi4

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*पशुधनातील उष्माघात आणि उपाययोजना*
जागतिक तापमान वाढ म्हणजे काय? प्रमुख कारणे. जनावरांच्या गोठ्यातील उष्णतेचा ताण. उष्णतेच्या तणावामध्ये दिसणारी व न दिसणारी लक्षणे. उष्णतेचा ताण कसा मोजायचा? उष्णतेच्या ताणाच्या प्रतवारीनुसार उष्णतेचा ताण ओळखणे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय. आहार व पाणी व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. विनोद होनाळीकर*
कन्सल्टंट, क्रुशल ई कॉमर्स प्रा. लि, बारामती

दिनांक: २५/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/erM5DcUfI6Q
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/LTWuP2t9X6E

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शास्त्रीयरीत्या शेततळे कसे खोदावे?*
शेततळे खोदण्याची गरज. जागेची निवड कशी करावी. शेततळे निवडीचे निकष. शेततळे तयार करण्यापूर्वी आणि करत असताना महत्त्वाच्या बाबी. शेततळ्यांचे प्रकार. शास्त्रीय पद्धतीने शेततळ्याचे खोदकाम. जागा व जलश्रोताचे मूल्यांकन. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेततळे. फायदे. येणारा अंदाजित खर्च. शासकीय योजना. दुरुस्ती व देखभाल. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रियंका राजकुमार खोले*
विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी विभाग, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी

*श्री. सर्जेराव ढवळे*
कार्यक्रम व्यवस्थापक, ग्रामीण विकास प्रकल्प, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी

दिनांक: २६/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/KHusvKs7LrU
कृविकें, सगरोळी
https://youtube.com/live/oUcYL2grebE

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | मिरची*
मिरची पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी मिरची रोपवाटिका, शाखीय वाढ, खत/सूक्ष्म अन्नद्रव्य, मिरची पिकातील फुलधारणा व मिरची लागणे अवस्था, कीड व रोग व्यवस्थापन, मिरचीची लांबी व तिखटपणा, रंग, पिक पक्वता, साठवणूक इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २९/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/9UJNZaHI7V4
*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | मिरची / डॉ. प्रफुल्ल गाडगे*
सदर कार्यक्रम तज्ञांची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत अर्जंट मिटिंग या कारणामुळे पुढे ढकलण्यात येतो आहे, हा कार्यक्रम ०६/०५/२०२४ रोजी सायं ७ वाजता होईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*आंब्यातील फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन*
आंबा पिकातील फळमाशीची ओळख. आंबा पिकात फळमाशी कशी येते? त्याची कारणे. फळमाशीचा जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी आणि नियंत्रण पद्धती. जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल? विविध सापळ्यांचा प्रभावी वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अजय मुंज*
कीटक शास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

दिनांक: ०३/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/KOF3U9Nabp8