Dinesh Sir
72.3K subscribers
886 photos
25 videos
175 files
2.66K links
Download Telegram
MHT-CET 2021 *पावसामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा; पुन्हा देता येणार परीक्षा*
Manisha Devne | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | (Sep 29, 2021, 10:51am)
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.
BMC Area Re-opening school Circular dt.29.09.2021.pdf
19.4 MB
BMC Area Re-opening school Circular dt.29.09.2021.pdf
शाळा_सुरू_बाबत_पालक_समंती_पत्र
100.1 KB
शाळा सुरू बाबत पालक समंती पत्र
Forwarded from D S
Photo from DS
Forwarded from D S
Maharashtra Board 10th, 11th & 12th Standard Free Complete Maths Videos Available with Best Explanation:
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*10th Algebra Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/3pospRo

*10th Geometry Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/3paLiqK

*11th Maths-l (Science & Arts) Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/36peORb

*11th Maths-ll (Science & Arts) Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/2GO9RZi

*11th Maths-I (Commerce) Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/2JenlyA

*12th Maths-l (Science & Arts) Complete Syllabus Solution:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/35f0Fqc

*12th Maths-ll (Science & Arts) Complete Syllabus:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bit.ly/38qyVRl

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*_Share it to reach needy students_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Dinesh Sir
https://youtu.be/yTlQIg2WweQ
JOIN NOW> SESSION STARTED.
MAHARASHTRA STATE BOARD SSC MATHS (ALGEBRA/GEOMETRY) ALL CHAPTER LECTURES WITH PDF NOTES
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

(PDF NOTES IS IN DRIVE LINK OF EACH VIDEO/CAN DOWNLOAD)
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
ACADEMIC YEAR 2021-22
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

⛳️🥇ALGEBRA🥇⛳️
CHP 1. LINEAR EQUATION IN TWO VARIABLES
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseXiGxGXFFa_F1Jmq71bHNwd

CHP 2. QUADRATIC EQUATIONS
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseX4HBrYAI1vqzEPZNBvcp1Q

CHP 3. ARITHMETIC PROGRESSION
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseX-uJvvlfotojzI09kJ6Hb1

CHP 5. PROBABILITY
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseU5mj3fan9yELpIGsCf3ZwN

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
⛳️🏆GEOMETRY🏆⛳️

CHP 1. SIMILARITY
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLWXwwT2SQgRPesV36yS_CS-H0Uyk5JOEO

CHP 2. PYTHAGORAS THEOREM
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseUKq5XEutS07zQnqhQT_LD0

CHP 3. CIRCLE
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseVEKyjjvVg26uQVrxmy8vTD

CHP 4. GEOMETRIC CONSTRUCTIONS
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseUNmADpxSmFDxJVKbcOjri1

CHP 5. CO-ORDINATE GEOMETRY
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLHJTBgoTVseVLxerUROxQYyU0tm7A32lm

CHP 6. TRIGONOMETRY
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLWXwwT2SQgRNBh-BupPBweBspgNPunw9h

SSC LAKSHYA BATCH ALL LIVE LECTURES PDF NOTES DRIVE LINK TO DOWNLOAD NOTES-
https://drive.google.com/drive/folders/13SKwr2fH2UzVcS32JqWqZaGhuh-LdJRn?usp=sharing
👆👆👆👆👆👆👆👆👆
PDF NOTES

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Share Among All SSC Students
👨🏻‍🏫 _*सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच.डी.ची अट रद्द, सरकारचा मोठा निर्णय*_

💁🏻‍♂️ सहायक प्राध्यापक पदाच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदासाठी 'पीएच.डी'ची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तशी घोषणा केली.

🏫 महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी यूजीसी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. परंतु, 2018 मध्ये सरकारने या पदासाठी पीएच.डी. अनिवार्य केली होती. त्यानंतर सरकारने उमेदवारांना पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे दिली.

😷 कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पीएच.डी.ची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पीएच.डी. नसलेले विद्यार्थीही या पदासाठी अर्ज करु शकतील.

⁉️ *कोण पात्र असणार..?*
आता पदव्युत्तर पदवी आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी उत्तीर्ण असलेले उमेदवारही सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र असणार आहेत. याबाबत यूजीसी लवकरच सर्व उच्च शिक्षण संस्थांना परिपत्रक जारी करणार आहे. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठांतील सर्व रिक्त जागा लवकर भरण्यास मदत होणार आहे.

📝 *नेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल*
यूजीसी नेट परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार होती. मात्र, बदललेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत एका बॅचचे, तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान होणार आहेत.