marathibrain.in
110 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
#ब्रेनअपडेट्स | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २.७९ मिलियन्स (२७ लाखांहून अधिक) सभासद असलेल्या वाहिनीवरील लावण्यात आलेले निर्बंध युट्युबने परत कमीत कमी एक आठवड्यासाठी तरी वाढवले आहेत. www.marathibrain.in (छायाचित्र : आयएएनएस)
७२ व्या भारतीय गणराज्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! गणराज्य दिन चिरायू होवो!💐🙏

We are wishing you all a Very #HappyRepublicDay2021. 🇮🇳 #गणराज्यदिन #RepublicDayIndia https://t.co/5jHulNJIYn