marathibrain.in
108 subscribers
52 photos
1 file
1.1K links
विविध स्तरांवरील बातम्या व विविधांगी विषयांवर विश्लेषणात्मक माहिती #मराठी भाषेत पुरवणारे विश्लेषणात्मक व माहिती पत्रकारितेतील एकमेव ई-दालन. आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in
Download Telegram
ब्रेनसाहित्य | सोपं नसतं..! Join @MarathiBraincom https://bit.ly/34LAp7b
marathibrain.in pinned «ब्रेनसाहित्य | सोपं नसतं..! Join @MarathiBraincom https://bit.ly/34LAp7b»
marathibrain.in pinned «@marathibraincom च्या वाचकांना सप्रेम नमस्कार ! 📳 आपणासही मराठी ब्रेनच्या व्यासपीठावर आपले लिखाण अथवा साहित्य प्रकाशित करवून घ्यायचे असेल, तर नक्की मेल करा writeto@marathibrain.com वर. वाचत रहा, जुळून रहा www.marathibrain.com सोबत ! 🙏🙏🙏»
*ब्रेनअपडेट्स | #JustIn*

देशभरातील शाळा, महाविद्यालये व इतर सर्व शैक्षणिक संस्थाने ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. - केंद्रीय गृह मंत्रालय https://t.co/cuiU53kwxl

#MHA #unlock4guidelines #Education #COVIDー19 https://t.co/qyM2vf2cCT
#ब्रेनअपडेट्स | #unlock4guidelines
राज्य व केंद्रशासित प्रदेश शाळा व महाविद्यालयांना ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाइन शिक्षण व दूर-समुपदेशन (tele-counselling) आदी कामांकरिता बोलावण्याची परवानगी देऊ शकतात. https://t.co/cuiU53kwxl
#MHA #Unlock4 #COVID__19 https://t.co/Ek3RofjsWe
#ब्रेनअपडेट्स | #Unlock4Guidelines

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (Containment Zones) ३० सप्टेंबरपर्यंत काटेकोरपणे #टाळेबंदी लागू असणार आहे. - केंद्रीय गृह मंत्रालय https://t.co/cuiU53kwxl

#Unlock4 #COVIDー19 #lockdownindia https://t.co/oHcts68HHI
marathibrain.in
अब्जाधीशांची उपासमारी विरोधात मदत गरजेची : डब्ल्यूएफपीची मागणी - marathibrain.in https://bit.ly/34aAXTr
संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था म्हणून कार्यरत असलेला ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ (World Food Programme) हा जगभरात उपासमारी व दारिद्र्य कमी करण्यासाठी विशेष उपक्रम आहे. डब्ल्यूएफपीच्या कार्याचा सन्मान म्हणून २०२०चा शांततेचा नोबेेल पारितोषिक ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’ला जाहीर झाला आहे.
'बुलढाणा पॅटर्न'ला मिळाली राष्ट्रीय मान्यता - @marathibraincom http://bit.ly/3j91Xa7
marathibrain.in pinned «ब्रेनविश्लेषण | https://bit.ly/31jYuiK»