#BREAKINGNEWS #CBSE2021 #CLASS12th
Declaration of result by CBSE will be by 31 July, 2021
#Breaking CBSE Class 12 Marks to be decided on the basis of:
30 % from 10th (BEST 3 subject marks)
30 % from 11th
40 % from 12th (Unit/Mid Term/Pre Board)

📌 *वर्ग 10 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांच्या साठी महत्वाची सूचना* 📌
*_CET EXAM FOR CLASS 11 ADMISSIONS_*
वर्ग 11 वी ( Science ) प्रवेशाकरिता राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद तर्फे सत्र 2021-22 साठी वर्ग 11 वी फक्त 45 जागांकरिता ऑनलाईन परीक्षा दिनांक *18 JUNE 2021* रोजी तीन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे .
तरी 11 वी मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेली लिंक ओपन करून व योग्य ती माहिती भरून परीक्षा द्यावी. परीक्षा निशुल्क आहे.
लिंक 👇👇👇👇👇👇
https://bit.ly/3tRbS9j
✅ *परीक्षेची वेळ*
👉सकाळी 10 ते 12
👉दुपारी 1 ते 3
👉दुपारी 4 ते 6
वर्ग 11 वी करीता घेण्यात येणारी परीक्षा ही इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असून एकूण 50 प्रश्न असतील.
प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. विद्यार्थ्यांनी वरील वेळेपैकी कोणत्याही एका वेळेत परीक्षा द्यावी.
परीक्षेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी 9 वाजता घोषित करण्यात येईल.
तरी आपणास विनंती करण्यात येते की आपण आपल्या ओळखीच्या गरजू विद्यार्थ्यांना तसेच पालकांना ही माहिती पाठवावी.
▶️ *टीप: इयत्ता 6 ते 12 रिक्त जागांवर प्रवेश सुरू आहे.*
अधिक माहितीसाठी संपर्क
प्राचार्य
श्री एन बी राठोड
9595595553
◆घरी रहा सुरक्षित रहा◆

Eklavyabatch
CLASS 11 ENTRANCE EXAM : 2021 - 2022
RASHTRAMATA INDIRA GANDHI MILITARY SCHOOL AND JUNIOR COLLEGE OF SCIENCE Raipur
12892_2021_34_302_28074_Order_17-Jun-2021 (1).pdf
31.2 KB