marathibrain.in
107 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
marathibrain.in pinned «https://bit.ly/2ZY2Zji»
ब्रेनअपडेट्स | #BrainUpdates

मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'महाराष्ट्र उच्च न्यायालय' करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
https://t.co/L87z9nSAlG
marathibrain.in pinned «https://bit.ly/2Mt6QwQ»
आपल्या जाणता राजाचा आज शिवराज्याभिषेक दिन. या दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आपणा सर्वांना #शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🙏 www.marathibrain.com