शेतकऱ्यांच्या अवमाननेवरून कंगणाला नोटीस ; गुरुद्वारा समितीकडून माफीची मागणी ! - marathibrain.in https://bit.ly/3gd1iV1
marathibrain.in
शेतकऱ्यांच्या अवमाननेवरून कंगणाला नोटीस ; गुरुद्वारा समितीकडून माफीची मागणी ! - marathibrain.in
अभिनेत्री कंगना राणावत यांनी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) निदर्शने करणाऱ्या व किसान आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी, निदर्शक व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGMC) त्यांना माफी…
महाराष्ट्र पोलिसांद्वारे अर्णब व दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल - marathibrain.in https://bit.ly/39JOZ1q
marathibrain.in
महाराष्ट्र पोलिसांद्वारे अर्णब व दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल - marathibrain.in
महाराष्ट्र पोलिसांनी २०१८ मधील आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या प्रकरणी (Abetment of Suicide Case) रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी व इतर दोघांविरुद्ध आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. तिघांविरोधातील तब्बल १,९१४ पानांचे हे आरोपपत्र अलिबाग…
शेतकऱ्यांनी नवा इतिहास घडवला : दिलजीत सिंग - @marathibrainin https://bit.ly/33Mhacl
marathibrain.in
शेतकऱ्यांनी नवा इतिहास घडवला : दिलजीत सिंग - marathibrain.in
केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत निषेध नोंदवून शेतकऱ्यांनी नवा इतिहास घडवला असल्याचे गायक व अभिनेते दिलजीत सिंग दोसांझ यांनी म्हटले आहे. दिलजीत सिंघु सीमेवर (हरयाणा-दिल्ली सीमा) निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना संबोधित करत होते.
marathibrain.in pinned «तुम्ही ट्विटरवर आहात का?? मग विविधांगी ट्विटफुल अपडेट्ससाठी @marathibrainin ला नक्की फॉलो करा.👇👇 www.twitter.com/marathibrainin»
भारदस्त शैलीचा जेष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड ! - marathibrain.in https://bit.ly/3mRRC4U
marathibrain.in
भारदस्त शैलीचा जेष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड ! - marathibrain.in
सुप्रसिद्ध रंगकर्मी व मराठमोळे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदय विकाराच्या निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टी व सिनेसृष्टीचा एक मोठा कलावंत हरपला आहे. रवी पटवर्धन यांच्या जाण्यामुळे सगळीकडे व माध्यमांतून हळहळ व्यक्त…
कायदेपंडित, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐
#DrBRAmbedkar #mahaparinirvandiwas
#DrBRAmbedkar #mahaparinirvandiwas
भारतात आपत्कालीन लस वापरासाठी फिझर उत्सुक? - marathibrain.in https://bit.ly/3gdqz1w
marathibrain.in
भारतात आपत्कालीन लस वापरासाठी फिझर उत्सुक? - marathibrain.in
फिझर इंकॉर्पोरेटेड (Pfizer Inc.) व बायोनटेकद्वारे (BioNTech) संयुक्तपणे तयार करण्यात आलेली कोरोना विषाणू लस आपत्कालीन परिस्थितीत भारतात वापरण्यास संमती मिळावी यासाठी फिझर इंडियाने केंद्र शासनाला अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक कोव्हिड-१९…
चीनकडून इंडोनेशियाला मिळाली पहिली कोरोना लस ! - marathibrain.in https://bit.ly/3gkbZVY
marathibrain.in
चीनकडून इंडोनेशियाला मिळाली पहिली कोरोना लस ! - marathibrain.in
इंडोनेशियाला चीनकडून आज (रविवारी) कोरोना विषाणू लसीचा पहिला माल प्राप्त झाला असल्याची माहिती इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो (Joko Widodo) यांनी दिली आहे. इंडोनेशिया शासन व्यापक पातळीवर लसीकरणाच्या तयारीत असून, चीनच्या सिनोव्हॅक (Sinovac) कंपनीने ही लस…
अभियांत्रिकीच्या सुमारे २४,००० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्धवटच शुल्क परतावा ! - marathibrain.in https://bit.ly/375geSc
marathibrain.in
अभियांत्रिकीच्या सुमारे २४,००० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्धवटच शुल्क परतावा ! - marathibrain.in
राज्यातील शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विविध मागास प्रवर्गांतील जवळपास २४ हजार विद्यार्थ्यांचे शासनाने ठरवून दिलेले शुल्क वितरित करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर…
शेतकऱ्यांचे आज धरणे आंदोलन व राजकीय नेत्यांच्या उपोषण - marathibrain.in https://bit.ly/3a6PNNQ
marathibrain.in
शेतकऱ्यांचे आज धरणे आंदोलन व राजकीय नेत्यांचे उपोषण - marathibrain.in
दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्च्याला हरयाणा पोलिसांनी राजस्थान सीमेलग थांबवल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शेकडो शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर महामार्गावर धरणे आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून दिल्लीसह अनेक ठिकाणच्या राजकीय पक्षांनीही एक दिवसीय…
घाऊक महागाई परत वाढली! - marathibrain.in https://bit.ly/2LFPVKl
marathibrain.in
घाऊक महागाई परत वाढली! - marathibrain.in
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर, २०२०मध्ये मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI : Wholesale Price Index) आधारित वार्षिक महागाई दर (Annual Inflation Rate) वाढून १.५५ टक्के झाला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा महागाई दर ०.५८% इतका होता. याआधी ऑक्टोबर…