✅ *दहावी महत्त्वाचे* ✅इयत्ता दहावीचा निकाल संदर्भात आज सविस्तर मार्गदर्शक परिपत्रक बोर्डाकडून देण्यात येत आहे . तसेच संगणकीय प्रणाली बद्दल ही सविस्तर माहिती त्यात मिळेल . शाळांच्या पूर्वतयारीमध्ये गतवर्षीचा इयत्ता नववी चा निकाल यावर्षीचे लेखी 30 पैकी गुण आणि अंतर्गत 20 पैकी गुण भरण्यासाठी तीन भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे असेच सहा टॅब आणि श्रेणी विषयाचे तीन ते दिले जातील. एकूण शंभर पैकी मूल्यमापन करायचे असल्याने गणित विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांचे भाग 1 व 2 विचारात घेतले जाणार नाहीत. नववीच्या शंभर गुणांचे पन्नास मध्ये रूपांतर करताना शाळास्तरावर दोष निर्माण होऊ शकतो म्हणून ते गुण जसेच्या तसे घेतले जातील. त्या सहा विषयांची उभी बेरीज म्हणजेच स्टुडंट पोर्टल वर भरलेली इयत्ता नववीची टक्केवारी ही क्रॉस टॅली साठी महत्त्वाची आहे. हे गुण भरल्यानंतर मंडळाच्या विविध नियमांच्या आधारे अंतिम निकाल पत्रक ऑटोमॅटिक सिस्टीम येथे होणार आहे. शाळा स्तरावर कोणतीही प्रक्रिया करणे अपेक्षित नाही फक्त वस्तुनिष्ठ गुण नोंदी महत्त्वाच्या आहेत .उत्तीर्णतेचे विविध निकष, सवलतीचे गुण ही सर्व प्रक्रिया बोर्ड स्तरावर केली जाणार आहे. एक अत्यंत साधे सूत्र म्हणजे गतवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण आहे याचा अर्थ त्याला 35 गुण आहेत त्याचे रूपांतर 18 होतील अंतर्गत मूल्यमापन आत्तापर्यंतचा रेकॉर्ड नुसार कुठेही 15 पेक्षा कमी गुण दिले नाहीत ते पंधरा गुण मिळविल्यास दोन्हींची बेरीज 33 होते. म्हणजे तो PASS च्या काठावर तो येतो . यावर्षीचे 30 पैकी लेखी चे गुण अजून त्यात द्यायचे आहेत. म्हणजेच कोणताही विद्यार्थी सहजासहजी अनुत्तीर्ण होणारच नाही हे स्पष्ट आहे आणि शासन धोरणानुसार यावर्षी कुणालाही अनुत्तीर्ण करायचे नाही हे अगोदरच जाहीर झालेले आहे.
महेंद्र गणपुले प्रवक्ता मुख्या महामंडळ.
जे के पाटील अध्यक्ष ,महामंडळ
महेंद्र गणपुले प्रवक्ता मुख्या महामंडळ.
जे के पाटील अध्यक्ष ,महामंडळ
केंदाच्या आपत्ती व्यवस्थापनकडून कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबाला रु. ४ लाख नुकसान भरपाई मिळणार. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फाॅर्म पाठवित आहे. गरजूंना कळवा.
👆👆👆👆
👆👆👆👆
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील.
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
Dinesh Sir
https://youtu.be/JQxpJccqR8M
Watch this video for more details of cet exam
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) SSC परीक्षेसाठी मूल्यमापन कार्यपद्धती.
https://youtu.be/fAO0SLw3KcU
https://youtu.be/fAO0SLw3KcU
YouTube
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) SSC परीक्षेसाठी मूल्यमापन कार्यपद्धती.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी मूल्यमापन कार्यपद्धती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
#HSC
#MSBSHSE
https://mahahsscboard.in/
#HSC
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
#HSC
#MSBSHSE
https://mahahsscboard.in/
#HSC
आज दिनांक 10 जून रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने राज्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी Youtube च्या माध्यमातून मुल्यमापन विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे...