ब्रह्मोसच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आवृत्तीची यशस्वी चाचणी - marathibrain.in https://bit.ly/33d25A7
marathibrain.in
ब्रह्मोसच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आवृत्तीची यशस्वी चाचणी - marathibrain.in
भारताने आज अतिशय शक्तिशाली अशा 'ब्रह्मोस' (BrahMos) या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राच्या (Supersonic Cruise Missile) जमिनीवर हल्ला करणाऱ्या आवृत्तीची (Land Attack Version) अंदमान व निकोबार बेट क्षेत्रावरून उड्डाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केेेली.
सुशांतवर आधारित लघुपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीसाठी न्यायालयात याचिका दाखल - marathibrain.in https://bit.ly/377NFlQ
marathibrain.in
सुशांतवर आधारित लघुपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीसाठी न्यायालयात याचिका दाखल - marathibrain.in
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यावर आधारित असलेल्या 'प्रिया' (Priya) या लघुपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यात यावी, अशी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जबलपूर येथील समदाडीया मॉलमध्ये उद्या या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.
केंद्राच्या संमतीविना राज्यांत परत टाळेबंदी नाही ! - marathibrain.in https://bit.ly/3l3oKFf
marathibrain.in
केंद्राच्या संमतीविना राज्यांत परत टाळेबंदी नाही ! - marathibrain.in
केंद्र शासनाच्या संमतीविना आता राज्यांना परत टाळेबंदी (लॉकडाऊन) करता येणार नाही, पण प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुधारीत कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.
ब्रेनविशेष : उजेडाचे मानकरी - @marathibrainin https://bit.ly/2Jgyyyl
marathibrain.in
ब्रेनविशेष : उजेडाचे मानकरी - marathibrain.in
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या, त्यामध्ये 'महात्मा ज्योतिराव फुले' यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल."
marathibrain.in pinned «ब्रेनविशेष : उजेडाचे मानकरी - @marathibrainin https://bit.ly/2Jgyyyl»
नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांना नवे हक्क व संधी दिल्या : पंतप्रधान मोदी - marathibrain.in https://bit.ly/39sMpN0
काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी भारत व पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी - marathibrain.in https://bit.ly/39pmztc
marathibrain.in
काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी भारत व पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी - marathibrain.in
"जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीखाली केंद्रातील भाजप शासन लोकशाहीचा गळा दाबत आहे. त्यांच्या सत्तेत लोकशाहीला कुठेही स्थान नाही. त्यामुळे निवडणुका हे जम्मू व काश्मीरमधील लोकांच्या समस्यांचे उत्तर नसून, त्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष चर्चा व्हायला…
समाजसेविका डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या! - marathibrain.in https://bit.ly/37j8xGZ
marathibrain.in
समाजसेविका डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या! - marathibrain.in
चंद्रपूरच्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या सदस्या डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नोव्हेंबरमध्ये ₹१,०४,९६३ कोटींचे जीएसटी महसूल संकलन ; महाराष्ट्र प्रथम स्थानी कायम - marathibrain.in https://bit.ly/3qh7vns
marathibrain.in
नोव्हेंबरमध्ये ₹१,०४,९६३ कोटींचे जीएसटी महसूल संकलन ; महाराष्ट्र प्रथम स्थानी कायम - marathibrain.in
नोव्हेंबर, 2020 मध्ये एकूण 1,04,963 कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) महसूल जमा झाला असून, त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह ₹51,992 कोटी आयजीएसटी आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा…
चीनचे 'चांग ई-५' (Chang'e-5) पोहचले चंद्रावर! - @marathibrainin http://bit.ly/3fWPYfG
marathibrain.in
चीनचे 'चांग ई-५' (Chang'e-5) पोहचले चंद्रावर! - marathibrain.in
चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी मागील चार दशकांत पहिल्यांदाच चीनने चांग ई-५ (Chang'e-5) यानाद्वारे पाठवलेले परीक्षण यंत्र (Probe) चंद्रावर उतरले असल्याचे बीजिंगच्या अंतराळ संस्थेने (Beijing's Space Agency) काल मंगळवारी सांगितले.
ब्रिटनमध्ये कोव्हिड-१९च्या लसीला मिळाली अंतिम परवानगी; पुढील आठवड्यात सुरू होणार लसीकरण - @marathibrainin https://bit.ly/2VrBuew
marathibrain.in
ब्रिटनमध्ये कोव्हिड-१९च्या लसीला मिळाली अंतिम परवानगी; पुढील आठवड्यात सुरू होणार लसीकरण - marathibrain.in
फिझर (Pfizer) व बायोनटेकद्वारे निर्मित लसीला कोव्हिड-१९ आजारावरील लस म्हणून व्यापक प्रमाणात वापरासाठी परवानगी देणारे ब्रिटन (युके) हे जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे. देशाच्या 'औषधे व आरोग्यनिगा उत्पादने नियंत्रक संस्थेेेे'ने (MHRA : Medicines and Healthcare…
सात जिल्ह्यांतील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा ! - marathibrain.in https://bit.ly/36xBobe
marathibrain.in
सात जिल्ह्यांतील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा ! - marathibrain.in
राज्याच्या सात जिल्ह्यांतील २०१९ मधील प्रलंबित तलाठी पदभरती करण्यात येणार असून, तलाठी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांपैकी एसईबी प्रवर्गातील पदे वगळता इतर सर्वांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.