Forwarded from Rushikesh Shinde
*बारावीचे विद्यार्थी ना तळ्यात ना मळ्यात !*
Covid-19 मुळे यावर्षी बारावीची परीक्षा स्थगित केली असून कधी होणार आहे काही माहीत नाही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे . अनेक विद्यार्थ्यांनी तर अभ्यास पण सोडून दिला आहे . विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून न देता आपल्या अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे त्यामुळे आपली अभ्यास करण्याची पद्धत वाढेल .
*महाविद्यालयांची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ?*
महाराष्ट्रामध्ये असे अनेक कॉलेज आहेत की त्यांनी आपला सिल्याबस कव्हर करून विद्यार्थ्यांना मोकळे सोडले आहे. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी अभ्यास करू अथवा न करो त्यांना काहीच फरक पडत नाही !
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कंटाळून अभ्यास सोडून दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे . महाराष्ट्रामध्ये असे मोजके महाविद्यालये आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आत्मविश्वास वाढवतात.याची दखल कोण घेणार तर कोणीच नाही .
*बारावीच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी पाप केले असावे म्हणून त्यांच्यावर असे दिवस आले आहेत* म्हणून विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यांनी आपापल्या अभ्यासावर नियंत्रण करावे. कोणताही तणाव न घेता अभ्यास करावा 🌹🙏🏻
आपला
*एक विद्यार्थी*

Hello students
Today I will be live at approx 6 to 7pm to explain everything clearly for 10th and 12th students
Still my wifi is not working
I am waiting for the same to resume
🙏🙏🙏🙏

अब बोर्ड एग्जाम से जुड़ी सारी खबरे मिलेगी आपको टेलीग्राम चैनल "Dinesh Sir" पर। सभी जानकारी सिर्फ एक ग्रुप में । अभी ज्वॉइन करे, बिल्कुल मुफ्त है।
इस लिंक पर क्लिक करे।
👇👇👇👇🌹🌹🌹
https://t.me/dinesh_sir
👆👆👆👆🌹🌹🌹
टेलीग्राम ऐप यह व्हाट्सएप की तरह ही फ्री है।
प्लेस्टोर से डाउनलोड करे। इस ग्रुप में 72000 से ज्यादा लोग लाभ पा रहे है।

Me and Advocate Anubha madam are working together on this issue in Mumbai High Court.
Hope so everything will be fine
Hope so everything will be fine