ShekruTV
552 subscribers
962 photos
1 file
957 links
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
Download Telegram
शेकरू.फाउंडेशन आयोजित
*स्टार्टअप मालिका | मराठी | पिक संरक्षण तंत्रज्ञान*

*पराब्रक्ष : सौर ऊर्जा संचालित जंगली प्राणी रोधक लाईट*
जंगली प्राण्यांपासून पिक संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचे महत्व. समाविष्ट जंगली प्राणी. समाविष्ट पिके. कार्यपद्धती. कार्यक्षमता. वापरण्याच्या पद्धती. तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये. यासाठी लागणारा खर्च तुलनेत मिळणारा फायदा. वापर करताना घ्यावयाची काळजी. दुरुस्ती व देखभाल. कुठे उपलब्ध होईल? शेतकऱ्यांचे अभिप्राय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*प्रांजली कुथे*
आउटरीच आणि भागीदारी समन्वयक, कटिधान, नागपूर

दिनांक: १८/०४/२०२४
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/J1wDRJVBo7A

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*सागवान लागवड व्यवस्थापन*
लागवडीसाठी आवश्यक परवाने. जमिनीची निवड व हवामान. जाती व प्रकार. रोपे लागवडीची वेळ आणि पद्धती. आंतरपीक. बागेमधील व्यवस्थापन. छाटणी व्यवस्थापन. खत व पाणी व्यवस्थापन. पिक संरक्षण. तोडणीयोग्य झाडाचा कालावधी. उत्पादन व खर्च. अर्थशास्त्र. व्यवस्थापनात होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*संग्राम भा. चव्हाण*
शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, पुणे, महाराष्ट्र

दिनांक: १९/०४/२०२४
वेळ: सायं ७

झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

ID: 825 6637 4395
P: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/JDq5X4SwZi4

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*पशुधनातील उष्माघात आणि उपाययोजना*
जागतिक तापमान वाढ म्हणजे काय? प्रमुख कारणे. जनावरांच्या गोठ्यातील उष्णतेचा ताण. उष्णतेच्या तणावामध्ये दिसणारी व न दिसणारी लक्षणे. उष्णतेचा ताण कसा मोजायचा? उष्णतेच्या ताणाच्या प्रतवारीनुसार उष्णतेचा ताण ओळखणे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय. आहार व पाणी व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. विनोद होनाळीकर*
कन्सल्टंट, क्रुशल ई कॉमर्स प्रा. लि, बारामती

दिनांक: २५/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

ID: 875 8444 5186
P: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/erM5DcUfI6Q
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/LTWuP2t9X6E

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*शास्त्रीयरीत्या शेततळे कसे खोदावे?*
शेततळे खोदण्याची गरज. जागेची निवड कशी करावी. शेततळे निवडीचे निकष. शेततळे तयार करण्यापूर्वी आणि करत असताना महत्त्वाच्या बाबी. शेततळ्यांचे प्रकार. शास्त्रीय पद्धतीने शेततळ्याचे खोदकाम. जागा व जलश्रोताचे मूल्यांकन. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेततळे. फायदे. येणारा अंदाजित खर्च. शासकीय योजना. दुरुस्ती व देखभाल. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रियंका राजकुमार खोले*
विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी विभाग, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी

*श्री. सर्जेराव ढवळे*
कार्यक्रम व्यवस्थापक, ग्रामीण विकास प्रकल्प, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी

दिनांक: २६/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/KHusvKs7LrU
कृविकें, सगरोळी
https://youtube.com/live/oUcYL2grebE

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | मिरची*
मिरची पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी मिरची रोपवाटिका, शाखीय वाढ, खत/सूक्ष्म अन्नद्रव्य, मिरची पिकातील फुलधारणा व मिरची लागणे अवस्था, कीड व रोग व्यवस्थापन, मिरचीची लांबी व तिखटपणा, रंग, पिक पक्वता, साठवणूक इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २९/०४/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/9UJNZaHI7V4
*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | मिरची / डॉ. प्रफुल्ल गाडगे*
सदर कार्यक्रम तज्ञांची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत अर्जंट मिटिंग या कारणामुळे पुढे ढकलण्यात येतो आहे, हा कार्यक्रम ०६/०५/२०२४ रोजी सायं ७ वाजता होईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*आंब्यातील फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन*
आंबा पिकातील फळमाशीची ओळख. आंबा पिकात फळमाशी कशी येते? त्याची कारणे. फळमाशीचा जीवनक्रम. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी आणि नियंत्रण पद्धती. जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल? विविध सापळ्यांचा प्रभावी वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. अजय मुंज*
कीटक शास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

दिनांक: ०३/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/KOF3U9Nabp8

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*पशुधनातील लहान-मोठ्या आतड्यांचे आजार व उपाय*
पशुधनातील लहान व मोठ्या आतड्यांमधील अंतरग्रहण (Intussusception) आजाराची ओळख. अंतरग्रहण आजाराची कारणे. लक्षणे. निदान करणे. औषधोपचार व शस्त्रक्रिया. पशुपालकाकडून होणाऱ्या चुका व घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. मच्छिंद्र शिंदे*
उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन, कोल्हापूर, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे

दिनांक: ०९/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/dbPaWQ7-Mms
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/xjRSLeshn3w

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru


व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आयोजित

*स्पिरुलीना शैवाल शेतीची ओळख*
स्पिरुलीना शैवाल म्हणजे काय? त्याचे फायदे आणि महत्व. स्पिरुलीना शैवाल शेती कशासाठी केली जाते? स्पिरुलीना शैवाल शेती कशी केली जाते? शेती करण्यासाठी आवश्यक बाबी. स्पिरुलीना शैवाल शेतीबद्दल समज-गैरसमज. यातून मिळणारी विविध उत्पादने. शेती करताना आलेली आव्हाने. यासाठी लागणारा खर्च. प्रशिक्षणाचे महत्व. या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना संदेश. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. विक्रांत कुलकर्णी*
संस्थापक, मोहोर सुपरफुड्स, पुणे

दिनांक: १०/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/W1gZHLVhpQk

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | कोबीवर्गीय पिके*
*समविष्ट पिके: कोबी व फुलकोबी इ.*

*डॉ. प्रफुल्ल गाडगे*
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १३/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब
https://youtube.com/live/NVFgJwBDqCA

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*सेंद्रीय शेती मालिका | भाग-४*

*जैविक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन*
जैविक कीड व रोग व्यवस्थापन म्हणजे काय? जैविक कीड व रोग व्यवस्थापनातील महत्वाची तत्वे. जैविक कीड व रोग व्यवस्थापनासाठी आवश्यक निविष्ठा निर्मिती व वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी

दिनांक: १४/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/IxouK0de-3Q

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*उन्हाळ्यातील कुक्कुटपालन व्यवस्थापन*
उन्हाळ्यात कोंबड्यांना होणारा उष्माघात, उष्माघात म्हणजे काय? उष्माघात कशामुळे होतो? त्याची कारणे. उष्माघातामुळे दिसणारी लक्षणे. उष्माघाताचे कोंबड्यावर होणारे दुष्परिणाम. उष्माघात कसा टाळता येईल? उष्माघाताचा सामना कसा करायचा? यासाठी उपाययोजना. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

*डॉ. सुधीर रुकडीकर*
कुक्कुट आरोग्य सल्लागार, पुणे

दिनांक: १६/०५/२०२४
वेळ: सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/kmfsPfvmQng
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/V4ck_eyDnrQ

ट्विटर
https://www.twitter.com/shekrutv

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru


व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe