अखेर अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतीत रूपांतर! - MarathiBrain.in https://bit.ly/3luG1Ls
MarathiBrain.in
अखेर अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतीत रूपांतर! - MarathiBrain.in
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळेवाडी व नातेपुते या दोन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे नगरपरिषदेचा व नगरपंचायतीचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने या निर्णयाविषयी कालच अध्यादेश पारित केला असून, यामुळे अकलूज माळेवाडी व नातेपुतेवासियांना मोठे यश मिळाले…
Forwarded from marathibrain.in
आपल्या मायबोली मराठीतील पहिल्या व एकमेव माहिती व विश्लेषणात्मक संकेतस्थळावरील अद्ययावत होणारी सामग्री चुकवू नका. आजच आमच्या अधिकृत व्हाट्सएप समूहात सहभागी व्हा! इतरांनाही आमंत्रित करा!
सहभागी व्हा 👉 https://t.co/H62x0aamrR
सहभागी व्हा 👉 https://t.co/H62x0aamrR
WhatsApp.com
marathibrain.in
WhatsApp Group Invite
marathibrain.in pinned «आपल्या मायबोली मराठीतील पहिल्या व एकमेव माहिती व विश्लेषणात्मक संकेतस्थळावरील अद्ययावत होणारी सामग्री चुकवू नका. आजच आमच्या अधिकृत व्हाट्सएप समूहात सहभागी व्हा! इतरांनाही आमंत्रित करा! सहभागी व्हा 👉 https://t.co/H62x0aamrR»
'नीरज'ने फुलवले भारताचे 'सुवर्णकमळ'! - MarathiBrain.in https://bit.ly/3CsX9ac
MarathiBrain.in
'नीरज'ने फुलवले भारताचे 'सुवर्णकमळ'! - MarathiBrain.in
भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोपडा याने (Neeraj Chopra) आज टोकियो ऑलम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सोबतच, ट्रॅक-अँड-फील्ड खेळ प्रकारात भारताला मिळालेले…
संत साहित्य अभ्यासक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन! - MarathiBrain.in http://bit.ly/2X8AaBh
MarathiBrain.in
संत साहित्य अभ्यासक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन! - MarathiBrain.in
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे आज (रविवारी) सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले. त्यांनी अक्कलकोट महाविद्यालय व दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. तसेच, पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते एक ज्ञानवंत साधक होते.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Jk29vcvyC4jCQv9zLWPVw1
WhatsApp.com
marathibrain.in
WhatsApp Group Invite
जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन! - MarathiBrain.in https://bit.ly/2VyV9Nf
MarathiBrain.in
जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन! - MarathiBrain.in
योग व आयुर्वेदाचे प्रख्यात अभ्यासक आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या तब्येतीत बिघाड आल्याने गेल्या आठवड्यात त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
marathibrain.in pinned «Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Jk29vcvyC4jCQv9zLWPVw1»
कोव्हिड-१९ उगमाच्या पुनर्तपासाला चीनचा नकार! - MarathiBrain.in https://bit.ly/3yHA2Xf
MarathiBrain.in
कोव्हिड-१९ उगमाच्या पुनर्तपासाला चीनचा नकार! - MarathiBrain.in
कोव्हिड-१९ महासाथरोगाच्या उगमाविषयी नव्याने तपास करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या योजनेला चीनने नाकारले आहे. आम्ही राजकीय हेतुपेक्षा वैज्ञानिक हेतूने करण्यात आलेल्या तपासणीत आधीच सहकार्य केले असल्याचे चीनने काल (शुक्रवारी) म्हटले आहे.
आज आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापन दिन. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!💐🙏
We wish you all a very happy #IndianIndependenceDay💐
We wish you all a very happy #IndianIndependenceDay💐