ShekruTV
531 subscribers
956 photos
1 file
951 links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*टंचाई सदृश्य परिस्थिती चारा लागवड तंत्रज्ञान*
चारा टंचाई परिस्थिती चारा पिकांची निवड कशी करावी? कमी कालावधीत येणारा चारा. त्याचे विविध वाण. चारा लागवडीसाठी आवश्यक बाबी. टंचाई सदृश परिस्थितीत चारा पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन. एकूणच लागवड व्यवस्थापन कसे करावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*पांडुरंग पाटील*
उप-महाव्यवस्थापक, अॅडव्हांटा सीडस, तेलंगाना

दिनांक: २८/१२/२०२३
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/eazmrYWpDfQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*टंचाई काळात चारा प्रक्रिया व साठवणूक तंत्रज्ञान*
टंचाई काळात चारा सुरक्षिततेसाठी उपलब्ध सकस चारा साठवणूक. चाऱ्याची पचनियता वाढवण्याच्या प्रक्रिया. निकृष्ट चारा सकस करणे. चाऱ्यातील विषारी घटक कमी करण्यासाठीचे उपाय. ऊस व वाढ्याचा चाऱ्यातील वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. सचिन दगडूराम रहाणे*
पशुधन विकास अधिकारी (गट अ) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे

दिनांक: ०४/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकर
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/VWWe2tDnwDQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*पशुधनातील जखमा व त्यावरील प्रथोमपचार*
पशुधनातील जखमांची कारणे व विविध प्रकार कोणते? जखम होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी. जखमांमधील प्रथोमपचार कोणते? जखमांबाबतीत अंधश्रद्धा. जखमांवर उपचार करताना पशुपालकांकडून होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. सत्यवान आगिवले*
सहाय्यक प्राध्यापक, पशु शल्य चिकित्सा व क्ष किरण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा

दिनांक: ०६/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89747927751?pwd=bmt2TU5RUFphN3BBMktSQzhTaU94QT09

Meeting ID: 897 4792 7751
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
क्रांनापापम, शिरवळ
https://www.facebook.com/knpcvsshirwal

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Xsq51yADrts
क्रांनापापम, शिरवळ
https://youtube.com/live/Caltx3ZbIUQ
श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*उन्हाळी तीळ लागवड तंत्र*
हवामान. जमीन. पूर्वमशागत. तीळ पेरणीसाठी बियाण्याची निवड. उन्हाळी वाण. बीजप्रक्रिया कशी करावी? पेरणीच्या पद्धती. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी. आंतरमशागत. खत व पाणी व्यवस्थापन. उन्हाळी तीळ आणि विशेष काळजी. काढणी व साठवणूक. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. जितेंद्र दुर्गे*
सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या) श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

दिनांक: ०९/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/xXjFQK31YiY

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*दर्जेदार मुरघास निर्मिती*
मुरघास म्हणजे काय? मुरघास बनविण्याच्या विविध पद्धती. यासाठी आवश्यक चारा पिके. मुरघास तयार करण्याची क्रिया. मुरघास तयार करताना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका. मुरघास जनावरांस देण्याचे प्रमाण व देताना घ्यावयाची काळजी. फायदे. मुरघास बनविण्याचे अर्थशास्त्र. उद्योजकीय संधी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. संतोष वाकचौरे*
सरचिटणीस, महावेट / सचिव, भारतीय पशुवैद्यक संघटना

दिनांक: १०/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/58l7Y1wHX9A

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*लिंबुवर्गीय फळपिकांतील अंबिया बहार व्यवस्थापन*
बहार व्यवस्थापन म्हणजे काय? लिंबुवर्गीय फळपिकांतील नैसर्गिक बहार आणि बहार व्यवस्थापन. बाग ताणावर सोडणे. बहार धरताना घ्यावयाची काळजी. पाणी व्यवस्थापन. खत व्यवस्थापन. बहार व्यवस्थापनातील होणाऱ्या चुका. हवामान बदल आणि संभाव्य अडचणी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. राजेंद्र वानखडे*
सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या) कृषी संशोधन केंद्र, अचलपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

दिनांक: १७/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/eGPE6LfKlXQ?feature=share

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*व्यावसायिक साइलेज उत्पादन*
मूरघास व साइलेज मधील फरक. साइलेज कसे करतात? कोणते जीवाणू कल्चर वापरतात? कल्चरचे फायदे व तोटे. साइलेजसाठी कोणते मका बियाणे वापरावे? कुट्टी की क्रशिंग करावे? कोणती मशिनरी वापरावी त्यांची नावे आणि किंमती. साइलेज बेल म्हणजे काय? पशुधनासाठी साइलेजचा उपयोग. साइलेज कसा टिकवावा. समज आणि गैरसमज. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*श्री. विकास नरवाडे*
साइलेज तज्ञ, जळगाव

दिनांक: १८/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/ZPc8QhcS9BI

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
रुटॅग, सितारा, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी), मुंबई आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सौरऊर्जेवर आधारित गुलाबजल निर्मिती यंत्र*
गुलाबजल प्रक्रियेतील संधी. सौरऊर्जेवर आधारित गुलाबजल निर्मिती यंत्राची ओळख. यंत्राची कार्यपद्धती. यातील तंत्रज्ञान. उपयुक्ततता. यंत्राचा वापर कसा करावा? वापर करताना घ्यावयाची काळजी. दुरुस्ती देखभाल. अंदाजित किंमत. मिळण्याचे ठिकाण. फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*प्रा. गोपाल महाजन*
सहयोगी संशोधक, रुटॅग, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी), मुंबई

*विक्रांत काटेकर*
पीएचडी संशोधक, सितारा, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी), मुंबई

दिनांक: १९/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/Xk7N4M54jfs

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv


व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*सेंद्रीय शेती मालिका | भाग-१*

विषय:
*नैसर्गिक शेती संकल्पना*

मा. अध्यक्ष व उद्घाटक:
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

विशेष अतिथी व वक्ते:
*डॉ. अजय सिंह राजपूत* 
प्रादेशिक संचालक, जैविक व नैसर्गिक शेती केंद्र, नागपूर

प्रमुख उपस्थिती:
*डॉ. दत्तप्रसाद वासकर*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

*डॉ. धर्मराज गोखले*
संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

शेतकरी प्रतिनिधी:
*श्री. ओंकार शिंदे*
कृषिभुषण शेतकरी, सनपूरी, ता.जि. परभणी

दिनांक: २३/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

ID: 821 4474 0040
P: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv 

युट्युब
https://youtube.com/live/j3lF_Pj0nb8

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली और शेकरू.फाउंडेशन द्वारा आयोजित

*पोषक सूखा चारा (Hay) निर्माण प्रक्रिया*
सूखे चारेका महत्व। सूखे चारे के लिये फसल का चुनाव। सूखे चारेके लिये फसल की कटाई की अवस्था। सूखा चारा निर्माण की प्रक्रिया। विविध यांत्रिकी का उपयोग। सूखे चारेके बेल बनाना। सूखे चारे का एक्सपोर्ट बिजनेस। सूखे चारे के ब्रिकेट्स ओर पेलेट्स की निर्मिती। प्रश्नोत्तर और शंकाओं का समाधान आदि।

*डॉ. हरिंदर सिंग*
एक्सीलेंट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड, खन्ना, पंजाब

माध्यम : हिंदी

तारीख : २४/०१/२०२४
समय : शाम ७ बजे.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/FJuFV_NryRQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


*पशुधन नोंदणीसाठी मोबाईल अॅपचा वापर*
*भारत पशुधन व 1962 (NDLM)*
पशुधन नोंदणी अॅप म्हणजे काय? पशुधन अॅपचा वापर कशासाठी केला जातो? अॅपमधील विविध सुविधा. अॅप कसे वापरावे? पशुपालक व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना अॅपच्या वापराबाबत येणाऱ्या अडचणी व त्यांची उत्तरे. दुध अनुदान मिळवण्यासाठी अॅपचा प्रभावी वापर कसा करावा? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. शरद लोंढे*
पशुधन विकास अधिकारी (गट अ) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे

दिनांक: २५/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/sIE9RZLoE_w

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*पशुधन नोंदणीसाठी मोबाईल अॅपचा वापर (भाग-२)*
*भारत पशुधन व 1962 (NDLM)*
पशुपालक व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना पशुधन नोंदणी अॅप व भारत पशुधन एनडीएलएम वेबसाईट डॅशबोर्ड वापराबाबत येणाऱ्या अडचणी व त्यांची उत्तरे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. शरद लोंढे*
पशुधन विकास अधिकारी (गट अ) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे

दिनांक: २९/०१/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू टीव्ही
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/UhDw9I2GWkU

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*भुईमुग पिकासाठी नाविण्यपुर्ण सुधारित पेरणी पद्धती*
भुईमुग पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती कोणत्या? त्यांचे फायदे, पेरणी करताना कोणत्या बाबींचा अवलंब करावा? पेरणी करताना होणाऱ्या चुका. पेरणी करताना घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. जितेंद्र दुर्गे*
सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या) श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

दिनांक: ०२/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/ZY118Stm8zc

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*उन्हाळी भुईमुग लागवड तंत्र*
हवामान. जमीन. पूर्वमशागत. भुईमुग लागवडीसाठी बियाण्याची निवड. उन्हाळी वाण. बीजप्रक्रिया कशी करावी? लागवडीनंतर घ्यावयाची काळजी. आंतरमशागत. खत व पाणी व्यवस्थापन. उन्हाळी भुईमुग आणि विशेष काळजी. काढणी व साठवणूक. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. जितेंद्र दुर्गे*
सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या) श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

दिनांक: ०६/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/_z5445mlZc8

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*आंबा पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन*
आंबा पिकातील प्रमुख किडींची ओळख. त्यांचा जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. किडींची आर्थिक नुकसानीची पातळी. नियंत्रणासाठी विविध पद्धती. एकात्मिक व्यवस्थापन. फवारणीचे सुधारित वेळापत्रक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. अजय मुंज*
कीटक शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

दिनांक: ०९/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/F6ecQGVDZLM

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि महाराष्ट्र मिलेट मिशन व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*मिलेटस् मालिका (भाग-५२)*

विषय:
*मिलेटस् चे प्रक्रियायुक्त बेकरी पदार्थ बनविणे*
*समविष्ट उत्पादने: बिस्कीट, केक, ब्रेड स्टिक इ.*
पोषणमुल्य व टिकवण क्षमता. आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च. व्यवसाय नियोजन. उद्योग उभारणी अर्थशास्त्र. लेबलिंग व पॅकिंग. विपणन व्यवस्थापन. आवश्यक परवाने. यातील आव्हाने. विद्यापीठ स्तरावर मिलेट प्रक्रियेसाठी सुरु असलेले कार्य. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
*डॉ. संतोष दिवेकर*
प्रमुख, कृषी अभियांत्रिकी शाखा, कृषी महाविद्यालय, अकोला

दिनांक: १२/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09

Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
महाराष्ट्र मिलेट मिशन
https://www.facebook.com/mahamillets

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/um3wR2Qrv64
महाराष्ट्र मिलेट मिशन
https://youtube.com/live/0Y5kqGYnVuM
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*सेंद्रीय शेती मालिका | भाग-२*

विषय:
*सेंद्रीय व नैसर्गिक शेतीसाठी जैविक निविष्ठा निर्मिती व वापर*
सेंद्रीय किंवा नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर कसा करावा? जैविक निविष्ठांचे महत्व व वापरण्याची पद्धत. जैविक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती. जैविक निविष्ठांची साठवणूक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

दिनांक: १३/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv 

युट्युब
https://youtube.com/live/iAesgfiLbkI

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*आंबा पिक शंका समाधान*
आंबा पिकातील सद्यस्थिती आणि व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*प्रा. भूषण यादगीरवार*
विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा

दिनांक: २२/०२/२०२४
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, बोरगाव
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/aGBHhCnLr9g
कृविकें, बोरगाव
https://youtube.com/live/R2IvCG6edHQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*पशुधनाच्या वर्षभर चाऱ्यासाठी असे करा नियोजन*
वर्षभर चाऱ्यासाठी ‘फॉडर पॉलिसी’ म्हणजे काय? पशुपालकांच्या समोरील आव्हाने. जनावरांची चाऱ्याची गरज. उपलब्ध चाऱ्यामधील पोषक तत्त्वांचे तुलनात्मक प्रमाण. वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य आणि चारा देण्याचे प्रमाण. चाऱ्याचे नियोजन. मूरघास, हाय फायबर पेलेट्स महत्व. ‘फॉडर बँक’ संकल्पना आणि वापर. चारा व्यवसाय उद्योजकता संधी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. पराग घोगळे*
पशुआहार तज्ज्ञ, पुणे

दिनांक: २२/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
https://youtube.com/live/M7wH_by7eeE

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru


व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
*जीवाणूंचा वापर कसा करावा? | डाळिंब*
डाळिंब पिकात कोणकोणत्या जीवाणूंचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी डाळिंब रोपवाटिका, बहार व्यवस्थापनात जीवाणूंचा वापर. डाळिंब पिकातील फुलधारणा व फळधारणा अवस्थेत जीवाणूंचा वापर. कीड व रोग व्यवस्थापनात जीवाणूंचा वापर. पिक पक्वतेवेळी जीवाणूंचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २३/०२/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345


फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/H0AHb983OfM