ShekruTV
568 subscribers
972 photos
1 file
967 links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मध संचालनालय, महाबळेश्वर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*मधाचे गाव संकल्पना*
मधाचे गाव म्हणजे काय? यामागील संकल्पना. मधाचे गाव निर्माण करण्याची आवश्यकता. मधाच्या गावातील समाविष्ठ बाबी. गाव निवडीचे निकष आणि गाव निवड. याअंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम. उद्योजकता विकास. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक बाबी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*दिग्विजय पाटील*
संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर

दिनांक: ०९/०९/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtube.com/live/f9GBxIM7o4E

ट्विटर लाईव्ह तपशील:
https://www.twitter.com/shekrutv

शेकरू लिंकडीन लाईव्ह तपशील:
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*बैलपोळ्या निमित्त*

विषय:
*लम्पी आजाराला पुन्हा सामोरे जाताना*
पशुधनातील लम्पी आजाराची महाराष्ट्रातील सद्यस्थिती. मागील वर्षीचे आणि सद्याचे लम्पीचे स्वरूप. आजाराची लक्षणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना. उपचार पद्धती. सुश्रुषा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. सचिन दगडूराम रहाणे*
पशुधन विकास अधिकारी (गट अ) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे

दिनांक: १४/०९/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/KzOQDEphWC4

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टेलेग्राम चॅनेल
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*सिताफळ फळ काळे पडणे समस्या आणि उपाय*
वातावरणातील बदल पाऊसाची अनियमितता आणि सिताफळावर होणारे परिणाम. सिताफळाची फळे काळी पडणे प्रमुख समस्या. सिताफळाची फळे काळी पडण्याची विविध कारणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच फळे काळी पडू लागल्यावर काय उपाययोजना करायला हव्यात? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. युवराज बालगुडे*
वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे

दिनांक: १५/०९/२०२३
वेळ: सकाळी ११ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/S23nEqr6BB0

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*सोयाबीनमधील मूळ व खोडकुज रोगाचे व्यवस्थापन*
सोयाबीन पिकातील मूळकुज व खोडकुज रोगांची ओळख. रोग कसा ओळखावा? लक्षणे. रोगाचा प्रसार. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. राजीव घावडे*
सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती विकृतीशास्त्र, अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प, विभागीय संशोधन केंद्र, अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

दिनांक: १८/०९/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/rRGLcXg3Qdg

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*लिंबूवर्गीय फळपिकांतील फळगळ आणि उपाय*
आंबिया बहाराच्या फळांची गळ होण्याची प्रमुख कारणे. त्यात वनस्पतीशास्त्रीय कारणे, किडींचा प्रादुर्भाव, रोगामुळे होणारी फळगळ. फळगळीसाठी प्रतिबंधात्मक उपाय. फळगळ होत असेल तर करावयाच्या उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. राजेंद्र वानखडे*
सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या) कृषी संशोधन केंद्र, अचलपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

*प्रा. अनिल ओळंबे*
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

प्रस्तावना:
*डॉ. पी. पी. शेळके*
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: २०/०९/२०२३
वेळ : सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

ID: 830 4845 5730
Passcode: 12345


युट्युब
शेकरू टीव्ही
https://youtube.com/live/5Q3lDefVChs
कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली
https://youtube.com/live/7AVtOovvps0

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*भात पिकातील खोड किडीचे व्यवस्थापन*
भात पिकातील खोड किडीची ओळख व जीवनचक्र. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी आणि नियंत्रण पद्धती. जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल? विविध सापळ्यांचा प्रभावी वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. उत्तम सहाणे*
पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल

दिनांक: २८/०९/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv

कृषी विज्ञान केंद्र, पालघर
https://www.facebook.com/kvkkosbad

युट्युब
https://youtube.com/live/kBrKUmEgVEU

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेल
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा व हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*हळदीची पाने पिवळी पडणे कारणे व उपाय*
हळदीची पाने पिवळी पडणे समस्या. लक्षणे. पाने पिवळी पडण्याची कारणे. अन्नद्रव्यांची कमतरता आणि अन्नद्रव्य नियोजन. हवामान बदल आणि हळद पिकावर होणारा परिणाम. लागवडीसाठी जमिनीची निवड आणि पाने पिवळी पडणे याचा संबंध. यावरील उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. मनोज माळी*
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, मिरज, सांगली

दिनांक: २९/०९/२०२३
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/fFdVotCJ9TE
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव
https://youtube.com/live/OJNgkWET20k

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
*पशुधनांमध्ये कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा*
पशुधनांमध्ये कीटकनाशकांची विषबाधा होण्याची माध्यमे. कीटकनाशकांचे प्रकार. कीटकनाशकांचा वापर. परिणाम. कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर पशुचाऱ्याचा वापर कालावधी. विषबाधेची लक्षणे. दूध आणि मांसामध्ये विषक्तता होऊ शकते का? उपाययोजना आणि बचाव. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. स्वाती अ. उमप*
सहाय्यक प्राध्यापिका, पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

दिनांक: ३०/०९/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/Orp0yI56RHs

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेल
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*लिंबूवर्गीय फळपिकांतील छाटणी तंत्र*
*लिंबू, संत्रा, मोसंबी इ.*
छाटणी का करावी? लिंबूवर्गीय फळपिकांतील छाटणीचे प्रकार व विविध पद्धती. छाटणीची वेळ. छाटणी कशी करावी? लिंबूवर्गीय फळपिकांत छाटणी केल्याचे फायदे. छाटणी करताना व छाटणी करून झाल्यावर घ्यावायची काळजी. छाटणी व रोगांचा प्रसार. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. संतोष चव्हाण*
विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या विभाग, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी

दिनांक: ०४/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

ID: 836 3932 3824
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
सगरोळी
https://www.facebook.com/KrishiVigyanKendraSagroli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/aG_-phJXsoQ
सगरोळी
https://youtube.com/live/Kp0_oMiseHQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

शेकरू व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


*सोयाबीन पिकातील विषाणुजन्य रोगांचे व्यवस्थापन*
सोयाबीन पिकातील विषाणुजन्य रोगांची ओळख. रोग कसा ओळखावा? लक्षणे. रोगकारके व रोगाचा प्रसार. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. नारायण मुसमाडे*
वरिष्ठ संशोधन सहाय्यक, बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

दिनांक: ०५/१०/२०२३
वेळ: सकाळी ११

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

ID: 863 0332 8694
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/FqOkIjNQoJg
बोरगाव
https://youtube.com/live/E60CagmW-uM

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*लिंबूवर्गीय फळपिकांतील कीड व रोगांमुळे होणारी फळगळ व उपाय*
आंबिया बहाराच्या फळांची गळ होण्याची प्रमुख कारणे त्यात किडींचा प्रादुर्भाव, रोगामुळे होणारी फळगळ. फळगळीसाठी प्रतिबंधात्मक उपाय. फळगळ होत असेल तर करावयाच्या उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. राजेंद्र वानखडे*
सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या) कृषी संशोधन केंद्र, अचलपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

*प्रा. अनिल ओळंबे*
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

प्रस्तावना:
*डॉ. पी. पी. शेळके*
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: ०६/१०/२०२३
वेळ : सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
हिंगोली
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब
शेकरू टीव्ही
https://youtube.com/live/aDcPcLKOT9Y
हिंगोली
https://youtube.com/live/wd9K0AWnVck
भा.कृ.अनु.प. - केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*कपाशीवरील बुरशीजन्य ठिपके रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन*
कापूस पिकातील बुरशीजन्य ठिपके रोगाची ओळख. रोग कसा ओळखावा? लक्षणे. रोगाची कारणे व रोगवाढीस अनुकूल घटक. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. दिपक नगराळे*
वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) पिक संरक्षण विभाग, भा.कृ.अनु.प. - केंद्रीय कापूस संशोधन संस्था, पांजरी फार्म, वर्धा रोड, नागपूर

दिनांक: ११/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/96pafvSBpKA

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे व ऊर्जाबॉक्स आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर)*
सौर वाळवणी यंत्र म्हणजे काय? वैशिष्ट्ये. कार्यपद्धती. वापर कसा करावा? सौर वाळवणी यंत्र बसविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी. सौर वाळवणी यंत्राचे विविध प्रकार. क्षमता व मर्यादा. अंदाजित किंमती. गुणवत्ता. फायदे. दुरुस्ती व देखभाल. उद्योजकीय संधी व अर्थशास्त्र. ऊर्जाबॉक्सकडे सौर वाळवणी यंत्राद्वारे वाळवलेली उपलब्ध उत्पादने. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*विशाखा चांधेरे*
संस्थापक, ऊर्जाबॉक्स एल एल पी, पुणे

दिनांक: १४/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/JBinjy-P5Jo

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेल
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुप
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1
महाराष्ट्र मिलेट मिशन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत व कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*मिलेटस् मालिका (भाग-५०)*

विषय:
*ऑनलाईन शिवार फेरी | मिलेट उद्यान*
*कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर प्रक्षेत्र*
विविध ८ प्रकारच्या पौष्टिक भरडधान्यांची लागवड मिलेट उद्यान. क्षेत्रभेटीतून पौष्टिक भरडधान्यांची ओळख आणि त्यांची थोडक्यात माहिती. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
*डॉ. एस. जी. जाधव*
विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर

दिनांक: १७/१०/२०२३
वेळ: सकाळी ११ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09

Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
महाराष्ट्र मिलेट मिशन
https://www.facebook.com/mahamillets

युट्युब
शेकरू टीव्ही
https://youtube.com/live/1EcPWSjtWOM
महाराष्ट्र मिलेट मिशन
https://youtube.com/live/qg__p2-gkys
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ
https://youtube.com/live/wwukGG2lhow
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*सहकार संवाद (भाग-१)*

विषय:
*पीक कर्ज व्यवस्थापनात सहकाराची भूमिका*
पीक कर्ज म्हणजे काय? पिक कर्जाचे वित्तीय नियोजन कसे केले जाते? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*श्री. मिलिंद आकरे*
व्यवस्थापकीय संचालक, एम सी डी सी, पुणे

संचालन:
*श्री. हेमंत जगताप*
प्रशिक्षण अधिकारी, एम सी डी सी, पुणे

दिनांक: १८/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83203655694?pwd=U2MyemkwaWFiWGF2dlBOaks0K0crQT09

Meeting ID: 832 0365 5694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
एमसीडीसी, पुणे
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब
शेकरू टीव्ही
https://youtube.com/live/12V44aRixUE
एमसीडीसी, पुणे
https://youtube.com/live/J2eyJ8CgiVo

ट्विटर
शेकरू
https://www.twitter.com/shekrutv
एमसीडीसी, पुणे
https://twitter.com/mcdclpune

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही व्हॉटस अप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत उद्योजकता विकास योजना*
*कुक्कुटपालन | मेंढी/शेळीपालन | वराहपालन | चारा आणि वैरण उद्योग*
पशुपालक व नव उद्योजकांसाठी योजना. योजनांचा विस्तृत तपशील. योजनेत समाविष्ट बाबी. पात्रता निकष. योजनेसाठी अर्ज करावयाचे मार्ग. अर्जदार नोंदणी व अर्ज कसा करावा. सोबत आवश्यक कागदपत्रे. अधिक माहितीसाठी संपर्क कुठे साधावा? अर्ज करताना होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रशांत भड*
उपायुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

दिनांक: १९/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/NO0l8lRr9Io

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे-II) आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन*
टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची ओळख. रोग कसा ओळखावा? लक्षणे. रोगाची कारणे व रोगवाढीस अनुकूल घटक. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. दत्तात्रय गावडे*
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

दिनांक: २५/१०/२०२३
वेळ: सकाळी ११ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/0fZ3Z3GaZBg

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

शेकरू टीव्ही व्हॉटस अप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू टीव्ही व्हॉटस अप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*पशुधनातील प्रतिजैवकांचा वाढता प्रतिरोध काळजी आणि उपाय*
प्रतिजैविके म्हणजे काय? वापर. निर्धारित डोसचे पालन आणि पूर्ण प्रतिजैविक औषध उपचार. दुष्परिणाम, गैरवापर, अतिवापर. परिणामकारकता. सूक्ष्मजीवविरोधी प्रतिरोध वाढण्याची कारणे आणि तो कमी कसा करावा? बंदी असलेली प्रतिजैविके. प्रतिजैविक खरेदी करताना घ्यावयाची काळजी. लेबल क्लेम वाचन. प्रतिजैविक वापरानंतर दूध, मांस यातील अवशेष आणि खाण्याचा कालावधी. प्रतिजैविक उपचारांनंतर प्रोबायोटिक्सचा वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

डॉ. सुनिल लहाने
उपायुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे

दिनांक: २६/१०/२०२३
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/u_tur-c0OVk

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*दुधाळ जनावरांचे आजार आणि उपचार*
*दूग्धज्वर, कासदाह/दगडी, डाऊनर, रक्तजल आम्लता इ.*
आजारी जनावर कसे ओळखावे? प्रमुख आजार. रोगनिहाय लक्षणे कोणती? आजारांचे वर्गीकरण. आजारांचा प्रसार होण्याची कारणे. क्षार आणि खनिजांची कमतरता. प्रतिबंधात्मक उपाय आणि आजार व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. गायत्री वानखेडे*
सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय चिकित्सालयीन औषधीशास्त्र, नीतीशास्त्र आणि न्यायवैद्यकशास्त्र, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा

दिनांक: २८/१०/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/89747927751?pwd=bmt2TU5RUFphN3BBMktSQzhTaU94QT09

ID: 897 4792 7751
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
शिरवळ
https://www.facebook.com/knpcvsshirwal

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/bGgb1C2W1FM
शिरवळ
https://youtube.com/live/26Vgu2u0MPo
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर) आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

पशुधनातील अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान
अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान म्हणजे काय? प्रजनन व्यवस्थापन आणि पशुपालन व्यवसायाचे अर्थकारण. ३० दिवसाची गर्भधारणा तपासणीचे महत्व. अचूक वंध्यत्व निदान आणि योग्य औषधोपचार. क्षेत्रीय स्तरावर वापर करताना अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचे कायदे आणि अडचणी. पशुपालकास येणारा खर्च. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

डॉ. अजित माळी
सहाय्यक प्राध्यापक, पशुप्रजनन शास्त्र, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा

दिनांक: ०२/११/२०२३
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/_ZWr6Sybqqg