कोव्हिड-१९मुळे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचे निधन! - marathibrain.in https://bit.ly/2RqMyKm
marathibrain.in
कोव्हिड-१९मुळे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचे निधन! - marathibrain.in
भारतीय वैद्यकीय संघटनेचे (IMA : Indian Medical Association) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे काल रात्री उशिरा कोव्हिड-१९मुळे निधन झाले. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे शारीरिक परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये संवातकावर…
केजरीवाल यांचा शासनाला सावधतेचा इशारा : सिंगापूरमधील विषाणूमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता - marathibrain.in https://bit.ly/3eWJNti
marathibrain.in
केजरीवाल यांचा शासनाला सावधतेचा इशारा : सिंगापूरमधील विषाणूमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता - marathibrain.in
सिंगापूरमध्ये कोव्हिड-१९ विषाणूचा नवा प्रकार (Variant) आढळला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विषाणूबाबत केंद्र शासनाला सावध होण्याचा इशारा दिला आहे. भारतातील कोरोना विषाणू आजाराच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार कारणीभूत असू शकतो, त्यामुळे…
डीएपीच्या अनुदानात शासनाने केली मोठी वाढ ! - marathibrain.in https://bit.ly/3hAaTIk
marathibrain.in
डीपीएच्या अनुदात शासनाने केली मोठी वाढ ! - marathibrain.in
डीएपी (DAP : Di-ammonium phosphate) या रासायनिक खताच्या प्रत्येक बॅगमागील अनुदान राशी १,२०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे केंद्र शासनाने आज (बुधवारी) जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे शासनाने म्हटले आहे.
marathibrain.in pinned «डीएपीच्या अनुदानात शासनाने केली मोठी वाढ ! - marathibrain.in https://bit.ly/3hAaTIk»
Forwarded from marathibrain.in
नमस्कार मंडळी,
www.marathibrain.in च्या अधिकृत व्हाट्सऍप समूहात आजच नक्की सहभागी व्हा!
Join 👉 https://bit.ly/2X43IN7
www.marathibrain.in च्या अधिकृत व्हाट्सऍप समूहात आजच नक्की सहभागी व्हा!
Join 👉 https://bit.ly/2X43IN7
WhatsApp.com
marathibrain.in
WhatsApp Group Invite
ब्रेनबिट्स | डीएपी व एनपीकेमध्ये काय फरक आहे रे भाऊ? - marathibrain.in https://bit.ly/342MmDJ
marathibrain.in
डीएपी व एनपीकेमध्ये काय फरक आहे रे भाऊ? - marathibrain.in
अलीकडे, डीएपी ((DAP : Di-ammonium phosphate) व एनपीकेच्या (NPK) वाढलेल्या दरांविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे, त्यातच शेतकऱ्यांना तूर्त दिलासा म्हणून डीएपीवरील अनुदान वाढवण्यात आले आहे. कित्येकांना असे वाटते की ही दोन्ही खते एकच आहेत, तर कित्येकांना…
एअर इंडीआयच्या गेल्या १० वर्षांतील प्रवाशांची माहिती उघड! - marathibrain.in https://bit.ly/3wryeQu
marathibrain.in
एअर इंडीआयच्या गेल्या १० वर्षांतील प्रवाशांची माहिती उघड! - marathibrain.in
भारताची शासकीय विमान सेवा असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) काही प्रवाशांची वैयक्तिक माहिती उघड (Data Breach) झाल्याचे काल (शुक्रवारी) कंपनीने सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि भंग झालेल्या वैयक्तिक माहितीचा कोणताही गैरवापर…
आक्षेपार्ह विधान मागे घ्या : डॉ. हर्षवर्धन यांचे बाबा रामदेवांना पत्र
https://marathibrain.in/harsh-vardhan-asks-ramdev-to-withdraw-objectionable-remarks-on-doctors-and-allopathy/
https://marathibrain.in/harsh-vardhan-asks-ramdev-to-withdraw-objectionable-remarks-on-doctors-and-allopathy/
marathibrain.in
आक्षेपार्ह विधान मागे घ्या : डॉ. हर्षवर्धन यांचे बाबा रामदेवांना पत्र - marathibrain.in
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी योगगुरू बाबा रामदेव यांना विषम उपचारपद्धती (allopathy) व डॉक्टरांविरुद्ध केलेले विवादास्पद वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथी औषधींबद्दल केलेले विधान अतिशय दुर्दैवी बाब असून, त्यामुळे संपूर्ण…
ब्रेनविश्लेषण : @marathibrainin https://bit.ly/3uehMBU
marathibrain.in
बीसीसीआयने विश्वचषक उपविजेत्या महिला संघाला अद्याप पारितोषिक रक्कम दिली नाही - marathibrain.in
महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक पार पडून एक वर्षांहून अधिक काळ ओलांडल्यानंतरही उपविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पारितोषिकाची रक्कम दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. विश्वकप विजेत्या ऑस्ट्रेलिया व उपांत्य विजेत्या…
फरार मेहुल चोक्सी विदेशातूनही बेपत्ता! - marathibrain.in https://bit.ly/3yA6Rpm
marathibrain.in
फरार मेहुल चोक्सी विदेशातूनही बेपत्ता! - marathibrain.in
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सी अँटिगा बेटावरून बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी अँटिगा पोलिसांना सांगण्यात आले असल्याचे चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी काल सांगितले. अँटिगा बेटावरील एका स्थानिक वृत्तातून…