अंगणवाडी व कुपोषणारील परिणामांचे सर्वेक्षण करण्याच्या शासनाला सूचना ! - MarathiBrain.in https://bit.ly/3d0yVZZ
MarathiBrain.in
अंगणवाडी व कुपोषणारील परिणामांचे सर्वेक्षण करण्याच्या शासनाला सूचना ! - MarathiBrain.in
कोव्हिड-१९ मुळे देशभरातील अंगणवाडी सेवा व मुलांमधील कुपोषण पातळीवर व्यापक परिणाम झाले आहेत. या परिणामांचे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयालाने सर्वेक्षण करावे, अशा सूचना संसदीय समितीने मंत्रालयाला काल दिल्या आहेत.
भारताच्या अंदाजित वृद्धीदरात मूडीजद्वारे कपात! - MarathiBrain.in https://bit.ly/3gYeZIq
MarathiBrain.in
भारताच्या अंदाजित वृद्धीदरात मूडीजद्वारे कपात! - MarathiBrain.in
मूडीजच्या गुंतवणूक सेवेद्वारे (Moody's Investors Service) २०२१-२२ या आर्थिक वर्षातील भारताचा अंदाजित वृद्धीदर आधीच्या १३.९ टक्क्यांवरून कमी करून ९.६ % इतका करण्यात आला आहे. कोव्हिड-१९ लसीकरण जर वेगाने केले गेले, तर जून अखेरच्या तिमाहीत होणारे आर्थिक नुकसान…
भारताच्या ट्विटर प्रमुखाला कर्नाटक न्यायालयाचा तूर्त दिलासा - MarathiBrain.in https://bit.ly/35MLDrh
MarathiBrain.in
भारताच्या ट्विटर प्रमुखाला कर्नाटक न्यायालयाचा तूर्त दिलासा - MarathiBrain.in
ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने माहेश्वरी यांना या प्रकरणी तूर्तास दिलासा दिला…
डीआरडीओद्वारे पिनाका अग्निबाणाच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी ! - MarathiBrain.in https://bit.ly/3gYqzEI
MarathiBrain.in
डीआरडीओद्वारे पिनाका अग्निबाणाच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी ! - MarathiBrain.in
भारताच्या संरक्षण व संशोधन संस्थेने (डीआरडीओ) ओडिशाच्या चांदीपूर तटावरील एकात्मिक चाचणी केंद्रावरून काल दोन महत्त्वाच्या अग्निबाणांच्या सुधारित आवृत्तींची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. संस्थेद्वारे चाचणी करण्यात आलेल्या या अग्निबाणांमध्ये स्वदेशी बनावटीच्या…
जुलैअखेर 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' योजना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश - MarathiBrain.in https://bit.ly/3qEHlvx
MarathiBrain.in
जुलैअखेर 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' योजना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश - MarathiBrain.in
येत्या ३१ जुलैपासून देशभरात 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' (One Nation, One Ration Card) योजना लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवारी) केंद्र शासनाला दिला आहे. तसेच, कोव्हिड-१९ची स्थिती कायम असेपर्यंत स्थलांतरित मजुरांना स्वस्तधान्य…
पेट्रोलियमच्या दर कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही - MarathiBrain.in https://bit.ly/2TwP2HZ
MarathiBrain.in
पेट्रोलियमच्या दर कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही - MarathiBrain.in
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलियम उत्पादांवरील उत्पादन शुल्कात (Excuse Duty) कपात करण्याचा सद्या कोणताही निर्णय नसल्याचे म्हटले आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्याचा सद्या कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले! - MarathiBrain.in https://bit.ly/3hkpneO
MarathiBrain.in
अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले! - MarathiBrain.in
अदानी इंटरप्राइजेसने (Adani Enterprises) ऑस्ट्रेलियाच्या एका बंदर व्यवसायात बेसुमार व गैरवाजवी कृत्य केल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियातील व्यवसाय सल्लागार प्रतिनिधी असलेल्या ग्लास लेविसने (Glass…
मोदी २.० पुनर्रचित मंत्रिमंडळ : कुणाला काय मिळाले? - MarathiBrain.in https://bit.ly/3hmYwyE
MarathiBrain.in
मोदी २.० पुनर्रचित मंत्रिमंडळ : कुणाला काय मिळाले? - MarathiBrain.in
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात काल झालेल्या पुनर्रचनेत सर्बानंद सोनोवाल, नारायण राणे आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना कॅबिनेट मंत्रीचे पद देण्यात आले. तर जुन्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांवर असलेले आरोग्यमंत्री डॉ.…
२०४०पर्यंत नवीन प्लास्टिक उत्पादन बंद करणे गरजेचे! - MarathiBrain.in https://bit.ly/3jY9pZA
MarathiBrain.in
२०४०पर्यंत नवीन प्लास्टिक उत्पादन बंद करणे गरजेचे! - MarathiBrain.in
प्लास्टिक प्रदूषण आणि त्यामुळे पर्यावरणाला होणारी कधीही भरून न काढता येण्याजोगी हानी याविषयी आता संपूर्ण जग अवगत आहे. या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी २०४० पर्यंत नवीन प्लास्टिकचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात यावे यासाठी वैश्विक स्तरावर कायदेशीररित्या…