ShekruTV
780 subscribers
1.17K photos
1 file
1.17K links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेळ्यांच्या करडांची मरतुक - कारणे व उपाययोजना*
करडांच्या मरतुकीमुळे होणारे नुकसान. करडांची मरतुक कशामुळे होते? मरतुक टाळण्यासाठी आहार. करडांचे व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन कसे करावे? पैदासी पूर्वी व पैदासी वेळी काय काळजी घ्यावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्लकुमार पाटील*
प्रक्षेत्र व्यवस्थापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर

दिनांक: १२/०६/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/IXFMvLsqkHM
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/iNSJisrs5Xk

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*अति घन कापूस लागवड तंत्र*
अति घनता लागवडीची वैशिष्ट्ये. जमिनीची निवड व लागवडीचे अंतर. वाणांची निवड कशी करावी? बियाण्याचे प्रमाण. वाढरोधकांचा वापर. अन्नद्रव्य व्यवस्थापण. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. संजय काकडे*
सहयोगी प्राध्यापक तथा कापूस कृषिविद्या वेत्ता कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

दिनांक: १३/०६/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/lpxrjoF3HZg

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी देवो भव:*
*यांत्रिकीकरणाद्वारे सोयाबीन उत्पादन वाढीचे सूत्र*
प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*श्री. मंगेश देशमुख*
प्रगतशील शेतकरी, पेडगांव, परभणी

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

संचालन
*डॉ. स्मिता सोलंकी*
कृषि अभियंता तथा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी

दिनांक: १७/०६/२०२५
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meet ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv 

युट्युब
https://youtube.com/live/0xB-b6snY8U

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने
*सहकारातून समृद्धीकडे*

*एफपीओसाठी विपणन व निरीक्षण संचालनालयाच्या विविध योजना*
राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम, शेतकरी उत्पादन संघटना (FPO) कृषि व्यवसायांना प्रोत्सहन, पणन संशोधन आणि माहिती नेटवर्क (MRIN) AGMRKNET, अॅगमार्क नामांकन आणि गुणवत्तेची ओळख.
योजनांचा उद्देश, स्वरूप, समाविष्ट घटक, अर्थसहाय्य, लाभार्थी, आवश्यक कागदपत्रे इत्यादी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान.

*सोनाली बागडे*
विपणन अधिकारी, विपणन एवं निरीक्षण निदेशालय, पुणे

दिनांक: १८/०६/२०२५
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meet ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
एमसीडीसी
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/04Y1UAgbUAg
एमसीडीसी
https://youtube.com/live/5rYfACKlZlI

व्हॉटसअप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा | जैविक निविष्ठा | डाळिंब*
डाळिंब पिकातील जैविक निविष्ठा वापरा संबंधी प्रयोगशील शेतकऱ्याचे अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग
*गणेश सलगर*
प्रयोगशील शेतकरी, भुताष्टे, माढा, सोलापूर

संचालन
*प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: २०/०६/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/L9B-BAjRGLU

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation
*Biochar Series - 007*

*All Things Biochar*
regular biochar use around the house, biochar product development, entrepreneurship happenings around the world, education, questions and answers.

*Kathleen Draper*
Owner, Finger Lakes Biochar
Book Author: Terra Preta, Burn
U.S. Director, The Ithaka Institute
Emeritus Board Chair, International Biochar Initiative

Date: 21/06/2025
Time: 7 pm IST

Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09

Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345

Facebook
https://www.facebook.com/shekrutv

YouTube
https://youtube.com/live/3M_SXDFykNs

LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru

Telegram
https://t.me/shekruTV
WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
WhatsApp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*तुती रेशीम उद्योग तंत्रज्ञान*
रेशीम किटकाचे प्रकार. तुतीचे वाण. लागवड पद्धती. बेणे प्रक्रिया. पाणी व खत व्यवस्थापन. रेशीम किटक संगोपनगृह आराखडा. ते कसे तयार करावे? संगोपनगृह निर्जंतुकीकरण. आवश्यक आर्द्रता व तापमान. रेशीम कोष काढणी व बाजारपेठ. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. चंद्रकांत लटपटे*
प्राध्यापक, किटकशास्त्र तथा प्रभारी अधिकारी, रेशीम संशेधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी

दिनांक: २४/०६/२०२५ सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meet ID: 821 4474 0040
P: 12345

युट्युब
https://youtube.com/live/4PbxXP0edkU

व्हॉटसअप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने
सहकारातून समृद्धीकडे

शेतकरी उत्पादक कंपनीसाठी गोदाम पावती योजना
गोदाम पावती संकल्पना व गरज. आवश्यक कागदपत्रे. गोदाम पावती कार्यरत विविध संस्था. याशी निगडित विविध शासकीय योजना. एफपीओ या योजनेचा कसा फायदा घेऊ शकतात? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक
श्री. मंगेश तिटकारे
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

प्रमुख वक्ते
श्री. प्रशांत चासकर
शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

संचालन
श्री. हेमंत जगताप
मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

दिनांक: २५/०६/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Y5fjft3hCpI
एमसीडीसी, पुणे
https://youtube.com/live/aQWO54__PT8
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*ओळख पशुवैद्यकीय संस्थांची*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ, पुणे*
संस्थेची स्थापना कधी झाली? संस्थेत काय कामकाज चालते? संस्थेचा एकूणच राज्यासाठी व राज्यातील पशुपालकांच्यासाठी होणारा फायदा. संस्थेची एकूण कार्यपद्धती. देण्यात येणाऱ्या सेवांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. शितलकुमार मुकणे*
अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे

दिनांक: २६/०६/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/nYydndW10U0
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/9i3RIxdMOr0

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation
*Biochar Series - 008*

*Stakeholder Spotlight: Ground Up*
startup journey, mission, and business model, industrial production of biochar. sugarcane leaves/tops as biomass/feedstock. cost-benefit analysis of biochar demonstration plots for mustard and wheat trials conducted. preliminary results from ongoing sugarcane demonstration plots. product development horizon. ways to partner, questions and answers.

*Rhea Dabriwala*
Co-founder & CEO, Ground Up

*Dr. Tony Manoj Kumar Nandipamu*
Program Manager (Agronomy) Ground Up

Date: 28/06/2025
Time: 7 pm IST

Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09

Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345

Facebook
https://www.facebook.com/shekrutv

YouTube
https://youtube.com/live/87QqWJN8bmY

LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru

WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
WhatsApp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शंखी गोगलगाय एकात्मिक व्यवस्थापन*
किडीची ओळख. विविध पिकातील प्रादुर्भाव. जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी. नियंत्रणासाठी विविध पद्धती. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
*डॉ. पुरुषोत्तम झंवर*
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. श्रद्धा धुरगुडे
सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र, वनामकृवि, परभणी

दिनांक: ०१/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Pass: 12345

युट्युब
https://youtube.com/live/82H8zlDwgfs
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने

शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतमाल विपणन
मोसंबी व सीताफळ
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाला मार्केट शोधण्यासाठी संचालकांची भूमिका. मार्केट कसे शोधावे? शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतमाल खरेदी प्रक्रिया कशी केली जाते? गुणवत्ता व दर्जानुसार शेतमालाची निवड. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक
श्री. मंगेश तिटकारे
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

प्रमुख वक्ते
श्री. भास्कर पडुळ
अध्यक्ष, बीपीजी फार्मर्स प्रोड्युसर कं लि. अंतरवाला, जालना

संचालन
श्री. हेमंत जगताप
मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

दिनांक: ०२/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

ID: 814 7050 0689
Pass: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/dlczIJwtjgU
एमसीडीसी, पुणे
https://youtube.com/live/NdJsj4byltY
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*ओळख पशुवैद्यकीय संस्थांची*
*महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर*
संस्थेची स्थापना कधी झाली? संस्थेत काय कामकाज चालते? संस्थेचा एकूणच राज्यासाठी व राज्यातील पशुपालकांच्यासाठी होणारा फायदा. संस्थेची एकूण कार्यपद्धती. देण्यात येणाऱ्या सेवांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. शितलकुमार मुकणे*
अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे

दिनांक: ०३/०७/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/S_OE0HF2obw
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/ZMqBQSFWbrw

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा | जैविक निविष्ठा | टोमॅटो*
टोमॅटो पिकातील जैविक निविष्ठा वापरा संबंधी प्रयोगशील शेतकऱ्याचे अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग
*बाजीराव गागरे*
प्रयोगशील शेतकरी, मांडवे खुर्द, पारनेर, अहिल्यानगर

संचालन
*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: ०४/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/1O1pb_4Ziu0

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

पीजीएस इंडिया सेंद्रीय प्रमाणीकरण
सेंद्रीय प्रमाणीकरण म्हणजे काय? प्रमाणीकरणाची गरज व महत्व. प्रमाणीकरणाचे प्रकार व पद्धती. पीजीएस इंडिया सेंद्रीय प्रमाणीकरण म्हणजे काय? ते कसे करावे? फायदे आणि पद्धत. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
डॉ. वाचस्पति पांडेय
सहाय्यक संचालक, राष्ट्रीय जैविक व नैसर्गिक शेती केंद्र, गाझियाबाद

समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. कैलास गाढे
विभाग प्रमुख, अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

दिनांक: ०८/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Pass: 12345

युट्युब
https://youtube.com/live/jRYd8xNDtrg
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने*
*सहकारातून समृद्धीकडे*

*शेतकरी गटांसाठी राईस मिल उभारणी*
शेतकरी गट, स्वयंसहायता गट, एफपीओ/सहकारी संघ मार्फत गाव स्तरावर राईस मिल उद्योग उभारणी. घटक. उत्पादित उत्पादने (तांदूळ, भुसा, कुक्कुटपालन खाद्य इ.) गुंतवणूक खर्च. अर्थशास्त्र. गुंतवणुकीवर परतावा. वित्तपुरवठा पर्याय/योजना. ट्रेसेबिलिटी आणि पारदर्शकता. ग्राहकांना थेट विपणन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक
*श्री. मंगेश तिटकारे*
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

प्रमुख वक्ते
*श्री. सागर पडगीलवार*
संचालक, पडगीलवार कॉर्पोरेशन, पुणे

संचालन
*श्री. हेमंत जगताप*
मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

दिनांक: ०९/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

ID: 814 7050 0689
Passcode: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/2RAvo8Zirec
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*ओळख पशुवैद्यकीय संस्थांची*
*महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर*
संस्थेची स्थापना कधी झाली? संस्थेत काय कामकाज चालते? संस्थेचा एकूणच राज्यासाठी व राज्यातील पशुपालकांच्यासाठी होणारा फायदा. संस्थेची एकूण कार्यपद्धती. देण्यात येणाऱ्या सेवांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. शितलकुमार मुकणे*
अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे

दिनांक: १०/०७/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/S_OE0HF2obw
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/ZMqBQSFWbrw

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा | जैविक निविष्ठा | झेंडू*
झेंडू पिकातील जैविक निविष्ठा वापरा संबंधी प्रयोगशील शेतकऱ्याचे अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग
*चांगदेव सोनवणे*
प्रयोगशील शेतकरी, आश्वी खुर्द, संगमनेर, अहिल्यानगर

संचालन
*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: ११/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/8G1s_PmEDcQ

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी देवो भव:*
*सेंद्रीय व योगिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती*
प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

सहभाग
*कृषीभूषण भगवानभाई इंगोले*
प्रगतशील शेतकरी, मालेगांव, नांदेड

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

संचालन
*प्रा. प्रितम भुतडा*
सहाय्यक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी

दिनांक: १५/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/jF1R3xB5r-I

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने
*सहकारातून समृद्धीकडे*

*एफपीओ, महिला बचतगट, सहकारी संस्था यांच्यासाठी निर्यात मूलतत्त्वे*
निर्यात म्हणजे काय? प्रकार: थेट, अप्रत्यक्ष, ई-निर्यात, निर्यात प्रक्रियेचे टप्पे. आवश्यक कागदपत्रे व परवाने. पेमेंट अटी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक
*श्री. मंगेश तिटकारे*
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

प्रमुख वक्ते
*श्री. कुशाग्र मुंगी*
व्यवस्थापक, गोदाम व बाजार जोडणी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

संचालन
*श्री. हेमंत जगताप*
मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

दिनांक: १६/०७/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Nq_togg-OOQ
एमसीडीसी, पुणे
https://youtube.com/live/jqKv7nFvV6c