पूरपरिस्थितीच्या या संकटात प्रत्येकाच्या जीविताला वाचवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करूया, संकटग्रस्तांना महामदतीचा हात देऊया. आपण करील असलेली मदत किंवा हवी असलेली मदत यांविषयी सर्वांना कळू द्या. #MahaFlood व #Place अशा जोडणीने ट्विट करून किंवा कोणत्याही प्रकारे मदत करूयात. #महामदत https://t.co/6tvF6iZCql