ShekruTV
781 subscribers
1.18K photos
1 file
1.17K links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सुधारित बंदिस्त मेंढीपालन*
बंदिस्त मेंढीपालनाचे महत्त्व. मेंढीपालनासाठी जातीची निवड. बंदिस्त मेंढीपालनच का? निवारा कसा करावा? चारा व पाणी व्यवस्थापन. आरोग्य व्यवस्थापन. व्यवसाय अर्थशास्त्र. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा. उदयोजकीय संधी. मेंढीपालन करताना होणाऱ्या चुका. ऑनलाईन क्षेत्रभेट. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*सुमित व जितेंद्र शिंदे*
संचालक, शिंदे मेंढी फार्म, जाखणगाव, खटाव, सातारा

*सागर सकटे*
विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुग्धशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा

दिनांक: ०८/०१/२०२५
वेळ: सकाळी ११ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/maswjsuBYnQ
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/3lPvkYggJT0
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*कांदा पीक व्यवस्थापन*

वक्ते
*डॉ. मधुकर भालेकर*
माजी वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

*डॉ. मिनाक्षी पाटील*
सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
*सारिका नारळे*
वरिष्ठ संशोधन सहाय्यक, वनामकृवि, परभणी

दिनांक: १४/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/gJAJTGrrBhM

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*ऊस पिकात संजीवके व अन्नद्रव्यांचा वापर*
ऊस पिकामध्ये वापरणेयुक्त संजीवके. संजीवके व अन्नद्रव्य एकत्रित वापरता येतात का? संजीवाकांचे फायदे. संजीवाकांची कार्ये. संजीवके व अन्नद्रव्य संबंध. ऊस उत्पादनात संजीवकांमुळे किती वाढ होते? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. सुभाष घोडके*
सहाय्यक प्राध्यापक, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

दिनांक: १५/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/dyoanp5gnSI
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/076R1n52YlQ

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | आंबा*

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: १७/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/uyDIb_f49w0

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन*

वक्ते
*डॉ. रविंद्र नाईनवाड*
सहाय्यक प्राध्यापक, फळ संशोधन केंद्र, छ. संभाजीनगर, वनामकृवि, परभणी

समन्वयक 
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

*डॉ. मिनाक्षी पाटील*
सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
*सारिका नारळे*
वरिष्ठ संशोधन सहाय्यक, वनामकृवि, परभणी

दिनांक: २१/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv 

युट्युब
https://youtube.com/live/zBzChLjFDXA

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*उसाची हंगामनिहाय लागवड व तोडणी नियोजन*

*डॉ. सुरेश उबाळे*
ऊस पैदासकार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव

दिनांक: २२/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/odYek9cTlKM
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/90-WLPrKelg

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*पशुगणना : प्रश्न तुमचे उत्तर आमचे*
पशुगणनेचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रगणक, पर्यवेक्षक व जिल्हा नोडल अधिकारी यांनी कामाचे नियोजन कसे करावे? ऑनलाईन व ऑफलाईन डाटा सबमिशन, डाटा पर्यवेक्षण याबाबतीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अमितकुमार दुबे*
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बुलढाणा

दिनांक: २३/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/ASaLZ4xoIFo
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/bXW5oGjSOwA

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*भाग-०२*

*प्रश्न तुमचे उत्तर आमचे*
जैविक निविष्ठांचा वापर का करावा?

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: २४/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/VWuhvsjrNj8

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी देवो भव:*
*फायदेशीर शेतीसाठीचे नियोजन व विक्री व्यवस्थापन*
प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

सहभाग
*श्री. पंडीत थोरात*
प्रगतशील शेतकरी, खानापूर, परभणी

समन्वयक व संचालन
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
*डॉ. मिनाक्षी पाटील*
सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी

दिनांक: २८/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/GXSq-pRQLF4

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सुरु ऊस लागवड व्यवस्थापन*

*डॉ. किरणकुमार ओंबासे*
कनिष्ठ संशोधन सहाय्यक, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव

दिनांक: २९/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/FKJ4-pVQqxI
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/dCHK2lfMsiY

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
*सुरु ऊस लागवड व्यवस्थापन / डॉ. किरणकुमार ओंबासे*
सदर कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात येतो आहे, हा कार्यक्रम ०५/०२/२०२५ रोजी सायं ७ वाजता होईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*बर्ड फ्लू : खबरदारी व उपाय*
बर्ड फ्लू म्हणजे काय? बर्ड फ्लूची कारणे. विषाणू बद्दल माहिती. रोग प्रसार कसा होतो? बर्ड फ्लूची लक्षणे. निदान. मानवामधील संसर्ग. बर्ड फ्लू रोगनियंत्रण कृती आराखडा. प्रतिबंधात्मक उपाय. कुक्कुट पक्षीगृहाची जैवसुरक्षा. सामान्य नागरिकांसाठी सूचना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. गणेश निटुरे*
पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर, लातूर

दिनांक: ३०/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/5-3sTkLDoAg
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/wozxodjM1dc

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा | जैविक निविष्ठा | कांदा*
कांदा पिकातील जैविक निविष्ठा वापरा संबंधी प्रयोगशील शेतकऱ्याचे अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग
*गोरक्षनाथ लांडगे*
प्रयोगशील शेतकरी, पिंपळगाव लांडगा, अहिल्यानगर

संचालन
*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: ३१/०१/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/e22wHuJBri4

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*कृषि क्षेत्रात सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर*
सौर ऊर्जा म्हणजे काय? सौर ऊर्जेचा वापर कृषि क्षेत्रात कसा करता येईल? सौर ऊर्जेची विविध साधने व त्यांचा कृषि क्षेत्रात वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

वक्ते
*डॉ. राहुल रामटेके*
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी

दिनांक: ०४/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/LBbAWwU3Y-0

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सुरु ऊस लागवड व्यवस्थापन*
सुरु ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी. वाणांची निवड. बेणे व रोपांसाठी प्रक्रिया कशी करावी? लागवड तंत्रज्ञान. लागवडीचे अंतर. ऊस रोपाने का कांडीने लावावा? आंतरमशागत. खत व पाणी व्यवस्थापनाचे वेळापत्रक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. किरणकुमार ओंबासे*
कनिष्ठ संशोधन सहाय्यक, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव

दिनांक: ०५/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/FKJ4-pVQqxI
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/dCHK2lfMsiY

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*केंद्र पुरस्कृत योजना : राष्ट्रीय पशुधन अभियान*
*कुक्कुटपालन | मेंढी/शेळीपालन | वराहपालन | चारा आणि वैरण उद्योग*
पशुसंवर्धन विभागातील केंद्रपुरस्कृत विविध योजना. राष्ट्रीय पशुधन योजनेचा उद्देश. राष्ट्रीय पशुधन योजनेतील विविध उपयोजना आणि त्याबाबतची माहिती. योजनेतील सहभाग आणि आवश्यक कागदपत्रे. योजना अंमलबजावणी पद्धत. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. सुनिल राऊतमारे*
से. नि. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर

दिनांक: ०६/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/5t4WDdsJ5YI
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/Pz5IAWPgkJE

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
*क्षारपड जमिन सुधारण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर / डॉ. प्रफुल्ल गाडगे*
सदर कार्यक्रम तज्ञांच्या अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात येतो आहे, हा कार्यक्रम १४/०२/२०२५ रोजी सायं ७ वाजता होईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*क्षारपड जमिन सुधारण्यासाठी जैविक निविष्ठांच्या वापर*
क्षारपड जमिन म्हणजे काय? उपप्रकार. क्षारपड जमिनी तयार होण्याची कारणे. क्षारपड जमिनीचे गुणधर्म. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे जैविक निविष्ठांच्या माध्यमातून व्यवस्थापन. मातीतील जैवभाराची भूमिका आणि तो कसा वाढवावा? क्षारपड जमिन सुधारण्यासाठी जैविक उपाययोजना. उपलब्ध उत्पादने. वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर

दिनांक: ०७/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/NCGbKemZOeg
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शेतकरी देवो भव:*
*सेंद्रीय शेतीचे नियोजन व महिलांची भूमिका*
प्रगतशील महिला शेतकरी यशोगाथा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग
*सौ. सरिता बारहाते*
प्रगतशील महिला शेतकरी, मानवत, परभणी

संचालन
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी

समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

दिनांक: ११/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv 

युट्युब
https://youtube.com/live/rOo1SONe2zY

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
रेशीम चर्चा

विषय:
*तुती रोपवाटिका व्यवस्थापन*
रेशीम व्यवसायात रोपवाटिकेचे महत्व. रोपवाटिका निर्मितीसाठी आवश्यक बाबी. रोपवाटिका तयार करण्याच्या विविध पद्धती. रोपवाटिका कशी तयार करावी? आंतरमशागतीचे कामे. पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन. छाटणी व्यवस्थापन. पिक संरक्षण. उद्योजकीय संधी. शेतकऱ्यांकडून रोपवाटिका तयार करताना होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. चंद्रकांत लटपटे*
प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दिनांक: १२/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09

Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/eCRs8Ad_CDk

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o